केरळमध्ये पावसाचा तडाखा, 22 जणांचा मृत्यू
केरळ राज्यातील पूरस्थिती गंभीर असून, राज्याच्या इतिहासामध्ये प्रथमच एकाच वेळी 24 धरणांचे दरवाजे उघडावे लागले, अशी माहिती केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी दिली.
आपत्ती नियंत्रण कक्षातून देण्यात आलेल्या माहितीनुसार इडुक्की मध्ये दरड कोसळून 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कन्नुरमध्ये दोघांचा आणि वायनाड जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला आहे. सध्या वायनाड आणि कोझीकोडे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. एनडीआरएफची टीम कोझीकोडला रवाना झाली आहे. इडुक्कीमध्ये शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. आपातकालीन समयी केंद्र सरकारकडून केरळला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन मोदींनी दिले.#Kerala: Rain water enters low-lying residential areas in Pathalam, Ernakulam. Kerala Fire & Rescue Department rescue people using boats. 20 people have died in Kerala so far in flooding and landslides following heavy and incessant rains. pic.twitter.com/iwrigz41WF
— ANI (@ANI) August 9, 2018
केरळ राज्यातील पूरस्थिती गंभीर असून, राज्याच्या इतिहासामध्ये प्रथमच एकाच वेळी 24 धरणांचे दरवाजे उघडावे लागले, अशी माहिती केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी दिली.Spoke to Kerala CM Shri Pinarayi Vijayan and discussed the situation arising due to floods in various parts of the state. Offered all possible assistance to those affected. We stand shoulder to shoulder with the people of Kerala in the wake of this calamity. @CMOKerala
— Narendra Modi (@narendramodi) August 9, 2018
The trial run of the Idukki dam shutter opening will continue at the same rate through the night. 24 dams have been opened so far, which is unprecedented and is telling of the seriousness of the situation. People living in the downstream areas of these dams must be cautious. pic.twitter.com/6NSc0aFQst
— CMO Kerala (@CMOKerala) August 9, 2018