एक्स्प्लोर

न थांबता धावणार 200 किमी! iVOOMi Energy ने लॉन्च केली स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर

Most Affordable Electric Scooter: भारतात इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicle) संख्या आता वाढताना दिसत आहे. अनेक वाहन उत्पादक कंपन्या इलेक्ट्रिक वाहनाचं उत्पादन करत आहेत.

Most Affordable Electric Scooter: भारतात इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicle) संख्या आता वाढताना दिसत आहे. अनेक वाहन उत्पादक कंपन्या इलेक्ट्रिक वाहनाचं उत्पादन करत आहेत. यातच काही नवीन कंपन्यांचाही समावेश आहे. जे या क्षेत्रात नव्याने आपलं स्थान निर्माण करण्याचं प्रयत्न करत आहेत. यातीलच एक कंपनी आहे iVOOMi Energy. iVOOMi Energy ने नुकतीच आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर जीतएक्स (JeetX) भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. या स्कूटरची प्रारंभिक किंमत 99,999 रुपये आहे. iVOOMi Energy दावा आहे की, JeetX ही RTO नोंदणीकृत, ARAI प्रमाणित हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर आहे. जी भारतात बनलेली आहे.

दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च 

iVOOMi JeetX ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) द्वारे प्रमाणित या स्कूटरचा वेग 70 किमी प्रतितास आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर JeetX आणि JeetX180 या दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे.

मिळणार 200 किमीतची रेंज

iVOOMi JeetX इको मोडमध्ये पूर्ण चार्ज केल्यावर 100 किमी आणि रायडर मोडमध्ये सुमारे 90 किमीची रेंज ऑफर करते. JeetX180 इको मोडमध्ये 200 किमी आणि स्पोर्ट्स मोडमध्ये सुमारे 180 किमीची रेंज देणार, असा दावा कंपनीने केला आहे.  

ओला आणि चेतकशी होणार स्पर्धा 
 
iVOOMi ची ई-स्कूटर JeetX भारतातील हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये Ola S1 Pro, Bajaj Chetak आणि TVS iQube इलेक्ट्रिकशी स्पर्धा होणार आहे. नवीन JeetX ई-स्कूटर चार मॅट रंग पर्यायांमध्ये येते - स्कार्लेट रेड, इंक ब्लू, पॉश व्हाइट आणि स्पेस ग्रे.

बुकिंग 

JeetX सिरीज iVOOMi डिलरशिपवर 1 लाख ते 1.4 लाख रुपयांच्या व्हेरिएंटनुसार उपलब्ध असेल. ही स्कूटर 1 सप्टेंबर 2022 पासून बुक केली जाऊ शकते. JeetX व्हेरिएंटची डिलिव्हरी 1 सप्टेंबरपासून सुरू होईल, तर JeetX180 ची डिलिव्हरी सप्टेंबरच्या अखेरीस सुरू होईल. याशिवाय कंपनी 10 सप्टेंबर 2022 पर्यंत ही स्कूटर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना तिच्या नवीन JeetX सिरीजमधील ई-स्कूटर्ससह 3,000 रुपये किमतीच्या अॅक्सेसरीज मोफत देणार आहे.

ड्युअल रिमूव्हेबल बॅटरी सेटअप

इलेक्ट्रिक टू-व्हीलर JeetX मध्ये अॅक्सेसरी म्हणून ड्युअल रिमूव्हेबल बॅटरी सेटअप देखील असेल. जे ग्राहकांना ड्रायव्हिंग रेंज वाढवण्यासाठी ड्युअल बॅटरी कॉन्फिगरेशनसह त्यांचे ई-स्कूटर अपग्रेड करण्यास सक्षम करेल. कंपनीने आपल्या सर्व ई-स्कूटर्सवर ड्युअल रिमूव्हेबल बॅटरी सेटअप ऑफर करणारी भारतातील पहिली कंपनी असल्याचा दावा देखील केला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च, सिंगल चार्जवर धावणार 141 Km

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
Ajit Pawar : कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray :   तू खाली का बसलीस? सभा थांबवून सावरकरांच्या नातीला मंचावर बोलावलं ABP MAJHATop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM :16  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaSharad Pawar Full PC : अजित पवारांच्या‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार म्हणाले...Ajit Pawar Speech Baramati : प्रतिभाकाकीना विचारणार, नातवाचा पुळका का? दादांचा हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
Ajit Pawar : कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
Mohammed Shami Age Fraud : भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
Rohit Sharma and Ritika Sajdeh Baby Boy : रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
×
Embed widget