एक्स्प्लोर

AgustaWestland Case : 'चौकीदार निकला दागदार', काँग्रेसचा आरोप

ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर व्यवहाराप्रकरणी प्रतिक्रिया देताना आज काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनांच लक्ष्य करत 'चौकीदार निकला दगादार' असे म्हटले आहे.

नवी दिल्ली : ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर व्यवहारातील दलाल क्रिस्टिअन मिशेल याने या घोटाळ्याबाबत बोलताना मिसेस गांधींचे नाव घेतले असल्याचे ईडीने (सक्तवसुली संचलनालय) पटियाला कोर्टासमोर सांगितले. मिशेलने इटालियन लेडी आणि तिच्या मुलाच्या नावाचाही उल्लेख केल्यामुळे काँग्रेसचे धाबे दणादणले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना आज काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनांच लक्ष्य करत 'चौकीदार निकला दागदार' असे म्हटले आहे. सुरजेवाला म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने घोटाळेबाज ऑगस्टा कंपनीला ब्लॅकलिस्टमधून वगळले. त्यानंतर याच कंपनीला व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर्सचे कंत्राट दिले. या प्रकरणामुळे 'चौकीदार ही चोर है' चा 'पार्ट 2' आपल्याला पहायला मिळाला. सुरजेवाला म्हणाले की, घोटाळेबाज कंपनीला भाजप सरकारनेच कंत्राट देऊनही काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचे नाव गोवण्याचा प्रकार केला जातोय. त्यामुळे 'चौकीदार ही दागदार निकला' असे म्हणावे लागेल. याप्रकरणी काँग्रेसने मोदी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. मोदी सरकारने याची उत्तरे लवकरात लवकर द्यावी, असेही सुरजेवाला यांनी म्हटले आहे.
  1. ऑगस्टा कंपनीला ब्लॅक लिस्टमधून का हटवले?
  2. ऑगस्टा वेस्टलँड कंपनीला मेक इन इंडियामध्ये समाविष्ट का केले?
  3. एफआयपीबीकरवी (Foreign Investment Promotion Board )गुंतवणुकीची परवानगी देऊन हेलिकाप्टर्सच्या उत्पादनांची परवानगी का दिली?
  4. नौसैनिक हेलिकॉप्टर्सच्या निविदांना परवानगी का दिली?
  5. ऑगस्टा वेस्टलँड संदर्भातील आंतरराष्ट्रीय न्यायालयातील खटल्यात मोदी सरकार का हरले, त्यांनी पुन्हा अपील का केले नाही?
  6. स्वतः केलेले घोटाळे लपवण्यासाठी मिशेलचा वापर का करत आहेत?
संबधित बातमी : AgustaWestland Case : क्रिस्टिअन मिशेलने घेतलं इटालियन लेडीचं नाव, ईडीचा दावा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Embed widget