एक्स्प्लोर

'Exter' Hyundai ची पहिली 5-स्टार सेफ्टी रेटेड कार असेल? 'ही' वैशिष्ट्ये आहेत खास

Hyundai Exter Safety Features : सध्या कार खरेदी करण्यात ग्राहकांसाठी सुरक्षा हा एक मोठा घटक असतो. यासाठी कारची सुरक्षा रेटिंग फार महत्त्वाची भूमिका बजावते.

Hyundai Exter Safety Features : Hyundai ने अलीकडेच भारतात आपली सर्वात लहान आणि सर्वात कॉम्पॅक्ट SUV Hyundai Exter लॉन्च केली आहे. ही कार Grand i10 Nios वर आधारित आहे. या कारची सुरुवातीची किंमत 6 लाख रूपये आहे. बाजारात या कारची मुख्य स्पर्धा टाटा पंचशी होणार आहे. ही कार ग्लोबल-NCAP ची 5-स्टार रेटेड आहे. अशा परिस्थितीत Hyundai Exter च्या सुरक्षिततेतही सुधारणा करणे आवश्यक आहे. खरंतर, कार खरेदी करण्यात ग्राहकांसाठी सुरक्षा हा एक मोठा घटक असतो. यासाठी कारची सुरक्षा रेटिंग फार महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे Hyundai ला खात्री आहे की EXter ही ग्लोबल NCAP आणि आगामी भारत NCAP मानकांनुसार भारतातील सर्वात सुरक्षित कार म्हणून उदयास येईल.

Hyundai Exter कारची वैशिष्ट्य कोणती?

ह्युंदाई इंडियाचे सीओओ तरुण गर्ग यांच्या मते, 'एक्सेटरमध्ये सापडलेल्या सुरक्षा वैशिष्ट्यांमुळे ते ग्लोबल एनसीएपी क्रॅश चाचण्यांमध्ये चांगले रेटिंग मिळवू शकतील.' या कारचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सहा एअरबॅग्ज आहेत. तसेच, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, रियर-व्ह्यू कॅमेरा, ऑटोमॅटिक हेडलॅम्प, कीलेस एंट्री आणि सर्व सीटसाठी थ्री-पॉइंट सीटबेल्ट, हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल (एचएसी), इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), व्हेईकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट (VSM) आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम यांसारखी अनेक फर्स्ट-इन-सेगमेंट सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. कारची बाह्य रचना देखील सुरक्षितता वाढविण्यात मदत करते.

अशा सुरक्षा वैशिष्ट्यांसह, जर तिला ग्लोबल-NCAP कडून 5-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले, तर ती कंपनीची भारतातील पहिली 5-स्टार रेटेड कार असेल. क्रेटा आणि i20 सारख्या बेस्ट सेलर कारना देखील ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार रेटिंग मिळाले नाही. या कारना फक्त 3-स्टार रेटिंग मिळाले. 

मार्केटमध्ये टाटा पंचशी होणार स्पर्धा  

पंच कारचा सामना करण्यासाठी, Hyundai Exter ने सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करणे अधिक महत्त्वाचे होते. कारण सुरक्षितता रेटिंग हे कारच्या चांगल्या विक्रीमागे एक मोठे कारण आहे. जर एक्सेटरने ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीमध्ये 4-स्टार किंवा 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवले, तर ही कंपनीसाठी सुरक्षित कारच्या नवीन प्रवासाची सुरुवात असू शकते.

महत्त्वाच्या बातम्या : 

Hyundai Exter First Look Review : Hyundai ने सादर केली नवीन SUV Exter, जबरदस्त फीचर्ससह 'या' कारला देणार टक्कर

महत्त्वाच्या बातम्या

थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Embed widget