एक्स्प्लोर

Tata Dark Red Edition Cars: Tata Nexon, Harrier, Safari चे रेड डार्क एडिशन लॉन्च, जबरदस्त लूकसह इतकी आहे किंमत

MWC 2023 : टाटा मोटर्सने त्यांच्या तीन लोकप्रिय एसयूव्ही नेक्सन , हॅरियर आणि सफारी या वाहनांचे डार्क एडिशन (Dark Edition) लॉन्च केले आहे.

Tata Dark Red Edition Cars: टाटा मोटर्सने त्यांच्या तीन लोकप्रिय एसयूव्ही नेक्सन , हॅरियर आणि सफारी या वाहनांचे डार्क एडिशन (Dark Edition) लॉन्च केले आहे. कंपनीने या तिन्ही एसयूव्हीमध्ये असे फीचर्स दिले आहेत, जे याला नियमित व्हर्जनपेक्षा वेगळे बनवते. कंपनीने लॉन्चसह नवीन वाहनांचे बुकिंग सुरू केले आहे. जवळच्या टाटा मोटर्स डीलरशिपला भेट देऊन ग्राहक त्यांची इच्छित डार्क एडिशन एसयूव्ही बुक करू शकतात. या तिन्ही कार्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

Tata Nexon, Harrier आणि Safari Dark Edition च्या एक्स-शोरूम किमती:

नेक्सन  (पेट्रोल) - 12.35 लाख रुपये 
नेक्सन  (डिझेल) - 13.70 लाख रुपये 
हॅरियर (डिझेल) - 21.77 लाख रुपये 
सफारी 7 सीटर -  22.61 लाख रुपये 
सफारी 6 सीटर - 22.71 लाख रुपये 

आता ग्राहकांना Tata Harrier आणि Safari Dark Edition मध्ये काही नवीन फीचर्स पाहायला मिळतील. यामध्ये 6 भाषांमध्ये 200 हून अधिक व्हॉईस कमांडसह 6 वे पॉवर्ड ड्रायव्हर सीट, मेमरी आणि वेलकम फंक्शन, 26.03 सेमी हरमन टचस्क्रीन इन्फोटेनमेंट, 17.78 सेमी डिजिटल TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 360 सराउंड व्ह्यू सिस्टीम आणि अॅडव्हान्स सेफ्टीसाठी ADAS सारखे फीचर्स देण्यात आले आहे. याव्यतिरिक्त सफारीमध्ये इलेक्ट्रिक बॉस मोडसह 4-वे पॉवर चालणारी को-ड्रायव्हर सीट आणि मूड लाइटिंगसह भव्य सनरूफ यासारखे फीचर्स देखील आहेत.

नवीन टाटा हॅरियरची बुकिंग सुरु

दरम्यान, टाटा मोटर्सने आपल्या आगामी अपडेटेड मॉडेल 2023 हॅरियर एसयूव्हीसाठी बुकिंग सुरू केली आहे. नवीन अपडेटेड हॅरियरच्या बाहेरील भागात कोणतेही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले नाहीत, परंतु केबिन आणि सेफ्टी फीचर्समध्ये सर्वात मोठे बदल करण्यात आले आहेत. नवीन हॅरियर आता ADAS प्रणालीने सुसज्ज असेल. यासोबतच यामध्ये इतरही अनेक बदल करण्यात आले आहेत. 2023 Tata Harrier ला लेव्हल 2 ADAS सिस्टीम देखील मिळेल. ज्यामध्ये फ्रंट टक्कर अलर्ट, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेक, ट्रॅफिक साइन रेकग्निशन, हाय-बीम असिस्ट, लँड डिपार्चर वॉर्निंग, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, लेन चेंज अलर्ट यासारख्या फीचर्सचा समावेश आहे. याच्या टॉप-स्पेक अल्फा व्हेरियंटच्या ड्युअल-टोन मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत 11.15 लाख रुपये आहे. तर, ऑटोमॅटिक व्हेरिएंटची एक्स-शोरुम किंमत 12.35 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

नेक्सन डार्क एडिशनबद्दल बोलायचे झाले तर हे कार आपल्या सेगमेंटमधील सर्वोत्कृष्ट फीचर्ससह सुसज्ज आहे. कंपनीने याच्या नवीन डार्क एडिशनमध्ये, डार्क थीम आणि  ठळक ओबेरॉन ब्लॅक बॉडी कलरमध्ये बाह्य भाग सादर केला आहे. फ्रंट ग्रिलला झिरकॉन रेड इन्सर्ट आणि R16 ब्लॅकस्टोन अलॉय व्हील आणि फेंडर्सवर डार्क एडिशन लोगो मिळतो.

इंटिरियरला कार्नेलियन रेड थीम मिळते. लेदरेट सीट्स, स्टील ब्लॅक फ्रंट डॅशबोर्ड डिझाइन आणि स्टीयरिंग व्हील, कन्सोल आणि दरवाजे यांच्यावरील लाल अॅक्सेंटमुळे आतील भाग अधिक प्रिमियम दिसतो. तिन्ही SUV चे डार्क एडिशन 3 वर्षे/ 1 लाख किमीच्या मानक वॉरंटीसह येते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
Embed widget