Palghar News : पालघरच्या परनाळी परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी, तीन ते चार जखमी
बोईसर जवळ असलेल्या परनाळी येथे दोन गटात तुंबळ हाणामारी. परनाळी येथील साने गुरुजी को-ऑपरेटिव्ह सोसायटी च्या निवडणुकी वेळी सुरू झालेला वाद उफळला . पोलिसांसमोरच दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी. हाणामारीत तीन चे चार जण गंभीर जखमी . पालघरच्या तारापूर पोलीस ठाणे हद्दीतील घटना . पोलिसांकडून तपास करून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू.
इतर महत्वाच्या बातम्या - 24 nov 2025 :
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन, वयाच्या ८९व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, मुंबईतील विलेपार्लेच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार
डॉ .गौरी पालवे आत्महत्येप्रकरणी मंत्री पंकजा मुंडेंच्या स्वीय सहाय्यकाला अटक...वरळी पोलिसांकडून रात्री १ वाजता अनंत गर्जेला अटक केल्याची माहिती...
गळफास घेत आत्महत्या केलेल्या डॉ. गौरी पालवेवर आज अत्यसंस्कार...शवविच्छेदन अहवालाकडे लक्ष...गौरी या पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नी...
आज मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सभांचा धडाका...फडणवीस शिंदेंच्या उत्तर महाराष्ट्रात प्रचारसभा...तर अजित पवारांचा मराठवाड्यात निवडणूक प्रचार
गाफिल राहू नका, अन्यथा येणारी मुंबई महापालिकेची निवडणूक मराठी माणसासाठी शेवटची असेल.. मनसेच्या कोकण महोत्सवात राज ठाकरेंचा इशारा























