एक्स्प्लोर

Congress : दुपारी राजीनामा, सायंकाळी भाजप प्रवेश, काँग्रेसचा आणखी एक बडा नेता फुटला!

Gadchiroli News : गडचिरोलीतील काँग्रेसचे नेते डॉ. नामदेव उसेंडी यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. ते सायंकाळी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. 

Gadchiroli News गडचिरोली : एकीकडे लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी सुरु आहे. तर दुसरीकडे गडचिरोलीतील काँग्रेसचा बडा नेता भाजपच्या गळाला लागला आहे. गडचिरोलीतील काँग्रेसचे नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव आणि आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी (Dr Namdeo Usendi) यांनी आज दुपारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आता ते आज सायंकाळी भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. 

काँग्रेसला (Congress) गेल्या काही दिवसांपासून एका मागे धक्के बसत असल्याचे दिसून येत आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देत भाजपात प्रवेश केला. त्यांनतर मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. आता माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. 

 डॉ. नामदेव उसेंडी संध्याकाळी करणार भाजपमध्ये प्रवेश 

माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी हे गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. त्यांना निवडणुकीत तिकीट न दिल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. त्यातच त्यांनी आज (दि. 26) आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने गडचिरोलीत मोठी खळबळ उडाली आहे. डॉ. नामदेव उसेंडी हे गडचिरोलीवरून (Gadchiroli) नागपूरच्या दिशेने निघाल्याची माहिती मिळत असून त्या संध्याकाळी भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती मिळत आहे. 

लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी डॉ. उसेंडी इच्छुक 

दरम्यान, डॉ. नामदेव उसेंडी (Dr Namdeo Usendi) हे 2008 पासून काँग्रेसमध्ये (Congress) कार्यरत आहेत.  2009 मध्ये डॉ. उसेंडी हे पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2014 आणि 2019 साली काँग्रेस पक्षाकडून ते लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. मात्र दोन्ही निवडणुकीत त्यांना पराभव पत्कारावा लागला. 2024 सालची निवडणूक लढवण्यासाठी देखील डॉ उसेंडी इच्छुक होते. मात्र गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष डॉ. नामदेव किरसान (Dr Namdeo Kirsan) यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Gadchiroli News: सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मुख्याध्यापकसह अधीक्षक अन् अधिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
गडचिरोलीमधील सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मुख्याध्यापकसह अधीक्षक अन् अधिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Gadchiroli Snake Bite Student Death: सळसळत आला, हळूहळू दंश करत सुटला; सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, 3 जणांवर उपचार सुरु, गडचिरोलीतील आश्रमशाळेत मध्यरात्री काय घडलं?
सळसळत आला, हळूहळू दंश करत सुटला; सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, 3 जणांवर उपचार सुरु, गडचिरोलीतील आश्रमशाळेत मध्यरात्री काय घडलं?
Gadchiroli Snake Bite Student Death: आश्रम शाळेतील 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू; गडचिरोतील धक्कादायक घटना, मध्यरात्री झोपल्यानंतर काय घडलं?
आश्रम शाळेतील 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू; गडचिरोतील धक्कादायक घटना, मध्यरात्री झोपल्यानंतर काय घडलं?

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Embed widget