एक्स्प्लोर

LIVE : उरी हल्ल्याबाबत लवकरच सर्वपक्षीय बैठक

 जम्मू-काश्मीर : कुपवाड्यातील लष्करी तळावर दहशतवादी हल्ला, गेल्या 15 मिनिटांपासून गोळीबार सुरु ------------------------------------------ नवी दिल्ली : डिसेंबरमध्ये होणाऱ्या सार्क परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानात जाणार नाहीत ------------------------------------------ उरी हल्ल्याबाबत लवकरच सर्वपक्षीय बैठक, पाकिस्तानवर कारवाईबाबत चर्चा होणार - सूत्र ------------------------------------------ लष्कराला कारवाई करण्यास राजकीय मंजुरी, दहशतवादी हल्ल्याला उत्तर देण्यासाठी सरकारचा आक्रमक पवित्रा – सूत्र ------------------------------------------ पुणे : इंदापुरात तृतीयपंथीयाची गळा चिरुन हत्या, सरडेवाडी टोल नाक्याजवळील उसाच्या शेतात आढळला मृतदेह ------------------------------------------ वर्ध्यात विजांच्या कडकडाटासह दमदार पावसाची ------------------------------------------ मुंबई - मंत्रालयाजवळील यशोधन या IAS अधिकाऱ्यांच्या इमारतीत डेंग्यूच्या अळ्या सापडल्या, महापालिकेकडून अळ्या नष्ट ------------------------------------------ वसई : केवळ मुस्लिम असल्यामुळे फ्लॅट नाकारला, हॅप्पी जीवन सोसायटीच्या सचिवासह आठ जणांना अटक, दोन महिलांचा समावेश, माणिकपूर पोलिसांची कारवाई --------------------- उरी हल्ल्यातील शहीद जवानांची संख्या 18 वर, उपचारादरम्यान आणखी एक जवान शहीद --------------------- उरी हल्ल्यातील तीन शहीदांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 15 लाखांची मदत --------------------- ठाण्यात इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकलेल्या तिघांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश --------------------- दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यावर शाईफेक --------------------- ठाण्यात इमारतीच्या लिफ्टमध्ये तिघे अडकले, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून तिघांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु --------------------- उरीमध्ये पुन्हा एकदा स्फोटाचा आवाज, लष्कर मुख्यालयाजवळ जोरदार स्फोटाचा आवाज --------------------- जालन्यात मराठा समाजाच्या मूक मोर्चामध्ये रावसाहेब दानवेंची हजेरी, लातूरसह अकोल्यातही आज मोर्चे --------------------- उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सकाळी 10 वा. उच्चस्तरीय बैठक, संरक्षणमंत्री, एनएसए यांच्यासह गृहसचिव, रॉ, आयबी प्रमुखही बैठकीला उपस्थित राहणार --------------------- हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कुर्ल्याजवळ रेल्वे रूळाला तडे गेल्यानं वाशीहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक अर्धा तास उशिरानं --------------------- वाशिममध्ये भरधाव गाडीची तिघांना धडक, रिसोड-वाशिम महामार्गावर सवड फाट्यावर अपघात, तिघांचा जागीच मृत्यू --------------------- 1 . जम्मूतील उरीमधल्या लष्करी मुख्यालयावर दहशतवादी हल्ला, 17 जवान शहीद तर पाकच्या 4 दहशतवाद्यांना कंठस्नान, 12 दहशतवादी अजूनही काश्मीरात मोकाट असल्याची भीती --------------------- 2 . पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला अण्विक हल्ल्याची धमकी, खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खळबळजनक वक्तव्य --------------------- 3 . काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे महाराष्ट्रवरही शोककळा, सातारा, नाशिक आणि अमरावतीचे सुपुत्र शहीद --------------------- 4 . काश्मीरमधील सततच्या हल्ल्यावरुन सामनातून केंद्र सरकारवर शरसंधान, हे अपयश कोणाचे, असा खडा सवाल --------------------- 5 . मराठा समाजाच्या आरक्षणावर आज निर्णय, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे महाराष्ट्राचं लक्ष --------------------- 6 . नांदेडमधील मराठ्यांच्या मूक मोर्चाला ऐतिहासिक गर्दी.. आजही लातूर, जालना आणि अकोल्यात मराठा क्रांती मोर्चांचं आयोजन --------------------- 7 . दिघ्यातील कोर्ट रिसिव्हरच्या ताब्यात असलेल्या इमारती खाली करण्याच्या नोटिसा, अमृतधाम, दुर्गामाता, अवधूत छाया आणि दत्तकृपा इमारतींचा समावेश ---------------------- 8 . 48 तासांत 6 हत्या, मुलुंडमध्ये 7 वर्षीय मुलीची लैंगिक अत्याचार करून हत्या, नाशिक आणि यवतमाळमध्ये पतीनं पत्नीला संपवलं, तर नागपुरात हत्येचा सपाटा ---------------------- 9 . नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान डोंबिवलीला, 7 शहरांना मागे टाकून डोंबिवलीची सरशी, ---------------------- 10 . प्रेक्षकांच्या नजरेची मला पर्वा नाही, पार्च्डमधल्या न्यूड सीनवर राधिका आपटेची एबीपी माझाला बोल्ड प्रतिक्रिया ---------------------- एबीपी माझा वेब टीम
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India UK FTA : भारत-ब्रिटन व्यापार करारामुळं कोणत्या क्षेत्राला किती फायदा? जाणून घ्या सोप्या भाषेत सविस्तर माहिती 
India UK FTA : भारत-ब्रिटन व्यापार करारामुळं कोणत्या क्षेत्राला किती फायदा? जाणून घ्या सोप्या भाषेत सविस्तर माहिती 
Yavatmal Crime:नवरा अन् मुलाच्या अचानक मृत्यूनंतर सासरच्यांचं महिलेसोबत भयंकर कृत्य, गुजरातमध्ये विकलं नंतर शारिरिक शोषण अन्..
