एक्स्प्लोर

Beed News: बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढणारे 52 शिक्षक निलंबित; बदलीसाठीची लढवलेली शक्कल गुरूजींच्या अंगलट

Beed News: बीडमध्ये बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढणाऱ्या 52 शिक्षकांच्या प्रमाणपत्राची चौकशी केल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

Beed News: बीडमध्ये (Beed) बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढणाऱ्या 52 शिक्षकांच्या प्रमाणपत्राची चौकशी केल्यानंतर यामध्ये दोषी आढळलेल्या शिक्षकांवर बीडचे जिल्हा परिषदेचे (Beed Zilha Parishad) मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी तात्काळ निलंबनाची कारवाई केली आहे. बदली करण्यासाठी अनेक शिक्षकांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र (Disability Certificate) काढल्याचे उघड झाल्यानंतर 236 शिक्षकांची अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पुनर्तपासणीच्या करण्यात आली होती. यामध्ये 52 शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्र तयार केल्याचे उघड झाल्यानंतर, त्यांची मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी केल्यानंतर आता त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. तर या कारवाईनंतर शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. 

शिक्षकांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढल्याचे उघड झाल्यानंतर 236 शिक्षकांची अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पुनर्तपासणीच्या करण्यात आली होती. ज्यातील दिव्यंगत्वाचा लाभ घेणाऱ्या संशयित 52  गुरुजींची शुक्रवारी सुनावणी झाली होती. मूळ प्रमाणपत्र व पुनर्तपासणीच्या अहवालात या शिक्षकांच्या दिव्यांगत्व टक्केवारीत फरक आढळल्याने या संबंधित गुरुजींची मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्यासमोर त्यांच्या दालनात ही सुनावणी घेण्यात आली होती. दरम्यान अखेर बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढणाऱ्या 52 शिक्षकांच्या प्रमाणपत्राची चौकशी केल्यानंतर यामध्ये दोषी आढळलेल्या शिक्षकांवर बीडचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.  

यांच्यावर झाली कारवाई

धनंजय गोविंदराव फड, अंबाजोगाई(अल्पदृष्टी)

रविकांत सुधाकर खेपकर, अंबाजोगाई (अस्थिव्यंग)

अशोक वामनराव यादव, अंबाजोगाई (अस्थिव्यंग) 

चिंतामण तुकाराम मुंड़े, अंबाजोगाई (अस्थिव्यंग) 

राजू शंकर काळे, आष्टी (कर्णबधीर) 

वर्षा रामकिसन पोकळे, आष्टी (कर्णबधीर) 

राजेंद्र शिवाजी हजारे, आष्टी (पत्नी धोंडे सुषमा लक्ष्मण कर्णबधीर) 

अमोल कुंडलीक शिंदे, आष्टी (अल्पदृष्टी) 

आनंद सिताराम थोरवे, आष्टी (अस्थिव्यंग) 

मनिषा उत्तमराव धोंडे, आष्टी (पती हुमे रविंद्र उत्तमराव अस्थिव्यंग)

देविदास भानुदास नागरगोजे, केज (अल्पदृष्टी) 

आसाराम पांडुरंग चेंडुळे, गेवराई (अल्पदृष्टी) 

रमेश ज्ञानोबा गाढे, गेवराई (अल्पदृष्टी) 

हनुमान यशवंत सरवदे, गेवराई (अल्पदृष्टी) 

सुधाकर दगडू राऊत, गेवराई (अस्थिव्यंग) 

अरूण भीमराव चौधरी, गेवराई (अस्थिव्यंग) 

महादेव सखाराम जाधव, गेवराई (अस्थिव्यंग) 

मनोजकुमार अशोकराव जोशी, गेवराई (अस्थिव्यंग) 

मनोजकुमार मधुकर सावंत, गेवराई (अस्थिव्यंग) 

अनिता गोविंदराव यादव, गेवराई (पती सावंत मनोजकुमार मधुकर अस्थिव्यंग)

अर्चना भगवान इंगळे, धारूर (अस्थिव्यंग) 

शांताराम भानुदासराव केंद्रे, परळी (अल्पदृष्टी) 

मनोज नरसिंगराव सुर्यवंशी, परळी (अल्पदृष्टी) 

दिपक भालचंद शेप, परळी (अल्पदृष्टी) 

ज्ञानदेव नवनाथ मुटकूळे, पाटोदा (अल्पदृष्टी) 

गणेश भागवत ढाकणे, पाटोदा (अल्पदृष्टी) 

पांडुरंग आबासाहेब गवते, बीड (कर्णबधीर) 

शितल शहादेव नागरगोजे, बीड (कर्णबधीर) 

स्वाती चंद्रसेन शिंदे, बीड (कर्णबधीर) 

भारती मुरलीधर गुजर, बीड (कर्णबधीर) 

आंबिका बळीराम बागडे, बीड (कर्णबधीर) 

विमल नामदेव ढगे, बीड (कर्णबधीर) 

जीवन रावसाहेब बागलाने, बीड (कर्णबधीर) 

शोभा आंबादास काकडे, बीड (कर्णबधीर) 

वनमाला देविदासराव इप्पर, बीड (कर्णबधीर) 

आश्रुबा विश्वनाथ भोसले, बीड (अल्पदृष्टी) 

राजश्री रघुवीर गावंडे, बीड (अल्पदृष्टी) 

वाजेदा तबस्सुम मोहमद शफीउद्दीन, बीड (अल्पदृष्टी) 

शेला नागनाथ शिंदे, बीड (मुलगा काटे हर्षवर्धन सतिष अल्पदृष्टी) 

रतन आंबादास बहीर, बीड (पत्नी हातवटे अश्विनी विठ्ठलराव अल्पदृष्टी) 

दत्तू लक्ष्मण वारे, बीड (अस्थिव्यंग) 

बंडू किसनराव काळे, बीड (अस्थिव्यंग) 

चांदपाशा महेबूब शेख, बीड (पत्नी आयेशा सिध्दीका इनामदार अस्थिव्यंग) 

उज्वल्ला अशोक जटाळ (पती भोसले नितीन शत्रुघ्न अस्थिव्यंग) 

आयशा सिद्दीक इनामदार बीड (अस्थिव्यंग) 

ज्योती लहुराव मुळूक, बीड (अस्थिव्यंग)

अंजली प्रभाकर भोसले, बीड (पती काळे बंडू किसनराव अस्थिव्यंग) 

गोविंद अशोक वायकर, बीड (अस्थिव्यंग) 

शेख समीना बेगम शेख हमीद, बीड (मुलगा दाणी रियाज शेख अस्थिव्यंग)  

सुनीता भारत स्वामी,बीड (मलगी स्वामी प्रतिक्षा भारत अल्प) 

निवती रामकिशन बेदरे, शिरूर (मुलगा बेदरे चंद्रकांत निवती अल्पदृष्टी)  

बाळु उमाजी सुरासे, शिरूर (अल्पदृष्टी) अशी निलंबीत केलेल्या शिक्षकांची नावे आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget