एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन
- एकनाथ खडसे मंत्रिमंडळात परतण्याची चिन्हं, भोसरी जमीन गैरव्यवहारप्रकरणी झोटिंग समितीच्या अहवालात ताशेरे, मात्र गुन्हा दाखल करण्याची शिफारस नाही https://gl/R314Cz
- पुण्याच्या नदीपात्रातील अनधिकृत बांधकामं अडचणीत, पूररेषेच्या आतील बांधकामांवर हातोडा चालवण्याचे हरित लवादाचे आदेश https://gl/rgSfVs
- कर्जमाफीच्या यादीत गडबड नाही, लवकरच मुंबईतील शेतकऱ्यांची नावं जाहीर करु, कर्जमाफी यादीच्या वादावर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण
- खासदार राजू शेट्टींच्या किसान मुक्ती यात्रेला आजपासून सुरुवात, मध्य प्रदेशच्या मंदसौरमधून देशव्यापी आंदोलन
- 15 हजार शेतकऱ्यांना अंधारात ठेवून त्यांच्याच नावे तब्बल 328 कोटींचं कर्ज, रासप नेते रत्नाकर गुट्टेंचा साखर कारखाना संशयाच्या भोवऱ्यात https://gl/eLWAbY
- मुंबई महापालिकेत जीएसटी धनादेश वितरण कार्यक्रमात राडा, 'मोदी मोदी', भाजपच्या घोषणा, तर शिवसेना म्हणते चोर है चोर है, पालिका सभागृहात उद्धव ठाकरे-मुनगंटीवारांसमोरच घोषणाबाजी https://gl/5voSsP
- मुंबई महापालिकेत भाजप नगरसेवकाला शिवसेना नगरसेविकांची मारहाण, मकरंद नार्वेकरांनी बाळासाहेबांबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप, तर नार्वेकरांनी आरोप फेटाळला https://gl/gPQhMG
- अमरावतीच्या 21 वर्षीय सोनल बाबरवालचा आंतरराष्ट्रीय पातळीवर ठसा, आयर्लंडच्या युनिव्हर्सिटीकडून पहिली 'कल्पना चावला' स्कॉलरशिप, अंतराळ संशोधनाला चालना देण्याचा प्रयत्न
- गडचिरोलीतील भाजप नेत्याच्या बसमधील सेक्स व्हिडीओप्रकरणी ड्रायव्हर, क्लिनरला अटक, व्हिडीओ व्हायरल केल्याने कारवाई https://gl/UqpdLk
- व्यापाऱ्यांना लुटणारे उस्मानाबाद पोलिसातील 4 चोर अटकेत, चार कोटींच्या लुटीत वाटा घेतल्याचा आरोप https://gl/dTr7io
- भुशी डॅमकडे जाणारा रस्ता शनिवार-रविवार दुपारनंतर वाहनांसाठी बंद, लोणावळ्यातील पर्यटकांची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नवी नियमावली https://goo.gl/RTWvUK
- लग्न नोंदणी अनिवार्य करुन आधार कार्डशी जोडा, विधी आयोगाची केंद्राला शिफारस https://goo.gl/RLnFUT
- इस्रायल दौऱ्यात पंतप्रधान मोदींचं जगातील सर्वात सुरक्षित हॉटेलमध्ये वास्तव्य, हॉटेलवर बॉम्बहल्ला झाला तरी मोदींच्या रुमला काहीही होणार नाही, हॉटेल प्रशासनाचा दावा https://gl/4UfB91 तर मोदींची मुंबईतील 26/11 हल्ल्यातून बचावलेल्या मोशेसोबत भेट https://goo.gl/DbtoKu
- भारताविरुद्धच्या एकमेव ट्वेन्टी 20 सामन्यासाठी ख्रिस गेलचं वेस्ट इंडिज संघात पुनरागमन, रविवारी जमैकात ट्वेन्टी20 सामन्याचं आयोजन https://gl/GAxZ2o
- मारुती अल्टोचा दबदबा कायम, 5 महिन्यात तब्बल 07 लाख कारची विक्री https://goo.gl/G6wNvd तर जीएसटीमुळे ‘टाटा’च्या गाड्या स्वस्त! https://goo.gl/dYvboL
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement