एक्स्प्लोर

Gadchiroli : माओवाद्यांचा घातपाताचा डाव पोलिसांनी उधळला; स्फोटकांनी भरलेली सहा प्रेशर कुकर्स, डेटोनेटर्स केले नष्ट

Gadchiroli News:  स्फोटकांनी भरलेली सहा प्रेशर कुकर्स, डेटोनेटर्स केली उद्ध्वस्त करण्यात आली आहेत.  त्यामुळे घातपात करण्याचा माओवाद्यांचा मोठा कट उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आलंय.

गडचिरोली : गडचिरोलीच्या (Gadchiroli)  टिपागड जंगलात माओवाद्यांनी पेरून ठेवलेली स्फोटकं पोलिसांनी निकामी केली आहेत.  स्फोटकांनी भरलेली सहा प्रेशर कुकर्स, डेटोनेटर्स केली उद्ध्वस्त करण्यात आली आहेत.  त्यामुळे घातपात करण्याचा माओवाद्यांचा मोठा कट उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आलंय. पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राची निवडणूक झाली. या निवडणुकीदरम्यान नक्षल्यांनी टिपागड परिसरात स्फोटके दडवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. परंतु त्यावेळी ही स्फोटके पोलिसांना सापडली नाहीत. शिवाय मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त असल्यामुळे नक्षल्यांनाही घातपात करता आला नाही. 

काल स्फोटके असल्याची खात्रीशिर माहिती मिळाल्यानंतर सी-60  पोलिस आणि केंद्रीय राखीव दलाचे जलद प्रतिसाद पथक तसेच बॉम्ब शोधक व नाशक विभागाचे दोन पथक टिपागड परिसरात पाठविण्यात आले. या पथकातील जवानांनी पहाडावर दडवून ठेवलेली स्फोटके, क्लेमोर माईन्स आणि प्रेशर कुकर्स शोधले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी शोध मोहीम राबवण्यात आली आहे. सुरक्षा दल   तैनात करण्यात आली होती.  ज्यामुळे माओवाद्यांना त्या वेळी या स्फोटकांचा वापर करणे अशक्य होते.टिपागड परिसरात डोंगरावर स्फोटके आणि क्लेमोर माईन्स पुरुन ठेवण्यात आल्याची माहिती खबऱ्यांनी पोलीसांना दिली होती.  

डिटोनेटरने भरलेले सहा प्रेशर कुकर सापडले

त्यानंतर पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने 02 बी.डी.डी.एस. च्या पथकासह सी - 60 चे एक पथक आणि सी.आर.पी.एफचे एक क्यु.ए.टी पथक तैनात करण्यातत आले होते. तसेच  स्फोटके  नष्ट करण्यासाठी देखील एक पथक तैनात करण्यात आली होते.   सकाळी जेव्हा घटनास्थळी पथके पोहचले. त्यानंतर  त्यांना स्फोटके आणि डिटोनेटरने भरलेले सहा प्रेशर कुकर आणि स्फोटकांनी आणि गंजलेले लोखंडी तुकडे भरलेले 03 क्लेमोर पाईप्स देखील सापडले.

प्लास्टिकच्या पिशवीत गन पावडर, औषधे आणि ब्लँकेट सापडले

उर्वरीत 3 क्लेमोर पाईप्स कोणतेही स्फोटक नसलेले होते.  पथकांना त्याच ठिकाणी प्लास्टिकच्या पिशवीत गन पावडर, औषधे आणि ब्लँकेट सापडले.  नऊ आय.ई.डी. आणि तीन क्लेमोर पाईप्स बी.डी.डी.एस. पथकाच्या सहाय्याने घटनास्थळी नष्ट करण्यात आले. तसेच घटनास्थळी असलेले उर्वरित साहित्य जागीच जळून खाक झाले आहे. पोलीस मदत केंद्रामध्ये आल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

हे ही वाचा :

Nagpur Crime News : चोरट्यांचा चक्क पोलिसांच्या स्मार्ट ट्रॅफिक बूथवर डल्ला; लाखोंचे साहित्य लंपास, पोलिसांनी ठोकल्या तिघांना बेड्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?Zero Hour Maha Exit Poll : ठाकरे की शिंदे, जनतेचा कौल कुणाला? कोण बाजी मारणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget