एक्स्प्लोर

LIVE : मुंबईः राज्यभरात बेकायदा होर्डिंग्सविरोधात विशेष मोहीम सुरू कराः हायकोर्ट

उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यातून डॉल्बी लावून मिरवणूक, पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा डॉल्बीच्या तालावर ठेका ---------------------------------------- अहमदनगर जिल्ह्यात पावसाला सुरुवात, अनेक तालुक्यांमध्ये संततधार, खरीपांच्या पिकांना मिळणार जीवदान, संगमनेर, अकोले, राहाता, श्रीरामपूरसह अनेक तालुक्यात पावसाची हजेरी, पावसामुळे शेतकरी सुखावला ---------------------------------------- पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका रेखा टिंगरे यांचं पद रद्द, अनधिकृत बांधकाम प्रकरणी आयुक्तांची कारवाई ---------------------------------------- मुंबईः महापालिका शाळात सूर्यनमस्काराच्या सक्तीविरोधात हायकोर्टात याचिका, अॅड. अंजली अवस्थी यांच्यामार्फत याचिका दाखल ---------------------------------------- मुंबईः राज्यभरात बेकायदा होर्डिंग्सविरोधात विशेष मोहीम सुरू करा, मुंबई हायकोर्टाचे सर्व महापालिकांना आदेश, कारवाईआड येणाऱ्या राजकीय पक्षांचे नावं सील बंद अहवालात सादर करण्याचे आदेश -------------------- हेडलाईन्स शिर्डी: श्रीरामपूर रेल्वे ओव्हर ब्रीजवर कारची बाईकला धडक,शेतकऱ्याचा मृत्यू, कारमध्ये 2 पोलिस आढळले, मद्यधुंद अवस्थेत कार चालवत असल्याचा संशय -------------------- पिंपरी: भोसरी MIDC च्या हद्दीत एकाची हत्या, शिवम इंटरप्रायजेसचे मालक विजय पवार यांची हत्या -------------------- बारामती : 300 विद्यार्थ्यांनी पुणे-सोलापूर हायवेवरील पाटस इथे तब्बल दोन तास एसटी अडवल्या, एसटी बस वेळेत येत नसल्याने विद्यार्थ्यांच संताप -------------------- नवी दिल्ली : प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वात संसद मार्गावर दलित स्वाभिमान संघर्ष रॅलीला सुरुवात, दलितांवरील अत्याचाराविरोधात मोर्च -------------------- पनवेल-सायन हायवेवर मोठी वाहतूक कोंडी, वाशीच्या खाडी पुलावर ट्रकचा अपघात, खारघरहून वाशी, मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा
--------------------
अभिमत विद्यापीठांच्या स्वतंत्र प्रवेश प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयाची मनाई, अभिमत विद्यापीठांना सुप्रीम कोर्टाचा दणका ------------------- 1 राज्यात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप, दादर आणि जुहु चौपाट्यांवर अलोट गर्दी, तर लालबागच्या राजाचं थोड्याच वेळात विसर्जन ---------------- 2 पुण्यातल्या दगडूशेठ गणपतीचंही काही वेळात विसर्जन, पुण्याच्या पाचही मानाच्या बाप्पांना भावपूर्ण निरोप ---------------- 3 राज्यातील गणपती विसर्जन सोहळ्याला गालबोट, वर्ध्यात बाप्पाला निरोप देताना 3 जण बुडाले, तर नाशिक जिल्ह्यात 7 जणांचा मृत्यू ---------------- 4 पुण्यात विसर्जनाच्या मिरवणुकीत कॅन्टॉनमेंट बोर्डाच्या भाजप नगरसेवकावर गोळीबार, विवेक यादव जखमी, तर पोलिसाला 3 तिघांकडून मारहाण --------------- 5 ठाण्यात पोलीस मुख्यालयात कॉन्स्टेबलचा आत्महत्येचा प्रयत्न, सुदैवानं खांद्याला गोळी लागली, सागर मालुसकरांवर उपचार सुरु ---------------- 6 मराठवाड्यात पावसाचं धुमशान, लातूर उमरगा, नांदेडच्या शेवाडी गावात ढगफुटी, तेलंगणाकडे जाणारा रेल्वेरुळ वाहून गेल्यानं वाहतुकीवर परिणाम ---------------- 7 रणधीर आणि ऋषी कपूरची विसर्जन मिरवणुकीत पत्रकारांना मारहाण, केवळ प्रतिक्रिया विचारल्यानं कपूर खानदानाचा संताप, दृश्यं कॅमेऱ्यात कैद ---------------- 8 मूळचे नाशिकचे आणि सध्या अमेरिकन नागरिक असलेल्या प्रा.डॉ रमेश रासकरांचा गौरव, प्रतिष्ठेचा एमआयटी-लेमेलसन पुरस्कार जाहीर ------------------- एबीपी माझा वेब टीम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 19 January 2024Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडीSaif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
IPS Shivdeep Lande : बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Embed widget