एक्स्प्लोर

Agriculture News : यंदा मिरची 'भाव' खाणार, आवक घटल्यानं दरात वाढ; अवकाळी पावसाचा मोठा फटका 

भंडारा (Bhandara) जिल्ह्यातही अवकाळी पाऊस झाला आहे. या पावसाचा मोठा फटका लाल मिरचीला (Chili) बसला आहे.

Agriculture News : राज्यात सुरु असलेल्या अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झाली आहेत. भंडारा (Bhandara) जिल्ह्यातही अवकाळी पाऊस झाला आहे. या पावसाचा मोठा फटका लाल मिरचीला (Chili) बसला आहे. मसाल्यामध्ये सर्वात महत्वाची असलेल्या लाल मिरचीला अवकाळी पावसामुळं बुरशी लागत आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, भंडाऱ्याच्या बाजारात मिरचीची आवक कमी झाल्यामुळं दरात वाढ झाली आहे. 

Rain : पावसामुळं मिरचीचं नुकसान 

कोरोना काळात मिरचीच्या खरेदीमध्ये घट झाली होती. त्यामुळं यंदा भंडारा जिल्ह्यातील मोहाडी, तुमसर, लाखनी या तालुक्यातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांना मिरचीतून अनेक अपेक्षा होत्या. मात्र अवकाळी पावसामुळं मिरची पिकास चांगलाच मोठा फटका बसला आहे. जेवणाची चव वाढवणाऱ्या लाल मिरचीचे दरही वाढले आहेत. एकीकडं वाढती महागाई आणि दिवसेंदिवस भाज्या आणि जीवनावश्यक वस्तू महाग झाल्यानं गृहिणींचं बजेट कोलमडत आहे. लाल मिरची महाग झाली आहे. दिवाळीनंतर मिरचीची आवक वाढायला सुरुवात होते. मात्र, यंदा पावसामुळे अनेक पिकांचं नुकसानच झालं. 

आवक घटली दरात वाढ

दिवाळीनंतर चांगल्या मिरची बाजारपेठेत येत असल्यानं त्या वर्षभरासाठी घेऊन ठेवाव्यात असा मानस असतो. मात्र, यंदा हीच आवक घटल्यानं मिरचीचे दर गगनाला भिडले आहेत. वर्षभरासाठी मिरच्या घेताना जरा विचार करावा लागणार आहे. कारण बाजारपेठेत मागणी तेवढीच आहे. मात्र, आवक घटल्याने आता किंमती वाढल्या आहेत. यावेळी मिरचीचे भाव दुप्पट वाढले आहेत.

हिंगोलीसह यवतमाळ जिल्ह्याला अवकाळीचा मोठा फटका

हिंगोली जिल्ह्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला आहे. काल झालेल्या झालेला पाऊस आणि गारपीटीमुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अवकाळी पावसामुळं केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. अवघ्या 20 मिनिटे झालेल्या गारपिटीनं शेतकऱ्यांचे स्वप्न उध्दवस्त झालं आहे. केळी काढणीला आलेली असताना अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. यवतमाळ जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसानं झोडपून काढलंय. यवतमाळच्या बाबुळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ठेवण्यात आलेला शेतमाल अवकाळी पावसानं मातीमोल झाला आहे. बाजार समितीत शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेले सोयाबीन आणि चना हे देखील अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडले. या पावसामुळं 400 हेक्टरवरील फळबागा, पालेभाज्या, उन्हाळी भुईमूग, सोयाबीन, ज्वारी  या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे आणि सर्वे हे केवळ एक शासकीय सोपस्कार तर होत नाही नाही ना? असा देखील सवाल आता शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Nandurbar News : नंदुरबार मिरचीची बाजारपेठ ढासळली, लाखोंचा खर्च मात्र हजारो क्विंटल मिरची पाण्यात

 

