एक्स्प्लोर

Royal Enfield भारतात लॉन्च करणार 6 नवीन बाईक! जाणून कोणते मिळतील फीचर्स

Scram 411 लाँच केल्यानंतर, Royal Enfield आता 2023 च्या अखेरीस भारतीय बाजारपेठेत 6 नवीन नवीन बाईक लॉन्च करण्याची योजना आखत आहे.

Scram 411 लाँच केल्यानंतर, Royal Enfield आता 2023 च्या अखेरीस भारतीय बाजारपेठेत 6 नवीन नवीन बाईक लॉन्च करण्याची योजना आखत आहे. कंपनी 350cc आणि 650cc सेगमेंटमध्ये अनेक बाईक लॉन्च करणार आहे. याशिवाय रॉयल एनफिल्ड नवीन हिमालयन अॅडव्हेंचर बाईक देखील बाजारात लॉन्च करणार आहे. चला तर जाणून घेऊ कंपनी आपल्या कोणत्या सहा बाईक भारतात लॉन्च करणार आहे...

रॉयल एनफिल्ड शॉटगन 650

Royal Enfield ने 2021 EICMA मध्ये SG650 मध्ये प्रदर्शित केली होती. या बाइकमध्ये गोल हेडलॅम्प आणि रियर-व्ह्यू मिरर यांसारखे क्लासिक डिझाईन शेड्स मिळतात, तसेच टीयरड्रॉपच्या आकाराची इंधन टाकी आणि रुंद मागील मडगार्ड आहे. शॉटगन 650 ला 648cc पॅरलल-ट्विन, एअर-कूल्ड इंजिन मिळण्याची शक्यता आहे, जे 47bhp आणि 52N टॉर्क जनरेट करते.

रॉयल एनफिल्ड SUPER METEOR 650

रॉयल एनफिल्ड क्रूझर बाईकची देखील चाचणी करत आहे, जी सुपर मेटियर असेल, ही बाईक इंटरसेप्टर 650 पॉवरट्रेनद्वारे समर्थित असेल. यात ड्युअल-चॅनल एबीएससह डिस्क ब्रेक मिळेल.

रॉयल एनफील्ड HUNTER 350 

Royal Enfield 2022 च्या मध्यापर्यंत Royal Enfield Hunter 350 लाँच करू शकते. ही बाईक भारतात प्रोडक्शन बॉडी पार्ट्ससह दिसली आहे. नवीन रॉयल एनफील्ड हंटर 350 मध्ये सिंगल-पीस सीट, आरामदायी एर्गोनॉमिक्स, रेट्रो-शैलीतील वर्तुळाकार हेडलॅम्प, डिस्क ब्रेक्स मिळतील. या बाईकमध्ये नवीन 349cc, एअर-कूल्ड इंजिन मिळेल.

नेक्स्ट जनरेशन BULLET 350

फक्त हंटरच नाही तर Royal Enfield ने नेक्स्ट जनरेशन Bullet 350 ची चाचणी देखील भारतात सुरु केली आहे. नवीन मॉडेल J-सिरीज प्लॅटफॉर्मवर आधारित असू शकते. या बाईकमध्ये 349 cc, एअर/ऑइल कूल्ड, सिंगल सिलेंडर इंजिन मिळेल, जे क्लासिक 350 सारखे असेल. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्ससह येऊ शकते.

रॉयल एनफील्ड CLASSIC 650 

Royal Enfield 2023 मध्ये देशात एक नवीन 650cc क्लासिक बाईक लाँच करू शकते. भारतीय रस्त्यांवर अनेक वेळा ही बाईक चाचणी करताना दिसली आहे. नवीन क्लासिक 650 मध्ये गोलाकार हेडलॅम्प आणि टीयरड्रॉप आकाराची इंधन टाकी यांसारखे रेट्रो डिझाइन एलिमेंट्स मिळतील. क्लासिक 650 मध्ये 649cc, ट्विन सिलेंडर इंजिन द्वारे समर्थित असण्याची शक्यता आहे. जे 47bhp आणि 52Nm टॉर्क निर्माण करते.

रॉयल एनफिल्ड हिमालयन 450 

Royal Enfield नवीन पिढीच्या हिमालयन ऍडव्हेंचर बाईकवर काम करत आहे, जी अलीकडेच भारतात चाचणी करताना दिसून आली. ही बाईक नवीन 450cc सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिनसह येईल जे सुमारे 40bhp आणि 45Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. हे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडले जाईल. ही बाईक 2023 मध्ये लॉन्च होईल अशी अपेक्षा आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!

व्हिडीओ

BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
Sanjay Raut : रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
Embed widget