एक्स्प्लोर

Citroen C3 vs Tata Punch: Citroen C3 की Tata Punch? कोणती कार उत्तम? फरक पाहा

Citroen C3 vs Tata Punch: Citroen C3 आणि Tata Panch ची तुलना केल्यास यापैकी कोणती SUV तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल? जाणून घ्या

Citroen C3 vs Tata Punch: सध्या भारतात SUV ची क्रेझ खूप वाढली आहे. अलीकडेच, 6 लाखांपेक्षा कमी किंमतीची Citroen C3 SUV देशात लॉन्च झाली आहे. Citroen C3 विशेषतः टाटा पंच, निसान मॅग्नाइट आणि रेनॉल्ट किगर यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. लूक, फीचर्स आणि कमी किमतीमुळे ही कार लोकांना आकर्षित करत आहे. Citroen C3 ची देशातील एक्स-शोरूम किंमत 5.71 लाख ते 8.06 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. दुसरीकडे, टाटा पंचची किंमत 5.93 लाख ते 8.89 लाख रुपये आहे. तर Citroen C3 आणि Tata Panch ची तुलना केल्यास यापैकी कोणती SUV तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल? जाणून घ्या

Citroen C3 vs Tata Punch: पॉवर आणि मायलेजची तुलना

Citroen C3 दोन इंजिन देण्यात आले आहेत, एक 1.2-लिटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड इंजिन जे 82 Bhp पॉवर आणि 1.2-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन जे 110 Bhp पॉवर निर्माण करते. ही कार 19.4 kmpl ते 19.8 kmpl मायलेज देते. दुसरीकडे, टाटा पंचला, 1.2-लिटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे जे 84 bhp पॉवर निर्माण करते. हे वाहन 18.9 kmpl पर्यंत मायलेज देते.

Citroen C3 की Tata Punch? जाणून घ्या वैशिष्ट्ये, तुलना

Citroen C3 मध्ये 10-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट प्रणाली आहे, जी Android Auto आणि Apple कार प्लेला सपोर्ट करते. यासोबतच ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, कीलेस एंट्री, रियर पार्किंग सेन्सर्स, उंची अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि EBD सह ABS सारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. त्याच वेळी, टाटा पंच मध्ये ड्युअल एअरबॅग्ज, क्रूझ कंट्रोल, 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, कनेक्टेड कार तंत्रज्ञान, ऑटोमॅटिक एसी आणि रिअर पार्किंग सेन्सर्ससह इतर अनेक वैशिष्ट्ये देखील मिळतात.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Toyota ची नवीन अर्बन क्रूझर हायराइडर 25,000 रुपयांना बुक करू शकता, जाणून घ्या सविस्तर
Maruti Suzuki भारतात लॉन्च करणार नवीन एसयूव्ही, मिळणार दमदार इंजिन
बुलेट प्रेमींसाठी खुशखबर! Royal Enfield भारतात लॉन्च करणार 6 नवीन बाईक

महत्त्वाच्या बातम्या

SBI YouTuber Fine : 19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
Maharashtra : अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार

व्हिडीओ

Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI YouTuber Fine : 19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
Maharashtra : अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
NEET Paper Leak: देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
Chhatrapati Sambhajinagar : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 नोव्हेंबर 2026 | शनिवार
Embed widget