अनेकजण नैसर्गिक रंगाचा वापर न करता रासायनिक रंगांची रंगपंचमी खेळतात.

Published by: जयदीप मेढे
Image Source: pexels

रासायनिक रंगांपासून खेळलेली रंगपंचमी अनेक आजारांना आमंत्रण देत असते.

Image Source: pexels

रासायनिक रंगांमध्ये अनेक प्रकारची घातकी रसायने असतात.

Image Source: pexels

रासायनिक रंगाचा वापर केल्याने दमा असलेल्या लोकांचं आरोग्य बिघडू शकते.

Image Source: pexels

रासायनिक रंग श्वसनमार्गातून पोटात जाऊन संसर्ग वाढवू शकतात आणि यामुळे दम्याचा झटका येऊ शकतो.

Image Source: pexels

श्वासोच्छवासाचा त्रास, खोकला आणि ऑक्सिजनची पातळी कमी होणे अशी अनेक आजार होऊ शकतात.

Image Source: pexels

त्वचेवर खाज सुटणे, लाल पुरळ उठणे, जळजळ होणे अशी लक्षणे दिसू शकतात.

Image Source: pexels

रासायनिक रंगाने त्वचेचा आजार वाढू शकतो.

Image Source: pexels

रासायनिक रंगामुळे सोरायसिसची समस्या अधिक गंभीर होऊ शकते.

Image Source: pexels

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels