एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Celebrity Photoshoot : वनिता खरात ते रणवीर सिंह; उर्फी जावेदआधी 'या' कलाकारांनी केलंय न्यूड फोटोशूट

Photoshoot : बॉलिवूडसह मराठी कलाकारांनीदेखील वेगवेगळ्या कारणासाठी न्यूड फोटोशूट केलं आहे.

Celebrity Nude Photoshoot : न्यूड फोटोशूट करुन ते फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणं यासाठी खूप धाडस लागतं. अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) गेल्या काही दिवसांपासून बोल्ड कपड्यांमुळे चर्चेत आहे. पण उर्फीआधी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh), आमिर खान (Aamir Khan), मराठमोळी अभिनेत्री आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) फेम वनिता खरात (Vanita Kharat) आणि मिलींद सोमण (Milind Soman) या कलाकारांचं न्यूड फोटोशूटदेखील चर्चेत आलं होतं. 

कबीर सिंह (Kabir Singh) तसेच महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातने (Vanita Kharat) न्यूड फोटोशूट केलं, त्यावेळी ती प्रचंड ट्रोल झाली होती. न्यूड फोटोशूट आणि तिच्या तब्येतीवरुन तिला प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. पण त्यावेळी एका मुलाखतीत तिने भाष्य केलं होतं की, बॉडी पॉझिटिव्हीटीचा संदेश देण्यासाठी मी न्यूड फोटोशूट केलं आहे. न्यूड फोटोशूटमुळे माझा माझ्या शरीराकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Vanita Kharat (@vanitakharat19)

अभिनेता रणवीर सिंहने (Ranveer Singh) गेल्या काही दिवसांपूर्वी एका नामांकित मासिकासाठी न्यूड फोटोशूट केलं होतं. त्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. न्यूड फोटोशूटमुळे महिलांच्या भावना दुखावल्याचा आरोप रणवीरवर करण्यात आला होता.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खाननेदेखील (Aamir Khan) पीके सिनेमाच्या शूटिंगदरम्यान न्यूड फोटोशूट केलं होतं. पण वनिता आणि रणवीरप्रेमाणे नेटकऱ्यांनी आमिरला जास्त ट्रोल केलं नाही. सिनेमाच्या यशामुळे आमिरच्या न्यूड फोटोशूटकडे चाहत्यांनी मात्र दुर्लक्ष केलं.

आर्यन मॅन मिलिंद सोमण (Milind Soman) एक उत्तम अभिनेता असण्यासोबत मॉडेलदेखील आहे. फिटनेसमुळे चर्चेत असणारा मिलिंद एकेकाळी न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आला होता. एका जाहिरातीसाठी केलेल्या न्यूड फोटोशूटमुळे चांगलीच खळबळ माजवली होती. 

न्यूड फोटोशूट केल्यानंतर चाहते एकीकडे त्यांच्या लाडक्या सेलिब्रिटींचं कौतुक करतात. तर दुसरीकडे नेटकरी मात्र त्यांना ट्रोल करत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी सैराट फेम तानाजी गळगुंडेनेदेखील न्यूड फोटोशूट करत चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. सनी लिओनी, इशा गुप्तादेखील अनेक न्यूड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

संबंधित बातम्या

Chitra Wagh On Urfi Javed: नागडी उघडी फिरू नको, मला धमक्या देण्याची गरज नाही; चित्रा वाघ यांचा उर्फीला पुन्हा इशारा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahim Vidhan Sabha: राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra Result 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra vidhansabha Election Results 2024: कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
Maharashtra vidhansabha election results देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषणMaharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahim Vidhan Sabha: राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra Result 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra vidhansabha Election Results 2024: कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
Maharashtra vidhansabha election results देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
Eknath Shinde on CM: एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
Maharashtra vidhansabha results 2024 : परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
Sharad Pawar: राज्यात पवार पॅटर्न फेल, थोरल्या पवारांनी राज्य पिंजून काढलं पण तुतारी वाजलीच नाही
राज्यात पवार पॅटर्न फेल, थोरल्या पवारांनी राज्य पिंजून काढलं पण तुतारी वाजलीच नाही
Maharashtra Assembly Election Result : मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
Embed widget