एक्स्प्लोर

Praveg Electric Car: स्टायलिश आणि दमदार, एका चार्जमध्ये गाठणार 500 किमी, Praveg ची नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही होणार लॉन्च

Praveg Electric Car: भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. अशातच अनेक वाहन उत्पादक कंपनी आपल्या ईव्ही भारतीय बाजारपेठेत लॉन्च करत आहे.

Praveg Electric Car: भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. अशातच अनेक वाहन उत्पादक कंपनी आपल्या ईव्ही भारतीय बाजारपेठेत लॉन्च करत आहे. यातच आता बेंगळुरू येथील स्टार्टअप कंपनी Praveg पुढील महिन्यात देशात आपली पहिली इलेक्ट्रिक SUV कार सादर करणार आहे. कंपनीने काही वेळापूर्वी या इलेक्ट्रिकचा टीझर रिलीज केला होता. सध्या कंपनीने या कारच्या नावाबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. पुढील महिन्यात या कारचे अनावरण होण्याची शक्यता आहे. 

किमी मिळणार रेंज?

कंपनीने दावा केला आहे की, ही नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही एका चार्जवर 500 किमी पर्यंतची रेंज देण्यास सक्षम असेल. या कारचा कमाल वेग 200 किमी प्रतितास असेल. ही लक्झरी स्पोर्ट्स कारसारखी बनवण्यात आली आहे. ही कार फक्त 4.3 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग पकडू शकते.

या SUV कारचा लूक एखाद्या स्पोर्ट्स लक्झरी कारसारखा आहे. याच्या पुढील आणि मागील बाजूस अतिशय शार्प लुक देण्यात आला आहे. फ्रंट व्हील आर्कमध्ये फ्लेअर देण्यात आले आहे. तसेच मागील बाजूस एक विस्तृत पातळ लाइटबार देण्यात आला आहे. समोरच्या हेडलॅम्पमध्येही अशीच डिझाइन पाहायला मिळते. याच्या डाव्या मागील फेंडरवर चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे. याच्या डोअरच्या हँडलला अतिशय आकर्षक डिझाइन देण्यात आले आहे. या कारमध्ये 5-स्पोक अलॉय व्हील देखील दिले जाईल.

बॅटरी 10 लाख किलोमीटर चालेल

ही कार लॉन्च होण्यापूर्वीच कंपनीने या इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या काही स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केला आहे. ही कार जास्तीत जास्त 200 किमी प्रतितास वेगाने धावू शकते. तसेच कंपनीच्या दाव्यानुसार ही कार 504 पर्यंत रेंज देऊ शकते. या कारला 80% पर्यंत चार्ज होण्यासाठी फक्त 30 मिनिटे लागतात. या कारची बॅटरी 10 लाख किलोमीटरपर्यंत चालेल, असं सांगण्यात येत आहे. तसेच यामध्ये अनेक सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत.

दरम्यान, अलीकडेच चिनी कंपनी BYD ने आपली नवीन इलेक्ट्रिक कार Atto 3 भारतात लॉन्च केली आहे. भारतात लॉन्च होणारी ही कंपनीची दुसरी कार आहे. Atto 3 या नवीन इलेक्ट्रिक कारमध्ये ग्राहकांना 60.49kWh चा बॅटरी पॅक मिळणार आहे. या बॅटरी पॅकमध्ये ही कार 521 किमीची रेंज देईल, असा दावा कंपनीने केला आहे. याची किंमतीचा अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही.  

महत्त्वाच्या बातम्या

Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget