एक्स्प्लोर
LIVE :वाळू माफियांचा सरपंचावर प्राणघातक हल्ला
हेडलाईन्स
मनमाड : वाळू माफियांचा सरपंचावर प्राणघातक हल्ला, ट्रॅक्टर अंगावर घातल्याने अशोक सांगळे गंभीर जखमी
-----------------
BREAKING : मान्सून अंदमान, निकोबार बेटावर दाखल, पुणे वेधशाळेची माहिती
-----------------
#मुंबई : वरळीतील मधूसुदन चाळीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी रवाना
-----------------
नांदेड : सिंदखेड पोलिस स्टेशनचे इनचार्ज सहाय्यक पोलिस निरीक्षक मारोती निकम यांना जमावाकडून मारहाण
-----------------
1. 'नीट' परीक्षेवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आज पंतप्रधानांची भेट घेणार, राज्यातील विद्यार्थ्यांचे प्रश्न मोदींसमोर मांडणार
-----------------
2. लिमोझिन प्रकरणी एकनाथ खडसेंना तुरुंगात धाडल्याखेरीज गप्प बसणार नाही, अंजली दमानियांचं आव्हान,
तर खडसे दमानियांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार
-----------------
3. मंत्रालय, रामटेक बंगल्यावर लाचखोरीचे व्यवहार होत असताना एकनाथ खडसे मंत्रीपदावर कसे?, विरोधकांचा सवाल, मुख्यमंत्र्यांच्या स्वच्छ कारभारावर प्रश्नचिन्ह
-----------------
4. पेट्रोल-डिझेलवरचा राज्य विशेष अधिभार रद्द, पेट्रोलियम मंत्र्यांना राजी करण्यात फडणवीस टीम यशस्वी, अन्य राज्यांपेक्षा पेट्रोल-डिझेल स्वस्त
-----------------
5. विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून रवींद्र फाटकांचा अर्ज, वसंत डावखरेंच्या विजयासाठी राष्ट्रवादीची कसरत, तर राज्यसभेसाठी संजय राऊतांना संधी
-----------------
6. शब-ए-बारातसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुस्लिम राष्ट्रीय मंचासाठी नवा अजेंडा, आप्तेष्टांना तुळस देणार आणि शहीदांनाही इबादत देण्याचा फतवा
-----------------
7. नकाशा कायद्यात नाक खुपसणाऱ्या पाकिस्तानला भारताने खडसावलं, अंतर्गत गोष्टीत लक्ष न घालण्याची तंबी
-----------------
8. बाबा हरदेव सिंह यांचे वारसदार म्हणून कन्या सुदीक्षा यांच्या नावाची चर्चा, निरंकारी समुदयाकडून अद्याप अधिकृत दुजोरा नाही
-----------------
9. 21 मेपर्यंत राज्यात उष्णतेची लाट, हवामान विभागाचा अंदाज, अकोल्यात पारा 46. 3 अंशांवर, तर नागपुरातही पारा चाळीशीपार
-----------------
एबीपी माझा वेब टीम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
विश्व
राजकारण
विश्व
Advertisement