एक्स्प्लोर

Pankaja Munde Dasara Melava 2024 : पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यातील बॅनरवरून भावाचा फोटो गायब; धनंजय मुंडे म्हणाले...

Pankaja Munde Dasara Melava 2024 : पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे तब्बल 12 वर्षांनंतर भगवानगडावरील दसरा मेळाव्यात एकत्र येणार आहेत.

बीड : भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे तब्बल 12 वर्षांनंतर भगवानगडावरील दसरा मेळाव्यात (Dasara Melava 2024) एकत्र येणार आहेत. मात्र या दसरा मेळाव्यानिमित्त लावलेल्या बॅनरवर धनंजय मुंडे यांचे फोटो नसल्याने हा एक चर्चेचा विषय झाला आहे. आता यावर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

राज्यात दसरा मेळाव्याची मोठी परंपरा आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या भगवान गडावरील मेळाव्याकडे राज्यभराचे लक्ष वेधले जात होते. त्यांच्यानंतर पंकजा मुंडे यांनी सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर दसरा मेळावा सुरू केला. यात पंकजा यांच्यासोबत त्यांच्या दोन्ही बहिणी आणि राज्यातील अनेक ओबीसी नेते उपस्थिती लावतात. धनंजय मुंडे यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात भूमिका घेतल्यानंतर मुंडे घराण्यात फुट पडली होती. मात्र, राज्यातील बदलत्या समिकरणात भाजपा आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी सत्तेत सोबत आली आहे. लोकसभेसाठी निवडणुकीच्या दरम्यान पंकजा मुंडे आणि त्यांचे भाऊ धनंजय मुंडे हे अनेक वर्षांनी एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.  

फोटो कुठे असावे आणि नसावे हे फार महत्त्वाचे नाही : धनंजय मुंडे

यानंतर आज सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडत आहे. या मेळाव्याला धनंजय मुंडे तब्बल 12 हजेरी लावणार आहेत. मात्र या दसरा मेळाव्यानिमित्त लावलेल्या बॅनरवर धनंजय मुंडे यांचे फोटो नसल्याने यबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. याबाबत धनंजय मुंडे यांना विचारले असता ते म्हणाले की, माझ्यासारखा भगवान बाबांचा एक भक्त. कुठला फोटो कुठे असावा यासाठी नाही तर बाबांची भक्ती आपण व्यक्त आणि करावी, त्यासाठी आपण तिथे जात आहे. फोटो कुठे असावे आणि नसावे हे फार महत्त्वाचे नाही, असे प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. 

काय म्हणाल्या पंकजा मुंडे? 

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे 12 वर्षांनी दसरा मेळाव्यासाठी एकत्र येत आहेत. याबाबत पंकजा मुंडे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, मी आणि धनंजय मुंडे अनेक वेळा एकत्र आलो आहे. दसरा मेळावा आम्ही कधीच एकत्र करायचं कारण नव्हतं. कारण मी गेल्या दहा वर्षापासून दसरा मेळावा करत आहे. त्याआधी मुंडे साहेब दसरा मेळावा करायचे. त्यावेळी आम्ही दोघेही भाषण करत नाही. आम्ही अनेकदा एकत्र येतो. आम्ही अनेक मंचावर एकत्र आलो आहोत. आम्ही अनेक सभा एकत्र घेतल्या आहेत. त्यामुळे हा मुद्दा आमच्यासाठी काही नवीन नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.   

आणखी वाचा 

मोठी बातमी! दसऱ्याच्या दिवशीच राज्यातील 50 हजार होमगार्ड्सना खुशखबर, दुप्पट मानधनवाढीचा शासन निर्णय जारी

महत्त्वाच्या बातम्या

SIR News : मतदानाचे फॉर्म घेऊन घरी का आला नाहीस म्हणत BLOला मारहाण; परळीत 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल, तर वर्ध्यात SIRच्या कामात कुचराई भोवली; तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन
मतदानाचे फॉर्म घेऊन घरी का आला नाहीस म्हणत BLOला मारहाण; परळीत 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल, तर वर्ध्यात SIRच्या कामात कुचराई भोवली; तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
NEET निकालावर गंभीर प्रश्नचिन्ह; बीडच्या सोहमला अवघे 95 गुण, अँसर कीनुसार 500 मार्क्सची अपेक्षा, कुटुंबीयांस शॉक
NEET निकालावर गंभीर प्रश्नचिन्ह; बीडच्या सोहमला अवघे 95 गुण, अँसर कीनुसार 500 मार्क्सची अपेक्षा, कुटुंबीयांस शॉक
NEET Results: 'नीट'चा पुन्हा बोजवारा; ज्ञानेश्वरीला अँसर कीनुसार 700 प्लस, पण प्रत्यक्षात फक्त 87 गुण, आईचा आक्रोश, विद्यार्थीला रडू
'नीट'चा पुन्हा बोजवारा; ज्ञानेश्वरीला अँसर कीनुसार 700 प्लस, पण प्रत्यक्षात फक्त 87 गुण, आईचा आक्रोश, विद्यार्थीला रडू

व्हिडीओ

Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Gold Silver Rates: सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
PV Sindhu : पीव्ही. सिंधूने इतिहास रचला; जपान ओपन जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला; बलाढ्य प्रतिस्पर्ध्याच्या घरच्याच मैदानावर करेक्ट कार्यक्रम
पीव्ही. सिंधूने इतिहास रचला; जपान ओपन जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला; बलाढ्य प्रतिस्पर्ध्याच्या घरच्याच मैदानावर चार वर्षांनंतर करेक्ट कार्यक्रम
Embed widget