एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मे  2025 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. आधुनिक खगोलशास्त्राचा उद्गाता काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं 86 व्या वर्षी पुण्यात निधन
https://tinyurl.com/25frje3z  इंदिरा गांधींनी परदेशातून भारतात बोलावून घेतलं, टीआयएफआरमध्ये कार्य, आयुका संस्था उभारणीत योगदान; जयंत नारळीकरांची प्रेरणादायी कारकीर्द https://tinyurl.com/3xph9mrp 

2. कल्याणमध्ये चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळला, ढिगाऱ्याखाली अडकून 6 जणांचा मृत्यू, दीड वर्षीय चिमुरडीच्या मृत्यूने सारेच हळहळले https://tinyurl.com/39kbkz4z  रिक्षाला धडक देऊन कल्याणमधील उल्हास नदीत भलामोठा हायवा ट्रक कोसळला, ड्रायव्हर सुखरुप रिक्षातील महिलेचा मृत्यू https://tinyurl.com/2az8crkm 

3. पुण्यात वादळी वाऱ्यासह धुव्वादार पावसाने भलंमोठं होर्डिंग कोसळलं; राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधारा, जालन्यात वीज पडून 4 जनावरं ठार https://tinyurl.com/2fjzmrsm   मान्सून भारताच्या जवळ पोहोचला, केरळमध्ये पुढील 4-5 दिवसांत दाखल होणार https://tinyurl.com/482zxaf7 

4. पुण्यात शिवसेना शिंदेंचे युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारेंच्या गाडीवर गोळीबार; दुचाकीवरुन आलेल्या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरू https://tinyurl.com/cmcmhzaa वैष्णवी हगवणेंची हत्या नसून आत्महत्याच, आरोपींच्या शोधासाठी तीन पथके रवाना; पुण्यातील बावधन पोलिसांनी दिली माहिती https://tinyurl.com/5fx7sxwa 

5. मी शपथ घेतो की...; अखेर छगन भुजबळांनी घेतली मंत्रिपदाची शपथ; धनंजय मुंडेंच्याच खात्यावर वर्णी जवळपास निश्चित https://tinyurl.com/5f54mujb  फडणवीस तुम्हाला सभ्य माणसं मिळत नाहीत का? छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळातील समावेशाने अंजली दमानिया चिडल्या!https://tinyurl.com/t55mauaa 

5. अजित पवार जातीयवादी लोकं पोसायचं काम करत आहेत; छगन भुजबळांना मंत्रिपद मिळताच मनोज जरांगेंचा थेट उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
https://tinyurl.com/5n7f58rr यह तो झाकी है, आता जयंत पाटील, रोहित पवार, सुप्रिया सुळेंनाही लवकरच मंत्रिपद मिळणार; छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेताच लक्ष्मण हाकेंचा दावा https://tinyurl.com/ypjn7m8j 

6. राज्यात कोरोनाचे 53 रुग्ण; रुग्णसंख्या वाढली तरी घाबरु नका, अफवांवर विश्वास ठेऊ नका, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचं आवाहन https://tinyurl.com/5t56zur2 राज्याचं नवं गृहनिर्माण धोरण जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय https://tinyurl.com/y8z6aybm 

7. केंद्रीय मंत्री किरण रिजीजूंचा उद्धव ठाकरेंना फोन, विदेशी जाणाऱ्या शिष्टमंडळात ठाकरेंच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींनाही स्थान https://tinyurl.com/c4zcd9tu  डोंबिवलीतील जागेचा 7/12 प्रकाश आंबेडकरांच्या नावावर, पण बिल्डरने उभारली 7 मजली इमारत; KDMC महापालिकेकडून पाडकाम सुरू https://tinyurl.com/4v29e3hj 

9. गडचिरोलीत 36 लाखांचे बक्षीस असलेल्या पाच जहाल नक्षलवाद्यांना अटक; अनेक हिंसक कारवायांमध्ये होते सक्रिय https://tinyurl.com/3uvmf7kk जळगावमध्ये एसटीचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात, भरधाव बसने चौघांना उडवले; 2 ठार 2 गंभीर जखमी https://tinyurl.com/ye3xfsbz 

10. अभिषेक शर्मा अन् दिग्वेश राठी भर मैदानात भिडले; थेट बीसीसीआयचे उपाध्यक्ष मध्यस्थीसाठी धावले, पाहा व्हिडिओ https://tinyurl.com/rzuceh9v दिग्वेश राठीला अभिषेक शर्मासोबतचं भांडण भोवलं,राजीव शुक्लांच्या मध्यस्थीनंतर आयपीएलची मोठी कारवाई,थेट निलंबन https://tinyurl.com/yc4f6xjy  

*एबीपी माझा स्पेशल* 

समलैंगिक डेटिंग ॲपवरून भेटायला बोलावत तरुणांची लुटमार, पोलिस तक्रारीनंतर झाला सुशिक्षित टोळीचा भांडाफोड
https://tinyurl.com/bdh8dd9r 

'हेरा फेरी 3' अर्ध्यात सोडल्यामुळे परेश रावल यांच्या अडचणी वाढणार? अक्षय कुमारनं धाडली 25 कोटींची लीगल नोटीस
https://tinyurl.com/6yb9fk4s 

इंद्रायणी नदीच्या पुररेषेतील 36 बंगले जमीनदोस्त; भाजपचे माजी महापौर जबाबदार असल्याचा आरोप, जाधव म्हणाले, दोन दिवसांत रहिवाशांची भरपाई मिळवून देऊ https://tinyurl.com/23psba6m  

*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w* 

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
Embed widget