एक्स्प्लोर

Dhananjay Munde Accident: धनंजय मुंडे यांचा BMW X7 मधून प्रवास करताना अपघात, 2 कोटींची ही कार किती आहे सुरक्षित? जाणून घ्या

Dhananjay Munde Accident: ज्यावेळी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा अपघात झाला तेव्हा ते लक्झरी कार BMW X7 ने प्रवास करत होते. धनंजय मुंडे यांच्याकडे असलेली ही 2 कोटींची कार किती सुरक्षित आहे, हे जाणून घेऊ...

Dhananjay Munde Accident: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या कारचा आज अपघात झाला आहे. परळीकडे जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती त्यांनी स्वतः फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाला असून यात धनंजय मुंडे यांच्या छातीमध्ये दोन ठिकाणी छोटेसे फॅक्चर झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांना उपचारसाठी मुंबईमध्ये आणण्यात आले आहे. ज्यावेळी त्यांचा अपघात झाला तेव्हा ते लक्झरी कार BMW X7 ने प्रवास करत होते. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याकडे असलेली ही 2 कोटींची कार किती सुरक्षित आहे, हे जाणून घेऊ...

Dhananjay Munde Bmw Car: इंजिन आणि पॉवर 

BMW X7 xDrive40i व्हेरिएंटमध्ये 3.0-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 340 hp ची कमाल पॉवर आणि 450 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. तर xDrive30d व्हेरिएंटमध्ये 3.0-लिटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन आहे. हे इंजिन 265 hp ची कमाल पॉवर आणि 620 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.

Dhananjay Munde Bmw Car: टॉप स्पीड 

पेट्रोल इंजिनचा टॉप स्पीड 245 किमी प्रतितास आहे आणि ही कार 6.1 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग वाढवू शकते. तर डिझेल इंजिनचा टॉप स्पीड 227 kmph आहे आणि 0 ते 100 kmph चा वेग पकडण्यासाठी 7 सेकंद लागतात. दोन्ही इंजिन 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहेत. दोन्ही xDrive व्हेरिएंट आहेत म्हणजे चारही चाकांमध्ये पॉवर Transfer केली जाते.

Dhananjay Munde Bmw Car: फीचर्स 

यात एलईडी टेल लॅम्प, टू-पार्ट इलेक्ट्रिक टेलगेट, लेझर लाइट्ससह हेडलॅम्प आणि 22.0-इंच अलॉय व्हील आहेत. केबिनच्या आत, गियर शिफ्टर आणि इंजिन स्टार्ट/स्टॉप पुश बटण काचेचे बनलेले आहे. यात पॅनोरामिक सनरूफ, अॅम्बियंट लाइटिंग, 4-झोन क्लायमेट कंट्रोल, 360-डिग्री कॅमेरा, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

Dhananjay Munde Bmw Car: सुरक्षा फीचर्स

BMW 7 Series 745Le xDrive हे टॉप-एंड मॉडेल 6 एअरबॅग्ज (ड्रायव्हर, पॅसेंजर, 2 कर्टेन, ड्रायव्हर साइड, फ्रंट पॅसेंजर साइड), फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, हाय-बीम असिस्ट, सीट बेल्ट वॉर्निंग यासारख्या सुरक्षा फीचर्ससह येते. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Artificial intelligence : एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
Ind vs Pak Abrar Ahmed : शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
Akola : अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Vs Sharad Pawar | संजय राऊतांची कोणती भूमिका पवारांना अमान्य? Rajkiy SholeDeva Thane : दिव्यातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई, आत्मदहनाच्या इशाऱ्यामुळे मनपा पथक माघारीWadettiwar On Narendra Maharaj:नरेंद्र महाराजांवर टीका अनुयायांच्या रडारवर वडेट्टीवार Special ReportZero Hour | दिल्लीत डॉ. नीलम गोऱ्हेंचं विधान, मुंबईत शिवसैनिकांनी पेटवलं रान ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Artificial intelligence : एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
Ind vs Pak Abrar Ahmed : शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
Akola : अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा, पण अपात्रतेची टांगती तलवार कायम, न्यायालयात काय-काय घडलं?
माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा, पण अपात्रतेची टांगती तलवार कायम, न्यायालयात काय-काय घडलं?
लग्न जमेना, मराठवाड्यातील 30 वर्षीय युवकाने स्वत:च्याच शेतात संपवलं जीवन; कुटुंबीयांचा आक्रोश, सर्वत्र हळहळ
लग्न जमेना, मराठवाड्यातील 30 वर्षीय युवकाने स्वत:च्याच शेतात संपवलं जीवन; कुटुंबीयांचा आक्रोश, सर्वत्र हळहळ
नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंचा राजीनामा? शरद पवारांनी अजित दादांची री ओढली, पहिल्यांदाच प्रतिक्रिया
नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंचा राजीनामा? शरद पवारांनी अजित दादांची री ओढली, पहिल्यांदाच प्रतिक्रिया
कुख्यात गज्या मारणेवर 5 व्यांदा मकोका अंतर्गत कारवाई, पुणे पोलिसांनी उचललं; उद्या कोर्टात हजर करणार
कुख्यात गज्या मारणेवर 5 व्यांदा मकोका अंतर्गत कारवाई, पुणे पोलिसांनी उचललं; उद्या कोर्टात हजर करणार
Embed widget