ABP Nadu Launched | तामिळ बोलणाऱ्या आणि समजणाऱ्या प्रेक्षकांसाठी नवा डिजिटल प्लॅटफॉर्म; एबीपी नेटवर्कची ABP Nadu वेबसाईट लॉन्च
एबीपी नेटवर्कने आता दाक्षिणात्य मार्केटमध्ये प्रवेश केला आहे. तामिळ बोलणाऱ्या आणि समजणाऱ्या प्रेक्षकांसाठी एबीपी नेटवर्कने नवा डिजिटल प्लॅटफॉर्म सुरु केला आहे. ABP Nadu वेबसाईट आज सकाळी लॉन्च करण्यात आली.
मुंबई : भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. इथल्या प्रत्येक प्रांताची आपली एक भाषा आहे आणि प्रत्येक भाषेचं आपलं एक वैशिष्ट्य असतं, एक गोडवा असतो. अशीच एक भाषा आहे तामिळ. एबीपी नेटवर्क तामिळ बोलणाऱ्या आणि तामिळ समजणाऱ्या तमाम प्रेक्षकांसाठी तामिळ भाषेतील एक नवा आणि अनोखा डिजिटल प्लॅटफॉर्म घेऊन आलं आहे. ज्याचं नाव आहे एबीपी नाडू. आपल्या भाषेत स्थानिक आणि जगभरातील बातम्यांसाठी http://abpnadu.com वर लॉगऑन करा.
प्रादेशिक बातम्यांमधील लीडर असलेल्या एबीपी नेटवर्कने आता दाक्षिणात्य मार्केटमध्ये प्रवेश केला आहे. एबीपी एबीपी नाडू हे डिजिटल प्लॅटफॉर्म आज सकाळी साडेसहा वाजता लॉन्च करण्यात आलं. तामिळनाडूतील सर्व नाविन्यपूर्ण बातम्या आणि अपडेटसाठी एबीपी नाडूशी कनेक्ट राहा.
#வணக்கம்ABPNadu |
— abpnadu (@abpnadu) April 15, 2021
உங்கள் செய்தி, உங்கள் மொழியில்#ABPNadu உள்ளூர் முதல் உலகம் வரையிலான செய்திகளை உங்கள் மொழியில் பெற https://t.co/wupaoCQKa2
செய்திகளை தொடர்ந்து பெற எமது சமூக வலைத்தள பக்கங்களை பாருங்கள்https://t.co/aSDD5N5m2Whttps://t.co/Sfi1z52gD7https://t.co/TVbnTO3gT8
यासाठी https://twitter.com/abpnadu, http://facebook.com/abpnadu, http://instagram.com/abpnadu या सोशल मीडिया अकाऊंटला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. एबीपी नाडूशी कनेक्ट व्हा आणि अपडेट राहा.
#வணக்கம்ABPNadu | உங்கள் செய்தி, உங்கள் மொழியில்@abpnadu உள்ளூர் முதல் உலகம் வரையிலான செய்திகளை உங்கள் மொழியில் பெற https://t.co/6nouywqaKC
— ABP माझा (@abpmajhatv) April 15, 2021
செய்திகளை தொடர்ந்து பெற எமது சமூக வலைத்தள பக்கங்களை பாருங்கள்https://t.co/btHCOGkfjVhttps://t.co/ei7M52BwBuhttps://t.co/bmJWCCFQvz pic.twitter.com/I1A3v8bZWj