एक्स्प्लोर

अफझल गुरुच्या मुलाला बारावीत 88 टक्के!

दहशतवादी अफझल गुरुचा मुलगा गालिबने वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

श्रीनगर : 2001 मध्ये संसदेवर हल्ला केल्याप्रकरणी फाशी झालेल्या अफझल गुरुच्या मुलाने बारावीच्या परीक्षेत चमकदार कामगिरी बजावली आहे. जम्मू काश्मिर बोर्डाच्या परीक्षेत गालिब अफझल गुरुने 88 टक्के गुण मिळवले आहेत. गालिबला 500 पैकी 441 गुण मिळाले आहेत. पर्यावरण विज्ञान विषयात 94, रसायनशास्त्रात 89, भौतिकशास्त्रात 85, जीवशास्त्रात 86 तर इंग्रजी विषयात त्याला 89 गुण मिळाले आहेत. वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा त्याने 2016 मध्ये व्यक्त केली होती. 'मेडिकलचं शिक्षण घेऊन मी डॉक्टर व्हावं, असं माझे पालक आणि कुटुंबीयांचं स्वप्न आहे. मी ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन' असं गालिब म्हणाला होता. दहावीच्या परीक्षेतही गालिबला 95 टक्के गुण मिळाले होते. गुरुवारी सकाळी जम्मू आणि काश्मीर राज्य शालेय शिक्षण बोर्डाचे निकाल जाहीर झाले. अफझल गुरुनेही वैद्यकीय शिक्षण घेण्यास सुरुवात केली होती, मात्र अभ्यासक्रम त्याने अर्ध्यावरच सोडून दिला. अफझल गुरुला अटक झाली, त्यावेळी त्याचा मुलगा गालिब अवघ्या दोन वर्षांचा होता. 2001 मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यात दोषी आढळल्याने 2013 मध्ये त्याला फाशी झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Sonia Gandhi Book : सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांच्याकडून सोनिया गांधी यांना नोटीस; 15 दिवसांत उत्तर न दिल्यास मानहानीची याचिका दाखल, नेमकं काय आहे कारण?
सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांच्याकडून सोनिया गांधी यांना नोटीस; 15 दिवसांत उत्तर न दिल्यास मानहानीची याचिका दाखल, नेमकं काय आहे कारण?
Abhijeet Dipke : संविधान दिनी नागपुरात मोठा धमाका होणार, अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा; भाजप सरकारवर गंभीर आरोप
संविधान दिनी नागपुरात मोठा धमाका होणार, अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा; भाजप सरकारवर गंभीर आरोप
Akhilesh Yadav Facebook : मोठी खळबळ! अखिलेश यादव यांचं फेसबुक अकाऊंट अचानक गायब; दीड तासांच्या नाट्यानंतर मेटाकडून मोठं पाऊल
मोठी खळबळ! अखिलेश यादव यांचं फेसबुक अकाऊंट अचानक गायब; दीड तासांच्या नाट्यानंतर मेटाकडून मोठं पाऊल
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस

व्हिडीओ

Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप
Rohit Pawar Morcha : पक्ष माधारी? एकट्याचीच 'तुतारी' ट्रॅक्टर मोर्चाची हाक Special Report
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Solapur Madha Well Drought : पाण्यासाठी ३०० फूट खोल बोगद्यात संघर्ष, भीमा-सीना बोगद्याचे भयावह वास्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hinjewadi Crime News: साडेतीन वर्षांपासून प्रेमसंबंध; त्या एका गोष्टीवरून वाद अन्....; सॉफ्टवेअर इंजिनिअरनं प्रेयसीला संपवलं, मृतदेहाजवळ बसून राहिला, पहाटे पोलिसांना केला फोन
साडेतीन वर्षांपासून प्रेमसंबंध; त्या एका गोष्टीवरून वाद अन्....; सॉफ्टवेअर इंजिनिअरनं प्रेयसीला संपवलं, मृतदेहाजवळ बसून राहिला, पहाटे पोलिसांना केला फोन
Beed Crime News: बीड अपघात प्रकरणात ट्विस्ट, भाजप नगरसेवकाच्या मुलावर दाम्पत्याला उडवल्याचा आरोप, पण पोलिसांकडून दुसऱ्याच मुलाच्या वडिलांना बेड्या, नेमकं काय घडलं?
बीड अपघात प्रकरणात ट्विस्ट, भाजप नगरसेवकाच्या मुलावर दाम्पत्याला उडवल्याचा आरोप, पण पोलिसांकडून दुसऱ्याच मुलाच्या वडिलांना बेड्या, नेमकं काय घडलं?
Sonia Gandhi Book : सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांच्याकडून सोनिया गांधी यांना नोटीस; 15 दिवसांत उत्तर न दिल्यास मानहानीची याचिका दाखल, नेमकं काय आहे कारण?
सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांच्याकडून सोनिया गांधी यांना नोटीस; 15 दिवसांत उत्तर न दिल्यास मानहानीची याचिका दाखल, नेमकं काय आहे कारण?
Satej Patil on Gokul case: राज्यात भीषण दुष्काळ अन् सरकारने गोकुळची लढाई जिंकण्यासाठी वकिलाला 80 लाख रुपये मोजले, सतेज पाटलांचा संताप
राज्यात भीषण दुष्काळ अन् सरकारने गोकुळची लढाई जिंकण्यासाठी वकिलाला 80 लाख रुपये मोजले, सतेज पाटलांचा संताप
Maharashtra Live blog updates: बार्शी तालुक्यातील कारी गावात गेल्या दीड महिन्यात तब्बल 600 बोअरवेल खोदल्या, द्राक्षबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
Maharashtra Live blog updates: बार्शी तालुक्यातील कारी गावात गेल्या दीड महिन्यात तब्बल 600 बोअरवेल खोदल्या, द्राक्षबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
Mumbai Book Festival : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई पुस्तक महोत्सव 2026 चे उद्घाटन, 200 प्रकाशकांसह 600 हून अधिक स्टॉलचा समावेश, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई पुस्तक महोत्सव 2026 चे उद्घाटन, मुंबई विद्यापीठाच्या परिसरात आयोजन
Gold Silver Price Update: अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
Jensen Huang : अखेर एनवीडियानं निर्णय फिरवला, जेनसेन हुआंग यांचं थाटात कमबॅक, कंपनीनं अध्यक्षपदासह CEO ची जबाबदारी सोपवली
अखेर एनवीडियानं निर्णय फिरवला,जेनसेन हुआंग यांचं थाटात कमबॅक
Embed widget