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara Crime News : भंडारा हादरलं! जुन्या वादाचा वचपा, 7 ते 8 जणांचा एकट्या तरुणावर प्राणघातक हल्ल्या; अल्पवयीनासह तिघांना अटक
भंडारा हादरलं! जुन्या वादाचा वचपा, 7 ते 8 जणांचा एकट्या तरुणावर प्राणघातक हल्ल्या; अल्पवयीनासह तिघांना अटक
Nana Patole: निवडणूक आयोग आणि भाजपची अभद्र युती, नाना पटोलेंचा हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांविरोधातील ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चाबाबत म्हणाले, काँग्रेसही मैदानात..
निवडणूक आयोग आणि भाजपची अभद्र युती, नाना पटोलेंचा हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांविरोधातील ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चाबाबत म्हणाले, लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसही मैदानात..
Drought 2026: विदर्भात दुष्काळाचं संकट गडद! दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, पाणी उपस्यावर बंदीचे आदेश, तर यवतमाळ जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस बंदी
विदर्भात दुष्काळाचं संकट गडद! दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, पाणी उपस्यावर बंदीचे आदेश, तर यवतमाळ जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस पूर्णपणे बंदी
Nana Patole : राज्य सरकारच्या विरोधात 420 अंतर्गत गुन्हा दाखल करा; रोजगार सेवकांची फसवणूक केल्याप्रकरणी नाना पटोलेंची आक्रमक मागणी, थेट भंडारा पोलीस ठाण्यात धडक
राज्य सरकारच्या विरोधात 420 अंतर्गत गुन्हा दाखल करा; रोजगार सेवकांची फसवणूक केल्याप्रकरणी नाना पटोलेंची आक्रमक मागणी, थेट भंडारा पोलीस ठाण्यात धडक

व्हिडीओ

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune CNG Price Hike: पुण्यातील वाहनधारकांना मोठा फटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती? जाणून घ्या
पुण्यातील वाहनधारकांना मोठा फटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती? जाणून घ्या
Vidyadhar Joshi On Ganeshotsav Festival: आधी ढोल-ताशा पथकातील कलाकारांवर टीका, आता विद्याधर जोशी म्हणाले, 'गणेशोत्सवाची माती झालीय...', नेमकं काय घडलं?
आधी ढोल-ताशा पथकातील कलाकारांवर टीका, आता विद्याधर जोशी म्हणाले, 'गणेशोत्सवाची माती झालीय...', नेमकं काय घडलं?
Premanand Maharaj Rasik Dulari Sharan Death Case: रसिक दुलारींच्या मृत्यूमागील हादरवणारं कारण, थरकाप उडवणारा पोस्टमार्टम रिपोर्ट; प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात काय घडलं?
रसिक दुलारींच्या मृत्यूमागील हादरवणारं कारण, थरकाप उडवणारा पोस्टमार्टम रिपोर्ट; प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात काय घडलं?
Rohit Pawar and Rajendra Pawar: विरोधक म्हणत असलेला तुझ्या तोंडात असणारा सोन्याचा चमचा शोधतोय, पाठीराख्या बापाचं रोहित पवारांसाठी भावनिक पत्र
विरोधक म्हणत असलेला तुझ्या तोंडातील सोन्याचा चमचा शोधतोय, पाठीराख्या बापाचं रोहित पवारांसाठी भावनिक पत्र
Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये इमारतीचे सात मजले बांधून झाले अन् पालिकेच्या चूक लक्षात आली, धडाधड पाडकाम सुरु, नेमकं काय प्रकरण?
पिंपरी चिंचवडमध्ये इमारतीचे सात मजले बांधून झाले अन् पालिकेच्या चूक लक्षात आली, धडाधड पाडकाम सुरु, नेमकं काय प्रकरण?
Vijayendra Kumeria Preeti Bhatia Divorced: 14 वर्षांचा सुखी संसार मोडला, प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट; पदरात 10 वर्षांची मुलगी असतानाही जोडप्यानं काडीमोड का घेतला?
14 वर्षांचा सुखी संसार मोडला, प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट; पदरात 10 वर्षांची मुलगी असतानाही जोडप्यानं काडीमोड का घेतला?
Actress Mothers Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीवर मातृशोक, गोव्यात आईचं निधन, डोळे पाणावणारी पोस्ट व्हायरल
बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीवर मातृशोक, गोव्यात आईचं निधन, डोळे पाणावणारी पोस्ट व्हायरल
Kangana Ranaut on Jaya Bachchan: 'नहीं बताऊंगी...'; जया बच्चन यांनी आंदोलनात पत्रकाराचा माईक ढकलला, कंगना रनौतने VIDEO शेअर करत लगावला टोला
'नहीं बताऊंगी...'; जया बच्चन यांनी आंदोलनात पत्रकाराचा माईक ढकलला, कंगना रनौतने VIDEO शेअर करत लगावला टोला
Embed widget