एक्स्प्लोर

Rajya Sabha Election 2026: राज्यसभेची उमेदवारी मिळताच राजेंद्र जैनांच्या आईला प्रफुल पटेलांच्या पत्नीने दिली गोड बातमी, म्हणाल्या, 'आपके दो-दो बेटे खासदार बन गये!'

Praful Patels wife Varsha Patel gave good news to Rajendra Jains mother after nominated for Rajya Sabha from ncp said Your two sons have become MP marathi news

Rajya Sabha Election 2026

1/6
Rajya Sabha Election 2026: सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय राजेंद्र जैन यांची वर्णी लागली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत राज्यसभेच्या या जागेसाठी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे नाव पक्के मानले जात होते. मात्र, रविवारी रात्री मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कोअर कमिटीच्या बैठकीत अनपेक्षितपणे राजेंद्र जैन यांचे नाव समोर येऊन त्यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होताच राजकीय वर्तुळाला काहीसा आश्चर्याचा धक्का बसला.

2/6
छगन भुजबळ यांनी आपले पुतणे समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करावा, अशी अट ठेवली होती. हीच अट छगन भुजबळ यांच्या दिल्लीत राज्यसभेवर (Rajya Sabha Election 2026)जाण्याच्या मार्गातील धोंडा ठरल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. (Maharashtra Politics News)

3/6
दुसरीकडे, राजेंद्र जैन यांची राज्यसभेसाठी निवड झाल्यानंतर राजकीय वर्तुळात सुनील तटकरे आणि प्रफुल पटकरे या जोडगोळीच्या अजूनही कायम असलेल्या वर्चस्वाची चर्चा रंगली आहे. तर राजेंद्र जैन यांची राज्यसभेसाठी निवड झाल्यानंतर त्यांच्या राहत्या घरीही आनंदाच वातावरण असून आनंद व्यक्त केला जात आहे.

4/6
'माताजी आपके दो-दो बेटे खासदार बन गये' असं म्हणत प्रफुल पटेल यांच्या पत्नी वर्षा पटेल यांनी राजेंद्र जैन यांच्या आईला या संदर्भात गोड बातमी दिली आहे.

5/6
राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर गोंदियात जल्लोष करण्यात येत असून वर्षा पटेल यांनी जैन कुटुंबीयांची भेट घेतली.

6/6
राष्ट्रवादीकडून राज्यसभेची उमेदवारी प्रफुल पटेल यांचे निकटवर्ती असलेले राजेंद्र जैन यांना देण्यात आली त्यानंतर प्रफुल पटेल यांच्या पत्नी वर्षा पटेल यांनी राजेंद्र यांच्या घरी भेट देत  राजेंद्र जैन यांच्या आईला
राष्ट्रवादीकडून राज्यसभेची उमेदवारी प्रफुल पटेल यांचे निकटवर्ती असलेले राजेंद्र जैन यांना देण्यात आली त्यानंतर प्रफुल पटेल यांच्या पत्नी वर्षा पटेल यांनी राजेंद्र यांच्या घरी भेट देत राजेंद्र जैन यांच्या आईला "आपके दो दो बेटे खासदार बन गये.." म्हणत आनंद व्यक्त केला.

राजकारण फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil: 'आमदाराची बायको संपादकाना फोन करून धमकी देते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून पुढील अधिवेशनात ..' जयंत पाटलांचा रोख नेमका कोणाकडे?
'आमदाराची बायको संपादकाना फोन करून धमकी देते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून पुढील अधिवेशनात ..' जयंत पाटलांचा रोख नेमका कोणाकडे?
Kiran Lahamate: राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटेंच्या भावाची गुंडगिरी, तरुणाला भर बाजारपेठेत फिल्मीस्टाईल मारहाण, अकोलेतील धक्कादायक घटना
राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटेंच्या भावाची गुंडगिरी, तरुणाला भर बाजारपेठेत फिल्मीस्टाईल मारहाण, अकोलेतील धक्कादायक घटना
Lucky Zodiac Signs : 11 जुलैचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! शनिदेवाच्या कृपेने उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
11 जुलैचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! शनिदेवाच्या कृपेने उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींची आर्थिक स्थिती मजबूत होणार! जुलैचा नवा आठवडा कसा असेल? पैसा, प्रेम, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य
सिंह, कन्या राशींची आर्थिक स्थिती मजबूत होणार! जुलैचा नवा आठवडा कसा असेल? पैसा, प्रेम, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य
Advertisement

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Dart: वाघिणीला जेरबंद करणारी 'शेरनी'; प्रियल चोरगडेंनी वाघाच्या पिंजऱ्यात बसून मारला डार्ट
वाघिणीला जेरबंद करणारी 'शेरनी'; प्रियल चोरगडेंनी वाघाच्या पिंजऱ्यात बसून मारला डार्ट
Jayant Patil: 'आमदाराची बायको संपादकाना फोन करून धमकी देते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून पुढील अधिवेशनात ..' जयंत पाटलांचा रोख नेमका कोणाकडे?
'आमदाराची बायको संपादकाना फोन करून धमकी देते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून पुढील अधिवेशनात ..' जयंत पाटलांचा रोख नेमका कोणाकडे?
Kiran Lahamate: राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटेंच्या भावाची गुंडगिरी, तरुणाला भर बाजारपेठेत फिल्मीस्टाईल मारहाण, अकोलेतील धक्कादायक घटना
राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटेंच्या भावाची गुंडगिरी, तरुणाला भर बाजारपेठेत फिल्मीस्टाईल मारहाण, अकोलेतील धक्कादायक घटना
Rupali Chakankar and Ashok Kharat: सोशल मीडियावर माझ्या 'त्या' AI व्हिडीओंना 43 मिलियन्स व्ह्यूज, प्रतिमा मलीन झाली; रुपाली चाकणकरांनी कोर्टात काय-काय सांगितलं?
सोशल मीडियावर माझ्या 'त्या' AI व्हिडीओंना 43 मिलियन्स व्ह्यूज, प्रतिमा मलीन झाली; रुपाली चाकणकरांनी कोर्टात काय-काय सांगितलं?
चंद्रपुरात भीषण अपघात, भात लावणीसाठी गेलेल्या शेतजमुरांचे वाहन पलटी; 4 ठार 27 जखमी, कुटुंबीयांचा आक्रोश

Aaditya Thackeray : 'हि कसली मर्दानगी, देवेंद्र फडणवीस यांचे हात कोणी बांधलेत?' मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंवरून आदित्य ठाकरेंचा प्रहार; एकनाथ शिंदेंवरही सडकून टीका
'हि कसली मर्दानगी, देवेंद्र फडणवीस यांचे हात कोणी बांधलेत?' मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंवरून आदित्य ठाकरेंचा प्रहार; एकनाथ शिंदेंवरही सडकून टीका
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांच्यामुळं अवैध कामं करणाऱ्यांचे धाबे दणाणलेत, निवृत्त होईपर्यंत त्यांची बदली करु नका, शिवसेनेच्या आमदाराची इच्छा
तुकाराम मुंढे यांची निवृत्त होईपर्यंत त्यांची बदली करु नका, शिवसेनेच्या आमदाराची इच्छा, मंत्री झिरवाळांकडून अखेर शब्द घेतलाच
मग त्यालाच आमदार घोषित करून टाका; जितेंद्र आव्हाड विधानसभेत कडाडले, म्हणाले, पोलीस अधिकारी मला धमकावतो

Embed widget