नवरा अन् मुलाच्या अचानक मृत्यूनंतर सासरच्यांचं महिलेसोबत भयंकर कृत्य, गुजरातमध्ये विकलं नंतर शारिरिक शोषण अन्..
मराठी भाषेचा अभिमान, पण भाषेवरुनची मारहाण खपवून घेणार नाही; मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतून ठणकावलं
मराठी भाषेचा अभिमान, पण भाषेवरुनची मारहाण खपवून घेणार नाही; मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतून ठणकावलं
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2025 |गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2025 |गुरुवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shashikant Shinde On Fadnavis : महाराष्ट्रात हनीट्रॅप प्रकरणावरून मुख्यमंत्री गप्प का? शशिकांत शिंदे
Dance Bar Controversy | Savari Bar प्रकरणी Kadam-Parab यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा सामना
Fadnavis Praise | Uddhav Thackeray, Sharad Pawar यांच्याकडून Devendra Fadnavis कौतुक
Rummy Controversy | कृषिमंत्र्यांच्या Rummy खेळावरून राजीनाम्याची मागणी, विरोधक आक्रमक!
Maharashtra Minister Rummy | मुख्यमंत्रींच्या वक्तव्यावर Kokate यांचा अजब दावा!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India UK FTA : भारत-ब्रिटन व्यापार करारामुळं कोणत्या क्षेत्राला किती फायदा? जाणून घ्या सोप्या भाषेत सविस्तर माहिती 
India UK FTA : भारत-ब्रिटन व्यापार करारामुळं कोणत्या क्षेत्राला किती फायदा? जाणून घ्या सोप्या भाषेत सविस्तर माहिती 
Yavatmal Crime:नवरा अन् मुलाच्या अचानक मृत्यूनंतर सासरच्यांचं महिलेसोबत भयंकर कृत्य, गुजरातमध्ये विकलं नंतर शारिरिक शोषण अन्..
नवरा अन् मुलाच्या अचानक मृत्यूनंतर सासरच्यांचं महिलेसोबत भयंकर कृत्य, गुजरातमध्ये विकलं नंतर शारिरिक शोषण अन्..
मराठी भाषेचा अभिमान, पण भाषेवरुनची मारहाण खपवून घेणार नाही; मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतून ठणकावलं
मराठी भाषेचा अभिमान, पण भाषेवरुनची मारहाण खपवून घेणार नाही; मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतून ठणकावलं
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2025 |गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2025 |गुरुवार
मन सुन्न करणारी घटना... एकीकडं पावसाची सर, दुसरीकडं शेतकरी दाम्पत्यानं गळ्यात अडकवला दोर; गावकरीही शॉक
मन सुन्न करणारी घटना... एकीकडं पावसाची सर, दुसरीकडं शेतकरी दाम्पत्यानं गळ्यात अडकवला दोर; गावकरीही शॉक
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना श्री संत नामदेव महाराज पुरस्कार; सोबतीला शरद पवारांचे आमदार, पाहा फोटो
एकनाथ शिंदेंना श्री संत नामदेव महाराज पुरस्कार; सोबतीला शरद पवारांचे आमदार, पाहा फोटो
सर्पमित्रांना नवी ओळख, फ्रंटलाईन वर्करचा दर्जा, 10 लाख रुपयांचा विमा; मुख्यमंत्र्यांकडे मंत्री महोदयांची शिफारस
सर्पमित्रांना नवी ओळख, फ्रंटलाईन वर्करचा दर्जा, 10 लाख रुपयांचा विमा; मुख्यमंत्र्यांकडे मंत्री महोदयांची शिफारस
जेएनयुमध्ये मराठी भाषा अध्यसन केंद्राचे उद्घाटन; विद्यार्थ्यांचं आंदोलन, महायुती सरकारविरुद्ध घोषणाबाजी
जेएनयुमध्ये मराठी भाषा अध्यसन केंद्राचे उद्घाटन; विद्यार्थ्यांचं आंदोलन, महायुती सरकारविरुद्ध घोषणाबाजी
Embed widget