एक्स्प्लोर

TVS New Electric Two Wheeler : TVS ची दुसरी ई-स्कूटर लॉन्च; किंमत 2.50 लाख

दुचाकी वाहन निर्मितीत अग्रेसर असणाऱ्या TVS कंपनीने आपली दुसरी ई-दुचाकी TVS X बाजारात दाखल केली आहे. दुबईमध्ये टीव्हीएस कंपनीने TVS X लॉन्च केली.

TVS New Electric Two Wheeler : TVS हे भारतातील गाजलेले नाव आहे. या कंपनीच्या वाहनांना  ग्राहकांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कंपनी देत असलेल्या भन्नाट फिचर्समुळे (Feature) या गाड्यांची विक्री जास्त होते. नुकतीच TVS मोटर कंपनीने TVS X नावाने इलेक्ट्रिक टू-व्हीलर बाजारात आणली आहे. दुबईमध्ये (Dubai) लॉन्च केलेली, TVS X ₹ 2.50 लाख (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केली गेली आहे, ज्यामुळे ती देशातील सर्वात महाग इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) बनली आहे. डिसेंबर महिन्यात या गाड्यांची डिलेव्हरी (Delivery) 15 विविध शहरात केली जाणार आहे. सोबतच या गाड्यांची बुकींग (Booking) देखील सुरू झाली आहे. या स्कूटरच्या स्पोर्टी लुकमुळे (Sporty Look) तरूणांमध्ये याची क्रेझ जास्त पाहायला मिळण्याची  शक्यता वर्तवली जात आहे. 

TVS X फिचर (Feature)

TVS X कंपनीच्या 'Born Electric' axleton प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. यात अॅल्युमिनियम धातुची फ्रेम वापरली जाते, जी नेहमीच्या स्कूटरच्या फ्रेमपेक्षा 2.5 पट अधिक मजबूत असल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये एलईडी हेडलॅम्प (Head Lamp) आणि टेल लॅम्प देण्यात आले आहे. कंपनीने दिलेल्या स्कूटरमध्ये 3.8 kWh बॅटरी (Battery) आणि 11kW PMSM मोटरने सुसज्ज आहे. जी 105 kmph प्रतितास धावते. तसेच 2.6 सेकंदात 0 ते 40 kmph पर्यंत वेग (Speed) पकडण्यास सक्षम असून 40 Nm पीक टॉर्क जनरेट करते. गाडीत Xtealth, Xtride आणि Xonic असे एकूण तीन राईड मोड (Ride Mode) असतील. X ला सिंगल-चॅनल ABS आणि 'इंटेलिजेंट' क्रूझ कंट्रोल देखील मिळतो. कंपनीने दिलेल्या माहितीप्रमाणे, गाडीला 10.2-इंच TFT स्क्रीन मिळते जी टिल्ट अॅडजस्टेबल (Tilt Adjustable) देखील आहे. वेलनेस फंक्शन्स, गेम्स (Games), लाइव्ह व्हिडिओ स्ट्रीमिंग (Live Video Streaming) आणि ब्राउझिंगमध्ये असे पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. तर 3 kW बॅटरीच्या मदतीने गाडी जवळपास 50% चार्ज होऊ शकते तर 950 kW बॅटरी असल्यास तीन तास 40 मिनिटात 80% चार्ज होते. 

TVS X कोणत्या गाड्यांशी स्पर्धा करेल (Which Scooter will TVS X compete with?)

TVS X ही काही दिवसांपूर्वी लाँच झालेल्या  Ola S1 Pro आणि Ather 450X इलेक्ट्रिक स्कूटरशी स्पर्धा करू शकते.  

इतर महत्वाच्या बातम्या

Ola Motorcycles 2024 : ओला भारतात आपली इलेक्ट्रिक मोटरसायकल कधी लॉन्च करणार? जाणून घ्या सविस्तर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Anil Shinde : शिवसेनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अनिल शिंदेंच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली, थेट रुग्णालयात दाखल
शिवसेनेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षांच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली थेट रुग्णालयात दाखल
Raj Thackeray : मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
Raj Thackeray : तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Shinde : शिवसेनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अनिल शिंदेंच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली, थेट रुग्णालयात दाखल
शिवसेनेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षांच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली थेट रुग्णालयात दाखल
Raj Thackeray : मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
Raj Thackeray : तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
Ganesh Naik : आम्हाला छेडू नका, नादाला लागलात तर तुमची जागा दाखवणार; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
आम्हाला छेडू नका, नादाला लागलात तर तुमची जागा दाखवणार; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
इतरवेळी नेटफ्लिक्स अन् निवडणुका आल्या की पॉलिटिक्स; शिवाजी पार्कवरुन एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला
इतरवेळी नेटफ्लिक्स अन् निवडणुका आल्या की पॉलिटिक्स; शिवाजी पार्कवरुन एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला
अदानींच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, राज ठाकरेंनाही टोला; म्हणाले, उद्धव ठाकरेंकडून माझे 1 लाख घेऊन या
अदानींच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, राज ठाकरेंनाही टोला; म्हणाले, उद्धव ठाकरेंकडून माझे 1 लाख घेऊन या
BMC : मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
Embed widget