एक्स्प्लोर

Bhandara : भंडाऱ्यापर्यंत होणार नागपूर मेट्रोचा विस्तार; मुंबई, पुणे, नागपूरनंतर आता भंडाऱ्यात मेट्रो!

मुंबई, पुणे आणि नागपूरनंतर आता लवकरच भंडाऱ्याची (Bhandara) ओळख आता 'मेट्रो सिटी' (Metro City) म्हणून होणार आहे.

Bhandara News : मुंबई, पुणे आणि नागपूरनंतर आता लवकरच भंडाऱ्याची (Bhandara) ओळख आता 'मेट्रो सिटी' (Metro City) म्हणून होणार आहे. भंडारा रोड ते भंडारा शहर पर्यंत मेट्रो रेल्वे सुरू करण्याबाबत आज, शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली आहे.

यासंदर्भात 'महारेल' (Maharail) मार्फत रेल्वे आणि राज्य सरकार यांच्या 50-50 टक्के आर्थिक सहभागासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) बैठकीत दिल्या. मंत्रालयात आज भंडारा रोड ते भंडारा शहर पर्यंत मेट्रो रेल्वे सुरू करण्यासंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर, महसुल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल आदी उपस्थित होते. 

नागपूर ते भंडारा रोड मेट्रो सेवेचा विस्तार

महारेल व्यवस्थापकीय संचालकांनी भंडारा रोड से भंडारा शहर यादरम्यान अस्तित्वातील 11 कि.मी. लांबीच्या रेल्वे मार्गिकेवर नवी ब्रॉड गेज मैट्रो लाईन प्रकल्पाचा व्यवहार्यता अभ्यास अहवाल (Feasibility Study Report) सादर केला आहे. नागपूर मेट्रो मार्गिकेला उपमार्ग सेवेने (फिडर सर्विस जोडण्याच्या अनुषंगाने नागपुर शहर व परिसरातील भारतीय रेल्वेच्या मार्गावर सद्या अस्तित्वात असलेल्या पॅसेंजर ट्रेन्स ऐवजी रेल्वे आधारित आधुनिक प्रकारच्या वातानुकुलित बी. जी. (Broad Gauge) मेट्रो ट्रेन्स सुरू करण्याच्या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. हा प्रकल्प नागपूर ते भंडारा रोड या भारतीय रेल्वे मार्गिकेवर राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये 11 स्थानके असून त्याची लांबी 62.7 किमी आहे. भंडारा रोड ते भंडारा शहर नवी ब्रॉड गेज मेट्रो लाईन प्रकल्पाचा व्यवहार्यता अहवाल महारेलने केला आहे.

विदर्भात मेट्रो विस्तार

नागपूर येथील मेट्रो सेवा ही शहरापुरतीच मर्यादीत राहू नये, याचा विस्तार शेजारी असलेल्या जिल्ह्यांपर्यंत व्हावा, अशी योजना तयार करण्यात येत असल्याचे सुतोवाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनेकवेळा आपल्या भाषणात केले होते. भंडारा, गडचिरोली, वर्धा, गोंदियापर्यंत नागपूर मेट्रो सेवेचा विस्तार करण्यासाठी रेल्वे विचार करत असल्याचेही अनेकवेळा गडकरींनी सांगितले होते

इतर महत्त्वाच्या बातम्या

'या' 5 लाख शासकीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून दिवाळीची अनोखी भेट; 'उत्सव अग्रीम' देण्यास मुख्यमंत्र्यांकडून मान्यता

Maharashtra Corona Update : राज्यातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या 2759 वर, सर्वाधिक रुग्ण मुंबई शहरात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pakistan train hijack Video : पाकिस्तान रेल्वे हायजॅकचा थरारक व्हिडिओ समोर, बाॅलिवूड पिक्चर सुद्धा फिका पडेल असा फुल HD पिक्चर अन् कॅमेरा अँगलमध्ये व्हिडिओ रिलीज!
Video : पाकिस्तान रेल्वे हायजॅकचा थरारक व्हिडिओ समोर, बाॅलिवूड पिक्चर सुद्धा फिका पडेल असा फुल HD पिक्चर अन् कॅमेरा अँगलमध्ये व्हिडिओ रिलीज!
Krushna Andhale : नाशिकमध्ये सीसीटीव्हीत दिसलेला 'तो' कृष्णा आंधळे की दुसरा कोणी? दिवसभराच्या शोधमोहिमेनंतर पोलीस काय म्हणाले?
नाशिकमध्ये सीसीटीव्हीत दिसलेला 'तो' कृष्णा आंधळे की दुसरा कोणी? दिवसभराच्या शोधमोहिमेनंतर पोलीस काय म्हणाले?
Reliance Share : 37 वर्षांपूर्वीचे रिलायन्सचे शेअर सापडले, 300 रुपयांच्या 30 शेअरचे बनले 11 लाख, आता तरुणानं घेतला मोठा निर्णय
साफसफाईत रिलायन्सचे 30 शेअर सापडले, दिवसभर चर्चा, 300 रुपयांचे बनले 11 लाख, तरुणाचा मोठा निर्णय
Car Prices in Pakistan : पाकिस्तानात नवी सोडाच सेकंड हँड वॅगनार, अल्टोच्या किंमतीत भारतात नव्या किती थार घेता येतील? किंमत पाहून घाम फुटायची वेळ!
पाकिस्तानात नवी सोडाच सेकंड हँड वॅगनार, अल्टोच्या किंमतीत भारतात नव्या किती थार घेता येतील? किंमत पाहून घाम फुटायची वेळ!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NCP Ajit Pawar Group:विधान परिषद 1 जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे 88अर्ज, 1 नाव अंतिम करणार :सूत्रSatish Bhosale Prayagraj Court : आमदार धस यांचा गुंड कार्यकर्त्याला प्रयागराज कोर्टात हजर करणारNitesh Rane Special Report : इतिहासाचं अज्ञान,  नितेश राणेंच्या विधानांमध्ये धार्मिक द्वेष का?Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 13 March 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pakistan train hijack Video : पाकिस्तान रेल्वे हायजॅकचा थरारक व्हिडिओ समोर, बाॅलिवूड पिक्चर सुद्धा फिका पडेल असा फुल HD पिक्चर अन् कॅमेरा अँगलमध्ये व्हिडिओ रिलीज!
Video : पाकिस्तान रेल्वे हायजॅकचा थरारक व्हिडिओ समोर, बाॅलिवूड पिक्चर सुद्धा फिका पडेल असा फुल HD पिक्चर अन् कॅमेरा अँगलमध्ये व्हिडिओ रिलीज!
Krushna Andhale : नाशिकमध्ये सीसीटीव्हीत दिसलेला 'तो' कृष्णा आंधळे की दुसरा कोणी? दिवसभराच्या शोधमोहिमेनंतर पोलीस काय म्हणाले?
नाशिकमध्ये सीसीटीव्हीत दिसलेला 'तो' कृष्णा आंधळे की दुसरा कोणी? दिवसभराच्या शोधमोहिमेनंतर पोलीस काय म्हणाले?
Reliance Share : 37 वर्षांपूर्वीचे रिलायन्सचे शेअर सापडले, 300 रुपयांच्या 30 शेअरचे बनले 11 लाख, आता तरुणानं घेतला मोठा निर्णय
साफसफाईत रिलायन्सचे 30 शेअर सापडले, दिवसभर चर्चा, 300 रुपयांचे बनले 11 लाख, तरुणाचा मोठा निर्णय
Car Prices in Pakistan : पाकिस्तानात नवी सोडाच सेकंड हँड वॅगनार, अल्टोच्या किंमतीत भारतात नव्या किती थार घेता येतील? किंमत पाहून घाम फुटायची वेळ!
पाकिस्तानात नवी सोडाच सेकंड हँड वॅगनार, अल्टोच्या किंमतीत भारतात नव्या किती थार घेता येतील? किंमत पाहून घाम फुटायची वेळ!
Halal Certification : हिंदूंनी हलाल सर्टिफिकेशन असलेल्या वस्तूंवर बहिष्कार टाकावा, भाजप खासदाराच्या वक्तव्यानं वादाची ठिणगी?
हिंदूंनी हलाल सर्टिफिकेशन असलेल्या वस्तूंवर बहिष्कार टाकावा, भाजप खासदाराच्या वक्तव्यानं वादाची ठिणगी?
Sunita Williams : अवघ्या 8 दिवसांसाठी जाऊन तब्बल 280 दिवसांपासून अंतराळात अडकलेल्या सुनिता विल्यम्स यांच्या मार्गातील विघ्ने हटता हटेनात; घरवापसी पुन्हा लांबणीवर
अवघ्या 8 दिवसांसाठी जाऊन तब्बल 280 दिवसांपासून अंतराळात अडकलेल्या सुनिता विल्यम्स यांच्या मार्गातील विघ्ने हटता हटेनात; घरवापसी पुन्हा लांबणीवर
Nashik : प्रेमसंबंधांना गावकऱ्यांचा विरोध, महिलेची प्रियकरासह रेल्वेखाली उडी; चिठ्ठीत लिहिली 16 जणांची नावं
प्रेमसंबंधांना गावकऱ्यांचा विरोध, महिलेची प्रियकरासह रेल्वेखाली उडी; चिठ्ठीत लिहिली 16 जणांची नावं
भारताची अर्थव्यवस्था 8 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार करेल, फक्त चार गोष्टींवर कामं करावं लागणार, नंदन निलेकणींची मोठी भविष्यवाणी
भारताची अर्थव्यवस्था 8 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार करेल, फक्त चार गोष्टींवर काम करावं लागणार,कुणी केली भविष्यवाणी?
Embed widget