एक्स्प्लोर

Gondia News : विद्यार्थीनींनी केली शास्त्रीय पद्धतीनं भात रोवणी,  निवासी शाळेचा आगळा वेगळा उपक्रम

गोंदिया जिल्ह्यातील डव्वा इथं विद्यार्थीनींनी शेतीच्या कामात सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं. शेतात जाऊन शालेय विद्यार्थीनींनी शास्त्रीय पद्धतीनं भात रोवणी केली.

Gondia News : सध्या राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळं शेतीच्या कामांना वेग आला आहे. धान उत्पादक जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातही शेतकरी शेती कामात व्यस्त असताना दिसत आहे. अशातच गोंदिया जिल्ह्यातील डव्वा इथं विद्यार्थीनींनी देखील शेतीच्या कामात सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं. शेतात जाऊन शालेय विद्यार्थीनींनी  शास्त्रीय पद्धतीनं भात रोवणी केली आहे. डव्वा येथील निवासी शाळेनं हा आगळा वेगळा उपक्रम राबवला आहे.

Gondia News : विद्यार्थीनींनी केली शास्त्रीय पद्धतीनं भात रोवणी,  निवासी शाळेचा आगळा वेगळा उपक्रम

गोंदियामध्ये उत्पादित होत असलेल्या धान पिकाबदल शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना माहिती मिळावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला होता. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा गावातील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींच्या शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थीनींनी चक्क शेतकऱ्यांच्या शेतात जावून शास्त्रीय पद्धतीनं भात पिकाची रोवणी केली आहे. तर यावेळी शिक्षकांकडून भात रोवणीचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण विद्यार्थीनींना देण्यात आलं. या शाळेने राबवलेल्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची जिल्हाभर चर्चा सुरु आहे.

Gondia News : विद्यार्थीनींनी केली शास्त्रीय पद्धतीनं भात रोवणी,  निवासी शाळेचा आगळा वेगळा उपक्रम

राज्यात सद्या धो-धो पाऊस कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं राज्यातील काही ठिकाणचे शेतकरी चिंतेत आहेत. कारण काही ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळं शेती पिकांचं देकील मोठं नुकसान झालं आहे. पिकांमध्ये पाणी साचून राहिल्यानं पिकं वाया जाण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी जमीनी देखील खरवडून गेल्या आहेत. मात्र, सध्या सुरु असलेला पाऊस भात पिकासाठी पूरक ठरत आहे. भात लागवडीच्या कामांना वेग आला आहे. भात लागवड महिनाभर उशिरा सुरु होऊनही शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. म्हणूनच तुफान पावसातही लागवडीची लगबग सुरु झाली आहे. जून महिन्यात राज्यातील बऱ्यापैकी भागात पावसानं दडी मारली होती. मात्र, अखेर चांगल्या पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळं शेतकरी आनंदी आहेत. दरम्यान, शेती कामांची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, तसेच शेतीबाबत त्यांनी संपूर्ण ज्ञान अवगत व्हावं यासाठी विद्यार्थ्यांनींनी शास्त्रीय पद्धतीनं भात रोवणीचं प्रशिक्षण देण्यात आलं.

महत्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar Post:
"दादांची रांगोळी पाहिली अन् मन थांबलं..."; अजितदादांच्या आठवणीने सुनेत्रा पवार पुन्हा भावूक, सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
Chhatrapati Sambhajinagar : गंगापूर-खुलताबादमधील एक हजार 86 शिक्षकांची वेतनवाढ रोखली; शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश, मुख्यालयी न राहणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई
गंगापूर-खुलताबादमधील एक हजार 86 शिक्षकांची वेतनवाढ रोखली; शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश, मुख्यालयी न राहणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई
Ganesh Chaturthi 2026 : गणेशोत्सवासाठी भारतीय रेल्वे 386 विशेष रेल्वे गाड्या चालवणार, मुंबईत मेट्रोची मध्यरात्रीपर्यंत सेवा सुरु राहणार, कोकणात जाणारी वाहनं खालापूरमार्गे वळवली 
गणेशोत्सवासाठी भारतीय रेल्वे 386 विशेष रेल्वे गाड्या चालवणार, मुंबईत मेट्रोची मध्यरात्रीपर्यंत सेवा सुरु राहणार
Mumbai Rain BMC: आधीच मुंबईत धो-धो पाऊस, त्यात मुंबई महानगरपालिकेने अचानक 'हे' चार रेल्वे पूल बंद केले, दोन दिवस महत्त्वाचा अलर्ट
आधीच मुंबईत धो-धो पाऊस, त्यात मुंबई महानगरपालिकेने अचानक 'हे' चार रेल्वे पूल बंद केले, दोन दिवस महत्त्वाचा अलर्ट

व्हिडीओ

Shweta Mahale Vs Sanjay Gaikwad : श्वेता महालेंवरील वक्तव्य भोवलं, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar Post:
"दादांची रांगोळी पाहिली अन् मन थांबलं..."; अजितदादांच्या आठवणीने सुनेत्रा पवार पुन्हा भावूक, सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
Chhatrapati Sambhajinagar : गंगापूर-खुलताबादमधील एक हजार 86 शिक्षकांची वेतनवाढ रोखली; शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश, मुख्यालयी न राहणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई
गंगापूर-खुलताबादमधील एक हजार 86 शिक्षकांची वेतनवाढ रोखली; शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश, मुख्यालयी न राहणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई
Ganesh Chaturthi 2026 : गणेशोत्सवासाठी भारतीय रेल्वे 386 विशेष रेल्वे गाड्या चालवणार, मुंबईत मेट्रोची मध्यरात्रीपर्यंत सेवा सुरु राहणार, कोकणात जाणारी वाहनं खालापूरमार्गे वळवली 
गणेशोत्सवासाठी भारतीय रेल्वे 386 विशेष रेल्वे गाड्या चालवणार, मुंबईत मेट्रोची मध्यरात्रीपर्यंत सेवा सुरु राहणार
Mumbai Rain BMC: आधीच मुंबईत धो-धो पाऊस, त्यात मुंबई महानगरपालिकेने अचानक 'हे' चार रेल्वे पूल बंद केले, दोन दिवस महत्त्वाचा अलर्ट
आधीच मुंबईत धो-धो पाऊस, त्यात मुंबई महानगरपालिकेने अचानक 'हे' चार रेल्वे पूल बंद केले, दोन दिवस महत्त्वाचा अलर्ट
Nagpur Crime News: मुलाला जादूटोण्याने मारल्याचा संशय; सासऱ्याने सूनेला डोक्यात कुऱ्हाड टाकून संपवलं, नंतर स्वत: विहिरीत... नागपूरमधील धक्कादायक घटना
मुलाला जादूटोण्याने मारल्याचा संशय; सासऱ्याने सूनेला डोक्यात कुऱ्हाड टाकून संपवलं, नंतर स्वत: विहिरीत... नागपूरमधील धक्कादायक घटना
Sanjay Gaikwad: 'बाप तो बाप रहेगा, पण बाई बापासारखं शरीर कुठून आणणार?' असं विधान करणे आमदार संजय गायकवाडांना भोवलं; महिलेच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल
'बाप तो बाप रहेगा, पण बाई बापासारखं शरीर कुठून आणणार?' असं विधान करणे आमदार संजय गायकवाडांना भोवलं; महिलेच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल
India China Summit : भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
Gokul Election: 'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
Embed widget