एक्स्प्लोर

Capricorn Horoscope Today 29 April 2023 : मकर राशीच्या लोकांना जोडीदाराचा पाठिंबा मिळेल; आजचं राशीभविष्य

Capricorn Horoscope Today 29 April 2023 : आज तुमच्या कौटुंबिक जीवनात एखाद्या व्यक्तीमुळे भांडण होऊ शकते त्यामुळे काळजी घ्या.

Capricorn Horoscope Today 29 April 2023 : मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना मित्रांच्या मदतीने उद्या व्यवसायात फायदा होऊ शकतो. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. उद्या तुम्हाला प्रवासालाही जावे लागेल, जो प्रवास तुमच्यासाठी आनंददायी असेल, परंतु तुम्हाला तुमच्या सामानाची काळजी घ्यावी लागेल. तुमचे काही रखडलेले काम असेल ते उद्या पूर्ण होईल. तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे नेण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. मेहनत जास्त करावी लागेल पण तुमच्यात आत्मविश्वास भरपूर असेल. जे लोक भागीदारीत व्यवसाय करत आहेत, त्यांना भरपूर नफा मिळेल. आज तुमच्या कौटुंबिक जीवनात एखाद्या व्यक्तीमुळे भांडण होऊ शकते त्यामुळे काळजी घ्या. राजकारणात यश मिळण्याची शक्यता आहे. नेत्यांना भेटण्याची संधीही मिळेल. आज मात्र कोणाच्याही सांगण्यावरून कोणतीही गुंतवणूक करू नका, अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं. 

आज कुटुंबासोबत चांगला वेळ घालवा

आज कुटुंब आणि मुलांबरोबर चांगला वेळ घालवा. सासरच्या लोकांकडूनही आदर मिळेल. नफा मिळविण्यासाठी दिवसभर व्यवसायात व्यस्त राहाल. अडकलेली कामे पूर्ण होताना दिसतील. विद्यार्थी एकाग्रतेने अभ्यासाकडे लक्ष देतील. 

आज तुम्हाला मानसिकदृष्ट्या काही आव्हाने त्रास देतील. जोडीदाराकडून तुमची काळजी घेतली जाईल. आज तुमचे खर्च कमी होतील आणि उत्पन्न चांगले राहील. कुटुंबाचे सुख मिळेल. वैवाहिक जीवनात प्रेम राहील. आज तुम्हाला तुमच्या प्रियकराकडून किंवा प्रेयसीकडून महत्वाच्या कामात सहकार्य मिळेल. कुटुंबासोबत सुख-सुविधांचा आनंद घ्याल. शारीरिकदृष्ट्या तुमची तब्येत चांगली असेल, परंतु मानसिक तणाव दूर करण्यासाठी मित्र आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवा.

आज मकर राशीचे आरोग्य 

मकर राशीच्या लोकांना बद्धकोष्ठता आणि पोटाचे विकार होऊ शकतात. अनियमित खाण्याच्या शैलीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. सकाळी लवकर उठणे आणि योगासने करत राहणे फायदेशीर ठरेल.

मकर राशीसाठी आजचे उपाय 

पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी पाण्यात गूळ आणि तूप अर्पण करा आणि हनुमान चालिसाचं पठण करा.

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, मकर राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 29 April 2023 : आज 'या' राशींवर असेल शनिदेवाची कृपा! कसा असेल तुमचा शनिवार? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 7 August 2026: आजचा शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
नाशिक TCS प्रकरण! MIM च्या नगरसेवकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, आरोपी निदा खानला मदत केल्याचा ठपका 
नाशिक TCS प्रकरण! MIM च्या नगरसेवकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, आरोपी निदा खानला मदत केल्याचा ठपका 
Raj Thackeray : भेटायचं नव्हतं तर कशाला बोलावलं, राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेता खेळाडू दिलीप गावित आणि कोच वैजनाथ काळे राज ठाकरेंना भेटताच निघून गेले
राज ठाकरेंच्या भेटीसाठी दीड तास थांबावं लागलं, सुवर्णपदक विजेता खेळाडू आणि प्रशिक्षकाचा संताप
कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget