एक्स्प्लोर

Beed Crime : धक्कादायक! पॅलेस्टाईन आणि गाझा पट्टीतील लोकांना मदत करा, बीडमध्ये एकाने निधी गोळा केला, एटीएसला कुणकुण लागली अन्...

Beed Crime : बीड जिल्ह्यातील गेवराई येथे पॅलेस्टाईन आणि गाझा भागातील नागरिकांच्या मदतीकरता एका फाउंडेशनच्या माध्यमातून निधी गोळा केल्याचे समोर आले आहे.

Beed Crime : बीड जिल्ह्यातील गेवराई येथे पॅलेस्टाईन (Palestine) व गाझा पट्टीतील (Gaza Strip) नागरिकांसाठी मदतीच्या नावाखाली, हिमायत फाऊंडेशनच्या माध्यमातून सोशल मीडियावरून निधी जमा करण्यात येत होता. मात्र, जमा झालेला निधी (Fund) स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत दहशतवाद विरोधी पथकाने तात्काळ कारवाई करत स्वतः पुढाकार घेऊन गेवराई येथील कुरेशी शाहरुख उर्फ छोटू मिया याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

शाहरुख उर्फ छोटूमिया कुरेशी (रा. राजगली, गेवराई, जि. बीड) याने हिमायत फाऊंडेशन या एनजीओला परदेशातील उद्दिष्टांसाठी काम करण्याचा अधिकृत परवाना नसतानाही, सोशल मीडियावरून गेवराई शहरातील नागरिकांचा विश्वास संपादन करत गाझामधील नागरिकांना मदत करण्याचे आवाहन केले. मात्र, फाऊंडेशनच्या अधिकृत बँक खात्यावर देणगी न घेता, कुरेशीने स्वतःच्या वैयक्तिक बँक खात्यांचा QR कोड वापरून निधी जमा केला आणि लाखोंचा निधी स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचे समोर आले आहे. परिणामी, अनेक नागरिकांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे.

मदतीच्या नावाखाली केला निधी जमा

सध्या देशभरात पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांच्या शोध मोहीमा सुरू असतानाच हिमायत फाऊंडेशन या एनजीओला परदेशात काम करण्याचा अधिकृत परवाना नसतानाही मदतीच्या नावाखाली निधी जमा करण्याचा प्रयत्न केल्याने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कारवाई करण्यात आली. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, गेल्या काही वर्षांत एनआयए आणि दहशतवाद विरोधी पथकांनी दहशतवादाशी संबंधित अनेक ‘मोड्युल्स’चा पर्दाफाश करून त्यांना उद्ध्वस्त केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांची भरती करणाऱ्या दहशतवादी संघटनांचे भयावह वास्तव समोर येत आहे. या संघटना आपल्या विध्वंसक कारवायांसाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ मिळवण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करत आहेत. याशिवाय, डार्क वेबचा वापर करून मोठ्या प्रमाणावर दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन, शस्त्रास्त्रांची खरेदी आणि आर्थिक व्यवहार घडवले जात आहेत. डार्क वेबमुळे निर्माण होणारे आव्हान आज जगभरातील सुरक्षा यंत्रणांसाठी एक मोठी डोकेदुखी ठरत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Pahalgam Terror Attack: भारताची डोकेदुखी वाढणार, लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मदने हमासशी काश्मीरमधील कारवायांसाठी हातमिळवणी; धक्कादायक माहिती समोर

India-Pakistan Tension : पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का! भारताशिवाय आता 'या' देशांनीही 'आतंकिस्तान'च्या आकाशातून घेतली माघार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kshitij Patwardhan Post On Marathi Movie Uttar And Dhurandhar: 'धुरंधर'च्या वादळातही 'हा' मराठी सिनेमा ताठ मानेनं उभा; दिग्दर्शक-लेखक क्षितिज पटवर्धन म्हणतोय, 'यापुढे मराठी मार खाणार नाही!'
'धुरंधर'च्या वादळातही 'हा' मराठी सिनेमा ताठ मानेनं उभा; दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन म्हणतोय, 'यापुढे मराठी मार खाणार नाही!'
Lieutenant Colonel Bribery Case: देशातील लाचखोरी थेट संरक्षण मंत्रालयापर्यंत घुसली! कोट्यवधींच्या नोटांच्या थप्पीसह चक्क लेफ्टनंट कर्नल रंगेहाथ सापडला, बायको सुद्धा जाळ्यात
देशातील लाचखोरी थेट संरक्षण मंत्रालयापर्यंत घुसली! कोट्यवधींच्या नोटांच्या थप्पीसह चक्क लेफ्टनंट कर्नल रंगेहाथ सापडला, बायको सुद्धा जाळ्यात
Beed Nagarparishad Election Result 2025: बीडमध्ये अजितदादा, पंकजा मुंडेंची प्रतिष्ठा पणाला; परळीत कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी, कोणाच्या गळ्यात सत्तेची माळ? नगरपरिषद निकालाकडे राज्याचं लक्ष
बीडमध्ये अजितदादा, पंकजा मुंडेंची प्रतिष्ठा पणाला; परळीत कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी, कोणाच्या गळ्यात सत्तेची माळ? नगरपरिषद निकालाकडे राज्याचं लक्ष
Jalna Crime: जालन्यात व्यावसायिकाने आयुष्य संपवलं, गाडीतच स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली, घातपाताचा संशय
जालन्यात व्यावसायिकाने आयुष्य संपवलं, गाडीतच स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली, घातपाताचा संशय

व्हिडीओ

Assam Elephant Death : रुळ ओलांडताना हत्तीच्या कळपाला रेल्वेची धडक, 7 हत्तींचा मृत्यू Special Report
Special Report Ukkalgaon MPSC Success Story : एकाच कुटुंबातील 3 सख्ख्या भावांना एमपीएससीत लखलखीत यश
Bangladesh बांगलादेशात पुन्हा भारतविरोधी, हिंदूविरोधी हिंसा, हिंदू तरुणाला पेटवले Special Report
Epstein Files America एपस्टीन फाईल्सचा जगभरात धुमाकूळ,लाखो गोपनीय कागदपत्रं सार्वजनिक Special Report
Barack Obama Pasaydan Special Reportमाऊलींच्या पसायदानाची ओबामांना भुरळ,सोशल मीडियावर प्लेलिस्ट शेअर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kshitij Patwardhan Post On Marathi Movie Uttar And Dhurandhar: 'धुरंधर'च्या वादळातही 'हा' मराठी सिनेमा ताठ मानेनं उभा; दिग्दर्शक-लेखक क्षितिज पटवर्धन म्हणतोय, 'यापुढे मराठी मार खाणार नाही!'
'धुरंधर'च्या वादळातही 'हा' मराठी सिनेमा ताठ मानेनं उभा; दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन म्हणतोय, 'यापुढे मराठी मार खाणार नाही!'
Lieutenant Colonel Bribery Case: देशातील लाचखोरी थेट संरक्षण मंत्रालयापर्यंत घुसली! कोट्यवधींच्या नोटांच्या थप्पीसह चक्क लेफ्टनंट कर्नल रंगेहाथ सापडला, बायको सुद्धा जाळ्यात
देशातील लाचखोरी थेट संरक्षण मंत्रालयापर्यंत घुसली! कोट्यवधींच्या नोटांच्या थप्पीसह चक्क लेफ्टनंट कर्नल रंगेहाथ सापडला, बायको सुद्धा जाळ्यात
Beed Nagarparishad Election Result 2025: बीडमध्ये अजितदादा, पंकजा मुंडेंची प्रतिष्ठा पणाला; परळीत कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी, कोणाच्या गळ्यात सत्तेची माळ? नगरपरिषद निकालाकडे राज्याचं लक्ष
बीडमध्ये अजितदादा, पंकजा मुंडेंची प्रतिष्ठा पणाला; परळीत कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी, कोणाच्या गळ्यात सत्तेची माळ? नगरपरिषद निकालाकडे राज्याचं लक्ष
Jalna Crime: जालन्यात व्यावसायिकाने आयुष्य संपवलं, गाडीतच स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली, घातपाताचा संशय
जालन्यात व्यावसायिकाने आयुष्य संपवलं, गाडीतच स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली, घातपाताचा संशय
Mumbai Local Train: मोठी बातमी: मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी खुशखबर, ठाणे-मुलुंडदरम्यान नवीन स्थानक, रेल्वे मंत्र्यांचा एकनाथ शिंदेंना फोन
मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी खुशखबर, ठाणे-मुलुंडदरम्यान नवीन स्थानक, रेल्वे मंत्र्यांचा एकनाथ शिंदेंना फोन
Team India T 20 Shubhman gill: शुभमन गिलला बीसीसीआयचा शॉक, सुनील गावस्कर म्हणाले, 'घरी कोणाला तरी दृष्ट काढायला सांग'
शुभमन गिलला बीसीसीआयचा शॉक, सुनील गावस्कर म्हणाले, 'घरी कोणाला तरी दृष्ट काढायला सांग'
Virat Kohli : विराट कोहलीची अलिबागच्या फार्म हाऊसवर कसून प्रॅक्टिस करतानाचा Video, विजय हजारे ट्रॉफीसाठी दिल्लीच्या संघातून खेळणार
विजय हजारे ट्रॉफीसाठी विराट कोहली सज्ज; थेट अलिबागच्या फार्म हाऊसवर सुरु केली प्रॅक्टिस, Video
After Dhurandhar Akshaye Khanna Drastic Transformation In Mahakali: 'धुरंधर'च्या रहमान डकैतनंतर 'शुक्राचार्य' बनून बॉक्स ऑफिस हादरवणार अक्षय खन्ना; लूक पाहून अंगावर येईल काटा, PHOTO
'धुरंधर'च्या रहमान डकैतनंतर 'शुक्राचार्य' बनून बॉक्स ऑफिस हादरवणार अक्षय खन्ना; लूक पाहून अंगावर येईल काटा, PHOTO
Embed widget