एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Hingoli: हिंगोलीत धर्मांतर कर नाहीतर जीवे मारतो, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणाची तरुणीला धमकी

Hingoli Crime: लिव्ह इन रिलेशनमध्ये राहिल्यानंतर पीडित मुलीने लग्नासाठी मागणी केल्यावर आरोपी असलेला साजिद खान पठाण याने पीडित मुलीला धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला.

हिंगोली : आफताब आणि श्रद्धा वालकर (Shraddha Walkar Murder)  प्रकरण ताजं असतानाच असाच एक प्रकार हिंगोलीत समोर आलाय. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका तरुणानं आपल्याच पार्टनरला धर्मांतर करण्यासाठी धमकी दिल्याचं समोर आलंय. धर्मांतर न केल्यास जीवे मारेन अशी धमकी आरोपीनं दिल्याची तक्रार तरुणीनं दिली आहे... तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय. हिंगोलीचा बाळापूरमध्ये ही घटना घडलेय.

हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा येथे दोन महिन्यापासून शपथ पत्र तयार करून पीडित तरूणी आणि आरोपी लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. दोन महिन्यांपूर्वी संबंधित आरोपी साजिद पठाण यांनी संबंधित मुलीला फुस लावून पळवून नेले आणि वेगवेगळ्या ठिकाणी पीडित मुलीवर अत्याचार केला. अत्याचारानंतर  लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा  शपथ पत्रावर करार केला. करारानंतर हे  पुढे हे कपल दोन महिने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले. लिव्ह इन रिलेशनमध्ये राहिल्यानंतर पीडित मुलीने लग्नासाठी मागणी केल्यावर आरोपी असलेला साजिद खान पठाण याने पीडित मुलीला धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला.  पीडित मुलीने धर्मांतरासाठी विरोध केल्याने त्रास देत जीवे मारण्याची धमकी दिली.  त्यामुळे घाबरलेल्या पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून आखाडा बाळापूर पोलिसात तक्रार  केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला ताब्यात घेतले आहे.

 मुंबईत वादानंतर प्रेयसीला इमारतीच्या टाकीवरुन ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न

 मुंबई  पश्चिम उपनगरातील दहिसर भागात देखील प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. दहिसर पोलिसांनी आरोपी प्रियकराच्या मुसक्या आवळल्या आहेत. अमेय दरेकर (वय 25 वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी प्रियकराचं नाव असून तो बोरीवली भागात वास्तव्य करत आहे. तर संबंधित तरुणी ही कॉल सेंटरमध्ये काम करते.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अमेय दरेकर आणि जखमी झालेली तरुणी प्रियांगी सिंह (वय 24 वर्षे) हे दोघेही एकमेकांचे परिचित असून त्यांच्यात प्रेमसंबंध आहेत. रविवारी (13 नोव्हेंबर) रात्री प्रियांगी आपला प्रियकर अमेय दरेकरला भेटण्यासाठी बोरीवली इथल्या त्याच्या निवासस्थानी गेली. तिथे त्यांच्यात काही वाद झाले. यानंतर संतापलेल्या अमेय दरेकरने प्रियांगीला इमारतीच्या टाकीवरुन धक्का मारुन ढकललं. यामुळे अंदाजे 18 फूट खाली पडल्यामुळे तिला गंभीर इजा झाली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेत भाजपच्या माजी नगरसेवकाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; आता भाजपने वक्रदृष्टी वळवली; हकालपट्टी होणार?
विधानसभेत भाजपच्या माजी नगरसेवकाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; आता भाजपने वक्रदृष्टी वळवली; हकालपट्टी होणार?
Water reduction in Mumbai: मुंबईत आजपासून 10 टक्के पाणी कपात; ठाणे भिवंडीतील पाणीपुरवठ्यावरही परिणाम, महापालिकेकडून महत्वाचं आवाहन
मुंबईत आजपासून 10 टक्के पाणी कपात; ठाणे भिवंडीतील पाणीपुरवठ्यावरही परिणाम, महापालिकेकडून महत्वाचं आवाहन
Latur Crime News: अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाचे निलंबन; लातूरमधील संतापजनक घटना
अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाचे निलंबन; लातूरमधील संतापजनक घटना
Maharashtra Oath Ceremony: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  1 डिसेंबर 2024 : ABP MajhaAjit Pawar On CM : भाजपचा मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री असतील - अजित पवारTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :1 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 1 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेत भाजपच्या माजी नगरसेवकाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; आता भाजपने वक्रदृष्टी वळवली; हकालपट्टी होणार?
विधानसभेत भाजपच्या माजी नगरसेवकाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; आता भाजपने वक्रदृष्टी वळवली; हकालपट्टी होणार?
Water reduction in Mumbai: मुंबईत आजपासून 10 टक्के पाणी कपात; ठाणे भिवंडीतील पाणीपुरवठ्यावरही परिणाम, महापालिकेकडून महत्वाचं आवाहन
मुंबईत आजपासून 10 टक्के पाणी कपात; ठाणे भिवंडीतील पाणीपुरवठ्यावरही परिणाम, महापालिकेकडून महत्वाचं आवाहन
Latur Crime News: अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाचे निलंबन; लातूरमधील संतापजनक घटना
अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाचे निलंबन; लातूरमधील संतापजनक घटना
Maharashtra Oath Ceremony: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
दादांच्या कोट्यात मराठवाड्यातून 8 आमदार, कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ? 'या' नावांची चर्चा
दादांच्या कोट्यात मराठवाड्यातून 8 आमदार, कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ? 'या' नावांची चर्चा
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
Embed widget