एक्स्प्लोर

Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च, सिंगल चार्जवर धावणार 141 Km

New Ola electric scooter: Ola Electric ने Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. ही स्कूटर 99,999 रुपये (एक्स-शोरूम) च्या किमतीत लॉन्च करण्यात आली आहे.

New Ola electric scooter: Ola Electric ने Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. ही स्कूटर 99,999 रुपये (एक्स-शोरूम) च्या किमतीत लॉन्च करण्यात आली आहे. स्कूटरवर FAME-2 इलेक्ट्रिक वाहन सबसिडी लागू झाल्यास याची एक्स-शोरूम किंमत 1 लाख रुपयांपेक्षा कमी असेल. कंपनीने Ola S1 ई-स्कूटरची 499 रुपयांमध्ये बुकिंग सुरू केली आहे. ओला इलेक्ट्रिकच्या अधिकृत वेबसाइटवरून ही स्कूटर बुक केली जाऊ शकते (https://book.olaelectric.com/).

बुकिंग केल्यानंतर 2 सप्टेंबरपासून ही स्कूटर ग्राहकांना खरेदी करता येईल. कंपनी 7 सप्टेंबरपासून स्कूटरची होम डिलिव्हरी सुरू करणार आहे. Ola S1 Ola S1 Pro चे हाय रेंज मॉडेल भारतीय बाजारात आधीच उपलब्ध आहे. कंपनी फक्त 2,999 रुपये प्रति महिना EMI वर स्कूटर खरेदी करणाऱ्यांना देत आहे.

कशी आहे डिझाइन?

डिझाइनच्या बाबतीत Ola S1 S1 Pro सारखीच दिसते आणि या प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. Ola S1 चे S1 Pro सारखेच स्लीक बॉडी आहे. याशिवाय जेट ब्लॅक, लिक्विड सिल्व्हर, पोर्सिलेन व्हाइट, कोरल ग्लॅम आणि निओ मिंट या पाच रंगांमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीसाठी उपलब्ध असेल.

141 किमी रेंज 

कंपनीचा दावा आहे की, Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरची ARAI प्रमाणित रेंज 141 किमी आहे. साधारणपणे रस्त्यावर ही स्कूटर 128 किमीची रेंज सहज देऊ शकते. S1 प्रो प्रमाणेच S1 चालवण्‍याची मजा येईल असे ओलाचे म्हणणे आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, S1 Pro ची टॉप स्पीड 95 किमी/तास आहे. ज्यामुळे ही स्कूटर हायवेवर देखील सहज चालवता येते. ही स्कूटर केवळ 3.8 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी वेग पकडू शकते.

Ola S1 स्कूटरमध्ये MoveOS 3 ही लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम अपडेट केली जात आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, या अपडेटमध्ये ग्राहकांकडून मिळालेल्या फीडबॅकच्या आधारे ऑपरेटिंग सिस्टममध्ये बदल करण्यात आले आहेत. MoovOS 3 अनेक नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. 

ओलाने S1 प्रो लाही नवीन रंगात S1 लॉन्च केली आहे. कंपनीने नवीन खाकी रंगात S1 Pro ई-स्कूटर लॉन्च केली आहे. हा फ्रीडम एडिशन रंग आहे, ज्यासह स्कूटर आता एकूण 11 रंगांमध्ये उपलब्ध आहे. दरम्यान, ओला इलेक्ट्रिक तामिळनाडूतील किशनगिरी येथे जगातील सर्वात मोठा दुचाकी कारखाना उभारत आहे. कंपनी या कारखान्यात इलेक्ट्रिक वाहनांसाठी देशातील सर्वात मोठा सेल उत्पादन प्रकल्प उभारत आहे. या कारखान्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लिथियम-आयन बॅटरीसाठी देश स्वयंपूर्ण होईल, असा कंपनीचा दावा आहे. ओला लवकरच या कारखान्यात इलेक्ट्रिक कारचे उत्पादन सुरू करणार आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Ajit Pawar : राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या कशासाठी? अजित पवारांनी विधानसभेत समजावून सांगितलं
राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांबाबत अजित पवारांंचं स्पष्टीकरण
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Ajit Pawar : राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या कशासाठी? अजित पवारांनी विधानसभेत समजावून सांगितलं
राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांबाबत अजित पवारांंचं स्पष्टीकरण
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
Embed widget