एक्स्प्लोर

EPFO Interest Rate | ईपीएफ व्याज दरामध्ये कोणताही बदल नाही, दर 8.5 टक्केच राहणार

2020-21 साठीचा ईपीएफ व्याज दर 8.5 टक्के निश्चित करण्यात आला आहे. 2019-20 मध्येही हाच व्याज दर होता.

नवी दिल्ली : ईपीएफच्या 2020-21 व्याज दरामध्ये कोणताही बदल झालेला नाही. ईपीएफचा व्याज दर 8.5 टक्के निश्चित करण्यात आला आहे. 2019-20 मध्ये व्याज दर समान होता. श्रीनगर येथे झालेल्या ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने ईपीएफवरील व्याज दर 2019-20 साठी 8.50 टक्के करण्याची शिफारस केली होती. विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष कामगार मंत्री संतोष गंगवार आहेत. यापूर्वी सन 2018-19 या वर्षात ईपीएफ खातेदारांना त्यांच्या जमा केलेल्या रकमेवर 8.65 टक्के व्याज मिळाले होते.

अशी शक्यता वर्तविली जात आहे की ईपीएफओ या आर्थिक वर्षात (2020-21) भविष्य निर्वाह निधीवरील व्याज दर 2019-20 8.5.% पेक्षाही कमी करेल. कोरोनो व्हायरस साथीच्या पार्श्वभूमीवर भविष्य निर्वाह निधीतून मोठ्या प्रमाणात पैसे काढून घेतल्या गेलेल्या सदस्यांनी दिलेली कमी रक्कम आणि व्याजदर यामुळे व्याजदरात कपात झाल्याचा अंदाज वर्तविला जात होता.

मागील वर्षी मार्चमध्ये, ईपीएफओने सन 2019-20 साठी भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर सात वर्षांच्या नीचांकावर म्हणजेच 8.5 टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे, मागील वर्ष 2018-19 मध्ये हा दर 8.65 टक्के होता. ईपीएफने (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी) 2019-20 साठी दिलेला 8.5 टक्के व्याज दर हा 2012-13 नंतर सर्वात कमी होता.

ईपीएफओने 2016-17 मध्ये आपल्या ग्राहकांना 8.65 टक्के व्याज दिले होते तर 2017-18 मध्ये 8.55 टक्के व्याज दिले होते. यापूर्वी 2015-16 मध्ये व्याजदर 8.8 टक्क्यांपेक्षा किंचित जास्त होता.

2013-14 मध्ये तसेच 2013-15 मध्ये 8.75 टक्के व्याज दिले, जे 2013-13 मध्ये 8.5 टक्क्यांपेक्षा जास्त होते. यापूर्वी ईपीएफओने 2011-12 मध्ये भविष्य निर्वाह निधीवर 8.25 टक्के व्याज दिले होते.

महत्त्वाच्या बातम्या

Vasubaras 2026: आज वसुबारस..पहिला दिवा लावण्याचा, गोमाता पूजनाचा 'हा' मुहूर्त चुकवू नका! पूजा पद्धत, दिवाळीतील सर्व सणांचे मुहूर्त, धार्मिक महत्त्व....
आज वसुबारस..पहिला दिवा लावण्याचा, गोमाता पूजनाचा 'हा' मुहूर्त चुकवू नका! पूजा पद्धत, दिवाळीतील सर्व सणांचे मुहूर्त, धार्मिक महत्त्व....
Ranbir Kapoor Daughter Raha Bollywood Debut Ramayan Movie: रणबीर-आलियाची लाडकी लेक राहाचा बॉलिवूड डेब्यू, 'रामायण' सिनेमात दिसणार, कोणती भूमिका साकारणार?
रणबीर-आलियाची लाडकी लेक राहाचा बॉलिवूड डेब्यू, 'रामायण' सिनेमात दिसणार, कोणती भूमिका साकारणार?
Jio New Internet Unlimited Pack: Jio ने लाँच केला देशातील सर्वात स्वस्त इंटरनेट पॅक; फक्त 15 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G इंटरनेट
Jio ने लाँच केला देशातील सर्वात स्वस्त इंटरनेट पॅक; फक्त 15 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G इंटरनेट
Weekly Horoscope: नोव्हेंबरचा दुसरा आठवडा 7 राशींचं नशीब पालटणारा! दिवाळीसह जुळले दुर्मिळ योगायोग, पैसा, नोकरी, प्रेम...साप्ताहिक राशीभविष्य.
नोव्हेंबरचा दुसरा आठवडा 7 राशींचं नशीब पालटणारा! दिवाळीसह जुळले दुर्मिळ योगायोग, पैसा, नोकरी, प्रेम...साप्ताहिक राशीभविष्य.

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
धर्मरक्षणासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समर्पित राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
सत्तेपेक्षा सिद्धांत मोठा, अधिकारापेक्षा धर्म आणि कर्तव्य श्रेष्ठ! : एकनाथ शिंदे
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
Embed widget