एक्स्प्लोर

Horoscope Today 15 June 2025: आजचा रविवार 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! श्रीखंडोबाच्या कृपेने धनलाभाचे योग, 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा

Horoscope Today 15 June 2025: आज रविवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 15 June 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 15 जून 2025, आजचा वार रविवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. श्रीखंडोबाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज सौख्य आणि आनंदाचा अनुभव घ्याल, थोडे अस्थिर आणि चंचल मन झाल्यामुळे कोणतेही निर्णय घेण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागेल  

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज भागीदारीचे प्रस्ताव समोर आले तरी साधक-बाधक विचार करा, महिलांना त्यांच्या कौशल्यात वाव देणारे काम वाट्याला येईल 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज उत्साही आणि आनंदी राहाल, ऐकावे जनाचे करावे मनाचे ही म्हण लक्षात ठेवा 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो प्रकृतीकडे लक्ष द्या, फुप्फुसाचे विकार पाठदुखी आहे, त्यांनी सावधानता बाळगायला हवी 

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांनो हातचे सोडून पळत्याच्या मागे लागलात, तर कोणतेच काम पूर्ण होणार नाही 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज कुटुंबासमवेत प्रवासाचे योग होतील, वडिलोपार्जित इस्टेटसंबंधी कागदपत्रांमध्ये सुधारणा होऊ शकते 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज कौटुंबिक मतभेदांना वाचा फुटेल, यावेळी सामंजस्याचे धोरण स्वीकारणे हिताचे ठरेल 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज विद्यार्थ्यांनी शैक्षणिक निर्णय घेताना ज्यामध्ये पैसा मिळवू शकाल, अशी शिक्षणाची शाखा निवडणे आवश्यक ठरेल 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज अति भावनाप्रधान घातक ठरेल, मानापमानाच्या कल्पना जरा जास्तच टोकदार होतील.

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज तुमच्या व्यवस्थित आणि नीट राहणीमानामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात फरक पडेल, स्वाभिमान आणि अहंकार यामध्ये पुसटशी लक्ष्मण रेषा असते हे लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे आचरण ठेवा 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज सरकार दरबारची कामे मार्गी लागतील, अपेक्षाभंगाच्या दुःखाला सामोरे जावे लागेल 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज तुमच्या अविवाहारी कल्पनांमुळे कामाचा दर्जा घालवण्याची शक्यता आहे, कुठेही अंधविश्वास ठेवू नका.

हेही वाचा :                          

Shani Dev: शनिदेवांना आताच खूश करा, अन्यथा 2027 ते 2034 पर्यंतचा काळ 'या' राशींसाठी कठीण? साडेसाती, ढैय्या पाठ सोडणार नाही

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Congress :  काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
 काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
LPG गॅसची कमतरता भासणार नाही, मध्य पूर्वेतील युद्धाच्या भारतावर परिणाम नाही, केंद्र सरकारनं उचललं मोठं पाऊल
LPG गॅसची कमतरता भासणार नाही, मध्य पूर्वेतील युद्धाच्या भारतावर परिणाम नाही, केंद्र सरकारनं उचललं मोठं पाऊल
Hormuz Strait Attack : गुजरातकडे येणाऱ्या 'मयुरी नारी' कार्गो जहाजावर इराणचा हल्ला; दोन भारतीयांचा मृत्यू, हॉर्मुजच्या सामुद्रधुनीत तणाव
गुजरातकडे येणाऱ्या 'मयुरी नारी' कार्गो जहाजावर इराणचा हल्ला; दोन भारतीयांचा मृत्यू, हॉर्मुजच्या सामुद्रधुनीत तणाव
Commercial LPG Crisis : गॅस तुटवड्यामुळे भिवंडीतील ढाबा-हॉटेल व्यवसाय अडचणीत; चुली पेटवून सुरू ठेवला व्यवसाय
गॅस तुटवड्यामुळे भिवंडीतील ढाबा-हॉटेल व्यवसाय अडचणीत; चुली पेटवून सुरू ठेवला व्यवसाय

व्हिडीओ

Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report
Judgment on Harish Rana's : देशात निष्क्रिय इच्छामरणाला प्रथमच परवानगी Special Report
Zero Hour : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला सरकार हाताळतंय असं वाटतं का? ABP Majha
Navi Mumbai Hospital : नवी मुंबईत हॉस्पिटलमध्ये LPG चा तुटवडा, रुग्णांना जेवण पुरवणे अवघड

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress :  काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
 काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
LPG Supply : घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मार्च 2026 | बुधवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मार्च 2026 | बुधवार 
Embed widget