एक्स्प्लोर

Buldhana Election 2025: नामांकन दाखल करण्याची मुदत एक दिवसावर, पण बुलढाण्यात एकाही पक्षाचा उमेदवार ठरेना, आज मोठ्या राजकीय घडामोडी

Buldhana Election 2025: बुलढाणा जिल्ह्यातील अकरा नगर परिषदांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. नगरपरिषद निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदत केवळ एका दिवसावर आली आहे.

Buldhana Election 2025: बुलढाणा जिल्ह्यातील अकरा नगर परिषदमध्ये होणाऱ्या निवडणुकांपूर्वी (Buldhan Nagar Parishad Election 2025) राजकीय वातावरण तापले आहे. नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदत केवळ एका दिवसावर येऊन ठेपली असताना, अद्यापही कोणत्याही प्रमुख पक्षाने उमेदवारांची अंतिम यादी निश्चित केलेली नाही. नगराध्यक्ष पदाच्या दावेदारीवरून आतापर्यंत सर्वच पक्षांत मोठा गोंधळ दिसून येतोय. कोणाला तिकीट मिळणार, कोण बाहेर राहणार, कोण अपक्ष म्हणून मैदानात उतरणार? या चर्चांभोवतीच राजकीय हालचाली सुरू आहेत.

Buldhana Election 2025: महायुती आणि महाआघाडीत गोंधळ कायम

महायुती (Mahayuti) असो वा महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) दोन्हीकडे प्रभाग वाटप आणि उमेदवार निवडीवरून रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच काही स्थानिक आघाड्या व अपक्ष गटांने देखील मुख्य पक्षांची डोकेदुखी वाढवली आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्यातच काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, स्थानिक नेत्यांसोबत ते बैठका घेणार आहेत. त्यामुळे बुलढाण्यात आज दिवसभर राजकीय ढवळाढवळ दिसून येणार आहे.

Buldhana Election 2025: उद्यापासून नामांकन अर्ज स्वीकारले जाणार

उद्यापासून नामांकन अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. मात्र अद्याप उमेदवारांची घोषणा न झाल्याने सर्वच पक्षांमध्ये घाई–गडबडीचे वातावरण आहे. आता महाविकास आघाडी आणि महायुतीतून कोणत्या उमेदवारांना संधी मिळणार आणि कोणाला डच्चू मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.    

Buldhana Election 2025: बुलढाण्यातील 11 नगर परिषदमधील 2017 च्या निवडणूकीतील पक्षीय बलाबल 

एकूण नगर परिषदा - 11

भाजपा नगराध्यक्ष - 05

काँग्रेस नगराध्यक्ष - 03

शिवसेना नगराध्यक्ष - 01

वंचित नगराध्यक्ष - 01

शहर विकास आघाडी नगराध्यक्ष - 01

Buldhana Election 2025: नगरसेवक पक्षीय बलाबल

भाजपा - 73. (BJP)

काँग्रेस - 79. (Congress)

शिवसेना - 53. (Shiv Sena)

राष्ट्रवादी - 20. (NCP)

वंचित - 04 (Vanchit Bahujan Aghadi)

अपक्ष - 18. (Independent)

एमआयएम - 05. (MIM)

स्थानिक आघाडी - 11.

Maharashtra Local Body Elections Timetable : असे असेल निवडणुकीचे टाईमटेबल

नामनिर्देशन पत्र - 10 नोव्हेंबर

अंतिम मुदत - 17 नोव्हेंबर

छाननी - 18 नोव्हेंबर

अर्ज माघारी घेण्याची तारीख - 21 नोव्हेंबर

निवडणूक चिन्ह वाटप - 26 नोव्हेंबर

मतदान - 2 डिसेंबर

निकाल - 3 डिसेंबर

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Election 2025: ठरलं! कोल्हापुरातील सर्व निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार; महायुतीला तगडं आव्हान

Ahilyanagar Shrigonda Election 2025: श्रीगोंद्यात तिरंगी लढत होण्याची चिन्ह, भाजपचा 'एकला चलो रे'चा नारा, शिंदे अन् अजितदादांच्या राष्ट्रवादीची युती होणार?

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : 19 डिसेंबरला भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
19 डिसेंबरला भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Pradnya Satav Join BJP : राजीव सातव यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठीच भाजपमध्ये प्रवेश - प्रज्ञा सातव
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : 19 डिसेंबरला भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
19 डिसेंबरला भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Hasan Mushrif: दुर्दैव! ऐन निवडणुकीत हसन मुश्रीफांनी 'या' नेत्याशी दोस्ती तोडली; म्हणाले, त्यांच्यातील आणि आमच्यातील दोरी तुटली
दुर्दैव! ऐन निवडणुकीत हसन मुश्रीफांनी 'या' नेत्याशी दोस्ती तोडली; म्हणाले, त्यांच्यातील आणि आमच्यातील दोरी तुटली
Aravali hills: हिमालयापेक्षा जुन्या पर्वतरांगा अजब निर्णयामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर, दिल्लीची ढाल नष्ट होणार; राजस्थानमध्ये प्रचंड मोठं जनआंदोलन, सोशल मीडियातही आक्रोशाचा वणवा
हिमालयापेक्षा जुन्या पर्वतरांगा अजब निर्णयामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर, दिल्लीची ढाल नष्ट होणार; राजस्थानमध्ये प्रचंड मोठं जनआंदोलन, सोशल मीडियातही आक्रोशाचा वणवा
Epstein File: आलिशान आयलँड, 5 स्टार बेडरुम, तरुणींच्या छातीवर, मांडीवर मेसेज अन् रशियन मुलींचे रेटकार्ड सुद्धा! एपस्टीन फाईलमधील 15 धडकी भरवणारे फोटो
आलिशान आयलँड, 5 स्टार बेडरुम, तरुणींच्या छातीवर, मांडीवर मेसेज अन् रशियन मुलींचे रेटकार्ड सुद्धा! एपस्टीन फाईलमधील 15 धडकी भरवणारे फोटो
लॅम्बोर्गिनी-मर्सिडीजसह तब्बल 10 कोटींच्या आलिशान कार जप्त; युट्यूबरनं थेट दुबईत क्रुजवर लग्नाचा बार उडवताच ईडीच्या टप्प्यात! एकेकाळी सायकलने फिरणारा नेमका आहे तरी कोण?
लॅम्बोर्गिनी-मर्सिडीजसह तब्बल 10 कोटींच्या आलिशान कार जप्त; युट्यूबरनं थेट दुबईत क्रुजवर लग्नाचा बार उडवताच ईडीच्या टप्प्यात! एकेकाळी सायकलने फिरणारा नेमका आहे तरी कोण?
Embed widget