एक्स्प्लोर

Crop Insurance Scam : खरीपसोबतच आता रब्बी हंगामात देखील पीक विमा घोटाळा; कृषी विभागाने दिले महत्वाचे आदेश

Crop Insurance Scam : बीड जिल्ह्यामध्ये रब्बी क्षेत्रावर सव्वातीन लाख हेक्टरवर पेरणी झाली असून, यामध्ये पाच लाख हेक्टर क्षेत्राचा पिक विमा भरल्याचं उघडकीस आले आहे.

बीड : मागील काही दिवसांपासून बीड (Beed) जिल्ह्यात बोगस पीक विमा भरल्याचे प्रकार समोर येत आहे. अनेकांनी यात घोटाळा करत चक्क शासकीय जागेवर देखील विमा काढल्याचे घटना उघडकीस आले होते. त्यामुळे, रब्बी हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे त्यांना नुकसान भरपाई मिळेल, पण यासोबतच बोगस पीक विमा भरणाऱ्यांचे अर्ज बाद करण्याचे आदेश कृषी विभागाने (Agriculture Department) विमा कंपनीला दिले आहेत. विशेष म्हणजे, बीड जिल्ह्यामध्ये रब्बी क्षेत्रावर सव्वातीन लाख हेक्टरवर पेरणी झाली असून, यामध्ये पाच लाख हेक्टर क्षेत्राचा पिक विमा भरल्याचं उघडकीस आले आहे. त्यामुळे पीक विमा घोटाळ्याच्या (Crop Insurance Scam) पार्श्वभूमीवर कृषी विभाग अलर्ट झालं आहे. 

बीड जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात देखील शासकीय जमिनीचा पीक विमा भरून अनेकांनी शासनाची फसवणूक करून, पीक विमा उचलला होता. तर, आता पुन्हा रब्बी हंगामात देखील पिकाची पेरणी नसतानाही अनेक शेतकऱ्यांनी त्या पिकाचा पीक विमा भरल्याच उघड झालं आहे. त्यामुळे, शेतात पिकांची लागवड नसतानाही विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांचे अर्ज रद्द करण्याचे आदेश विमा कंपनीला देण्यात आले आहेत. 

बीड जिल्ह्यात पीक विमा घोटाळ्याचे रॅकेट 

दरवर्षी अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता सरकारने 1 रुपयात पीक विम्याची घोषणा केली होती. मात्र, याचाच फायदा घेत काही भामट्यांनी बोगस पीक विमा भरून पैसे लाटण्याचा प्रयत्न केला. बीड जिल्ह्यात असे अनेक प्रकरण खरीप हंगामात समोर आले होते. बीड जिल्ह्यातल्या माजलगाव येथे असलेल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या 94 एकर जमिनीचे बनावट दस्तऐवज तयार करून पीक विमा काढण्यात आला होता. विशेष म्हणजे, ज्या जमिनीवर हा पीक विमा काढण्यात आला आहे, ती जमीन शासनाच्या रेकॉर्डवर अकृषी म्हणून दाखवण्यात आलेले आहेत. तर, याच जमिनीवर सहकारी बँकेचे कर्ज देखील आहे. तरीही बनावट दस्तऐवज तयार करून या व्यक्तीने पीक विमा भरला होता. अशाच प्रकारे बीडच्या नगर परिषदेची जागा गायरान जमीन दाखवून, त्यावर देखील तेलंगणातील एका शेतकऱ्याने पीक विमा भरल्याची बाब समोर आली होती. आता रब्बी हंगामात देखील असेच प्रकार समोर येत आहे. 

