एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

दरवर्षी होईल 2 लाख रुपयांची बचत, 306km चा मिळेल मायलेज; 'ही' आहे देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार

Electric Car: पेट्रोल आणि डिझेलच्या इंधन दरवाढीला वैतागून तुम्ही इलेक्ट्रिक वाहनाचा पर्याय शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

Electric Car: पेट्रोल आणि डिझेलच्या इंधन दरवाढीला वैतागून तुम्ही इलेक्ट्रिक वाहनाचा पर्याय शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला देशात उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारबद्दल माहिती सांगणार आहोत. ही इलेक्ट्रिक कार आहे Tata Tigor EV. चाल तर याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.     

सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार 

Tata Tigor EV च्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Tata Tigor EV मध्ये परमनंट मॅग्नेट सिंक्रोनाइज्ड मोटर देण्यात आली आहे. ही इलेक्ट्रिक मोटर 74.7 PS पॉवर आणि 170 Nm टॉर्क जनरेट करते. ही कार मल्टी ड्राइव्ह मोड्स ड्राइव्ह आणि स्पोर्ट्समध्ये येते. या कारची बॅटरी क्षमता 26 kWh आहे. ही कार फक्त 5.7 सेकंदात 0-60 किमी प्रतितास वेग पकडू शकते. रेंजबद्दल बोलायचे झाले तर ही इलेक्ट्रिक कार एका चार्जमध्ये 306 किमी पर्यंत धावू शकते. फास्ट चार्जिंगने ही कार फक्त 1 तास 5 मिनिटांत 0 ते 80 टक्के चार्ज होऊ शकते. तर सामान्य चार्जिंगला 8 तास 45 मिनिटे लागतात.

किंमत 

कंपनी याच्या बॅटरी आणि मोटरसह 8 वर्षे किंवा 1.6 लाख किमीची वॉरंटी देते. GNCAP ने या कारला सुरक्षेत 4 स्टार दिले आहेत, ज्यामुळे ही सर्वात सुरक्षित इलेक्ट्रिक सेडान आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, टाटा मोटर्सच्या साइटनुसार, टाटा टिगोर EV XE प्रकारची एक्स-शोरूम किंमत 12,49,000 रुपये आहे.

जर एखाद्या व्यक्तीने Tata Tigor EV विकत घेतली आणि चालवली, तर तो कंपनीने प्रदान केलेल्या बचत कॅल्क्युलेटरच्या मदतीने 5 वर्षांत सुमारे 10,07,020 रुपये वाचवू शकतो. जर एखाद्या व्यक्तीचे अप-डाऊन 100 किमी असेल आणि दिल्लीतील पेट्रोलची सध्याची किंमत 105.41 रुपये प्रति लिटर असेल तर ही बचत त्यानुसार असेल. इलेक्ट्रिक कार चालवण्याचा फायदा दरवर्षी सुमारे 2,01,404 रुपयांची बचत होऊ शकतो.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगरZero Hour Mahayuti: नव्या महायुती सरकारसमोर सर्वात मोठं आव्हान कोणतं असेल?Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget