एक्स्प्लोर

Sarpanch Santosh Deshmukh : बायकोनंतर स्वत: झाले सरपंच, 2012 पासून ग्रामपंचायतीवर सत्ता, अपहरण करुन हत्या झालेले संतोष देशमुख कोण होते?

Sarpanch Santosh Deshmukh : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन हत्या करण्यात आली.

Sarpanch Santosh Deshmukh : बीडमधील सरपंच संतोष देशमुख (Sarpanch Santosh Deshmukh) अपहरण करुन हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली. त्यानंतर संपूर्ण बीड (Beed) जिल्ह्यात या घटनेची पडसाद उमटू लागले आहेत. मस्साजोग (Massajog) येथील ग्रामस्थांनी देशमुख यांच्या हत्येचा लवकरात लवकर तपास करुन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. संतप्त नागरिकांनी रस्ता रोको केला आणि बसची तोडफोड देखील करण्यात आली. दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी या आंदोलनाला भेट दिल्यानंतर जमाव शांत झाल्याचे पाहायला मिळाले. संतोष देशमुख (Sarpanch Santosh Deshmukh)  यांच्या हत्येनंतर काल दिवसभर केज आणि मस्साजोग या ठिकाणी हिंसक आंदोलन झालं. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी प्रशासनाशी बातचीत केली आणि अखेर काल रात्री दहा वाजता आंदोलन मागे घेण्यात आलं, त्यानंतर संतोष देशमुख यांच्यावर अंत्यसंस्कार झाले..दरम्यान, हत्या झालेले संतोष देशमुख (Sarpanch Santosh Deshmukh)  कोण होते? जाणून घेऊयात...

संतोष पंडितराव देशमुख 
वय 45 वर्ष,
मस्साजोग ,
ता केज जि बीड.

राजकीय कारकीर्द

2012 ते 2017  उपसरपंच
2017 ते 2022    देशमुख यांच्या पत्नी सरपंच
2022 ते आजपर्यंत संतोष देशमुख सरपंच

संतोष देशमुख यांच्याकडे मस्साजोग या गावची उपसरपंचकी आणि सरपंचकी होती. सुरुवातीच्या टर्ममध्ये त्यांच्या पत्नी मस्साजोगच्या सरपंच झाल्या होत्या. मात्र त्यानंतर ते स्वत: देखील सरपंच झाले. यावरुन त्यांची गावच्या राजकारणावर असलेली पकड समजते. त्यांच्या पश्चात आई,वडील,भाऊ,पत्नी,मुलगा व मुलगी नातेवाईक आहेत.

सतोष देशमुख हत्या प्रकरणात आत्तापर्यंत कोणा कोणाला अटक? 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Sarpanch Santosh Deshmukh)  खून प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. प्रतीक घुले याला रांजणगावमधून अटक करण्यात आली. एकूण आठ आरोपी पैकी तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. उर्वरित फरार आरोपीच्या शोधात दोन पथके रवाना झाली आहेत. जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे असे फरार झालेल्या आरोपींची नावे आहेत. 

सरपंच खून प्रकरणात आणखी एकाला अटक; अफेवर विश्वास ठेवू नये - पोलीस अधीक्षक बारगळ

बीड जिल्ह्यातील सरपंचाच्या खून प्रकरणात पोलिसांनी आणखी एका आरोपीला पुण्याहून अटक केलीय. प्रतीक घुले असं ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचा नाव असून उर्वरित फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके रवाना झाले आहेत. केज तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करण्यात आला. या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल असून यातील एकूण तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली. आज सकाळी या प्रकरणातील आणखी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी केले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Santosh Deshmukh Murder Case : सरपंच संतोष देशमुख यांची हत्या, मनोज जरांगे, पंकजा मुंडे आणि प्रकाश सोळंकेंनी कोणती मागणी केली?