केवळ 200 रुपयांत 14 कोटी पेक्षा अधिकचा विमा 

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका पठ्ठ्याने स्वतःची तब्बल साडेचार हजार हेक्टर अर्थात 11 हजार एकर जमीन असल्याचे दाखवत 23 जिल्ह्यांमध्ये 200 ठिकाणी पीक विमा भरल्याचा देखील प्रकार समोर आला होता. विशेष म्हणजे केवळ 200 रुपयांच्या विमा रकमेत त्याला तब्बल 14 कोटी पेक्षा अधिक विम्याची रक्कम मिळणार होती. पीक कृषी विभागाने केलेल्या चौकशीनंतर हा सर्व प्रकार समोर आला होता. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Crop Insurance Scam : अवघ्या 200 रुपयांत 14 कोटींचा विमा, 'या' पठ्ठ्याने पीक विमा कंपनीला असा लावला चुना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif on Jayant Patil : 'जयंत पाटलांनी मला नागपुरात मुश्रीफ साहेब माझं मन कशात लागत नाही बोलून दाखवलं होतं, त्यामुळे...' मुश्रीफांचा गौप्यस्फोट
'जयंत पाटलांनी मला नागपुरात मुश्रीफ साहेब माझं मन कशात लागत नाही बोलून दाखवलं होतं, त्यामुळे...' मुश्रीफांचा गौप्यस्फोट
RBI Repo Rate Cut: आरबीआय आणखी एक गुड न्यूज देणार, एप्रिलमध्ये रेपो रेटमध्ये कपातीची शक्यता, कर्जदारांना दिलासा
आरबीआय आणखी एक गुड न्यूज देणार, सलग दुसऱ्या तिमाहीत रेपो रेटमध्ये कपातीची शक्यता, कर्जदारांना दिलासा
Ajay Munde on Suresh Dhas : खोक्या सापडला, आता बोक्या बिन भाड्याच्या खोलीत गेला पाहिजे; धनंजय मुंडेंच्या भावाचा सुरेश धसांवर निशाणा
खोक्या सापडला, आता बोक्या बिन भाड्याच्या खोलीत गेला पाहिजे; धनंजय मुंडेंच्या भावाचा सुरेश धसांवर निशाणा
रासायनिक रंगांची रंगपंचमी खेळताय? सावधान, 'या' आजारांना मिळू शकते निमंत्रण
रासायनिक रंगांची रंगपंचमी खेळताय? सावधान, 'या' आजारांना मिळू शकते निमंत्रण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Buldhana Kailas Nagre News : सणाच्या दिवशीच सरकारच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यानं जीवन संपवलंBeed Crime Videos Specail Report : बीडमधील मारहाण प्रकरण, दहशत निर्माण करण्यासाठी VIDEO काढतातKhadakpurna Kailas Nagre News : शासनाकडून आवश्यक मदत मिळणार : माणिकराव कोकाटे कृषिमंत्रीSanjay Raut PC : शक्तिपीठ महामार्गाची गरजच काय? संजय राऊत यांचा सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif on Jayant Patil : 'जयंत पाटलांनी मला नागपुरात मुश्रीफ साहेब माझं मन कशात लागत नाही बोलून दाखवलं होतं, त्यामुळे...' मुश्रीफांचा गौप्यस्फोट
'जयंत पाटलांनी मला नागपुरात मुश्रीफ साहेब माझं मन कशात लागत नाही बोलून दाखवलं होतं, त्यामुळे...' मुश्रीफांचा गौप्यस्फोट
RBI Repo Rate Cut: आरबीआय आणखी एक गुड न्यूज देणार, एप्रिलमध्ये रेपो रेटमध्ये कपातीची शक्यता, कर्जदारांना दिलासा
आरबीआय आणखी एक गुड न्यूज देणार, सलग दुसऱ्या तिमाहीत रेपो रेटमध्ये कपातीची शक्यता, कर्जदारांना दिलासा
Ajay Munde on Suresh Dhas : खोक्या सापडला, आता बोक्या बिन भाड्याच्या खोलीत गेला पाहिजे; धनंजय मुंडेंच्या भावाचा सुरेश धसांवर निशाणा
खोक्या सापडला, आता बोक्या बिन भाड्याच्या खोलीत गेला पाहिजे; धनंजय मुंडेंच्या भावाचा सुरेश धसांवर निशाणा
रासायनिक रंगांची रंगपंचमी खेळताय? सावधान, 'या' आजारांना मिळू शकते निमंत्रण
रासायनिक रंगांची रंगपंचमी खेळताय? सावधान, 'या' आजारांना मिळू शकते निमंत्रण
YSR Jagan Redyy Palace Video : इकडं केजरीवालांचे शासकीय निवासस्थान 'शीशमहल' म्हणून भाजपने हिणवलं, पण तिकडं जगनमोहन यांनी डोंगर, कपाऱ्या फोडून साक्षात 'पांढरा स्वर्ग'च उभा केला!
Video : इकडं केजरीवालांचे शासकीय निवासस्थान 'शीशमहल' म्हणून भाजपने हिणवलं, पण तिकडं जगनमोहन यांनी डोंगर, कपाऱ्या फोडून साक्षात 'पांढरा स्वर्ग'च उभा केला!
Raksha Khadse : रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणातील तीन आरोपी अद्याप फरार; टवाळकर पोलिसांना सापडेना, चर्चांना उधाण, पोलिसांवर नामुष्की
रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणातील तीन आरोपी अद्याप फरार; टवाळकर पोलिसांना सापडेना, चर्चांना उधाण, पोलिसांवर नामुष्की
Narayana Murthy : गल्ली ते दिल्ली फुकटच्या राजकीय रेवड्या वाटपावर नारायण मूर्ती भडकले; म्हणाले, नोकऱ्यांची निर्मिती करा
गल्ली ते दिल्ली फुकटच्या राजकीय रेवड्या वाटपावर नारायण मूर्ती भडकले; म्हणाले, नोकऱ्यांची निर्मिती करा
Aadhaar Card : आधार PVC कार्ड कसं काढायचं? किती रुपये द्यावे लागतात ? कसा अर्ज करायचा? जाणून घ्या
Aadhaar Card : आधार PVC कार्ड काढा अन् टेन्शन फ्री व्हा, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Embed widget