धक्कादायक! तरुण शेतकरी पाय घसरुन चिखलात पडला, नाक आणि तोंड चिखलात फसल्यानं जागीच मृत्यू, भंडारा जिल्ह्यात घडली घटना
भंडाऱ्यात तरुण शेतकऱ्याचा पाय घसरून चिखलात पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक गटना घडली आहे. गोसेखुर्दच्या डाव्या कालव्यावर कुडेगाव इथं ही घटना घडली आहे.
Bhandara : भंडाऱ्यात तरुण शेतकऱ्याचा पाय घसरून चिखलात पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक गटना घडली आहे. गोसेखुर्दच्या डाव्या कालव्यावर कुडेगाव इथं ही घटना घडली आहे. चिखलातून मार्ग काढत शेतावर जात असताना एक तरुण शेतकरी चिखलात पाय घसरून पडला. त्यानंतर नाक आणि तोंड चिखलात फसले आणि श्वास कोंडून त्याचा मृत्यू झाला आहे.
चिखलातून मार्ग काढत शेतावर जात असताना एक तरुण शेतकरी चिखलात पाय घसरून पडला आणि त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव इथं घडली आहे. प्रमोद ठाकरे असं 30 वर्षीय युवा शेतकऱ्याचं नावं आहे. प्रमोद हा वृद्ध आई वडिलांचा एकुलाएक मुलगा असून तो अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत. भातपिकांची लागवड केली असल्यानं तो गोसेखुर्द धरणाच्या डाव्या कालव्यावरून शेतात जात असताना ही घटना घडकी. दोन दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस पडल्यानंतर या मार्गावर असलेल्या खड्ड्यांमध्ये
Before You Go
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
महत्त्वाच्या बातम्या






