महत्त्वाच्या बातम्या

Shivsena : ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत, ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती
ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत, ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती
Prince Yadav: प्रिन्स यादव पदार्पणाच्या सामन्यातच दुर्दैवी ठरला, नको तेच घडलं; अशी चूक आयुष्यभर कधीच विसरणार नाही!
प्रिन्स यादव पदार्पणाच्या सामन्यातच दुर्दैवी ठरला, नको तेच घडलं; अशी चूक आयुष्यभर कधीच विसरणार नाही!
Weather Update: जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा बराचसा भाग व्यापलाच नाही; 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस, गेल्या सात दिवसांपासून तेलंगणात अडकला
जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा बराचसा भाग व्यापलाच नाही; 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस, गेल्या सात दिवसांपासून तेलंगणात अडकला
ऑपरेशन टायगर फेल, आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोबत; ओमराजे निंबाळकरांबद्दही बोलले अरविंद सावंत
ऑपरेशन टायगर फेल, आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोबत; ओमराजे निंबाळकरांबद्दही बोलले अरविंद सावंत

व्हिडीओ

Arvind Sawant on Operation Tiger : ऑपरेशन टायगर फेल, सगळे खासदार ठाकरेंसोबत, सावंतांचा दावा
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद
Ambadas Danve On Operation Tiger : दम असेल तर निवडून आणा, दुसऱ्यांची पोरं का लागतात
Nitin Deshmukh On Operation Tiger : फुटणाऱ्यांना लाज वाटू दे, मशालीवर निवडून आलात
Operation Tiger : ऑपरेशन टायगर - दिल्लीत हालचालींना वेग, एकनाथ शिंदे आणि UBT खासदार दिल्लीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena : ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत, ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती
ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत, ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती
Prince Yadav: प्रिन्स यादव पदार्पणाच्या सामन्यातच दुर्दैवी ठरला, नको तेच घडलं; अशी चूक आयुष्यभर कधीच विसरणार नाही!
प्रिन्स यादव पदार्पणाच्या सामन्यातच दुर्दैवी ठरला, नको तेच घडलं; अशी चूक आयुष्यभर कधीच विसरणार नाही!
Weather Update: जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा बराचसा भाग व्यापलाच नाही; 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस, गेल्या सात दिवसांपासून तेलंगणात अडकला
जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा बराचसा भाग व्यापलाच नाही; 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस, गेल्या सात दिवसांपासून तेलंगणात अडकला
ऑपरेशन टायगर फेल, आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोबत; ओमराजे निंबाळकरांबद्दही बोलले अरविंद सावंत
ऑपरेशन टायगर फेल, आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोबत; ओमराजे निंबाळकरांबद्दही बोलले अरविंद सावंत
प्रतिभा धानोरकरांचा विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय उलथापालथ
प्रतिभा धानोरकरांचा विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय उलथापालथ
Meloni Viral Video: मेलोनी म्हणाल्या, 'मी गेल्या एक महिन्यापासून सिगरेट ओढत नाही, त्यामुळे आता झोप घालवण्यासाठी...' जी-7 मध्ये अनौपचारिक संभाषण मायक्रोफोनवर रेकॉर्ड!
मेलोनी म्हणाल्या, 'मी गेल्या एक महिन्यापासून सिगरेट ओढत नाही, त्यामुळे आता झोप घालवण्यासाठी...' जी-7 मध्ये अनौपचारिक संभाषण मायक्रोफोनवर रेकॉर्ड!
Iran War LIve Update: 'तर आम्ही त्यांच्यावर पुन्हा बॉम्बहल्ला करू..' इराण अमेरिका शांतता करारावर डोनाल्ड ट्रम्पचा पुन्हा सनसनाटी दावा
'तर आम्ही त्यांच्यावर पुन्हा बॉम्बहल्ला करू..' इराण अमेरिका शांतता करारावर डोनाल्ड ट्रम्पचा पुन्हा सनसनाटी दावा
Omraje Nimbalkar: ऑपरेशन टायगरवर ओमराजे निंबाळकरांची पहिली प्रतिक्रिया; अखेर फोन उचलला, म्हणाले मी दिल्लीला गेलो नाही
ऑपरेशन टायगरवर ओमराजे निंबाळकरांची पहिली प्रतिक्रिया; अखेर फोन उचलला, म्हणाले मी दिल्लीला गेलो नाही
Embed widget