एक्स्प्लोर

Car Recall: टेस्ला, फोर्ड, जीप, निसान आणि टोयोटाने हजारो गाड्या केल्या रिकॉल, जाणून घ्या काय आहे कारण

Car Recalled by Different Brands: टेस्ला, फोर्ड, जीप, टोयोटा यासारख्या मोठ्या कार निर्मात्या कंपन्यांसह विविध वाहन उत्पादकांनी हजारो मोटारी आणि इतर वाहने रिकॉल केल्या आहेत.

Car Recalled by Different Brands: टेस्ला, फोर्ड, जीप, टोयोटा यासारख्या मोठ्या कार निर्मात्या कंपन्यांसह विविध वाहन उत्पादकांनी हजारो मोटारी आणि इतर वाहने रिकॉल केल्या आहेत. यूएसए टुडेने यूएस नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी Administration डमिनिस्ट्रेशन (एनएचटीएसए) च्या आकडेवारीचा हवाला देत सांगितलं आहे की, या कंपन्यांनी 10 लाखांहून अधिक वाहनांना रिकॉल केले आहेत. नॅशनल हायवे अँड ट्रान्सपोर्ट सेफ्टी अॅथॉरिटीच्या वेबसाइटचा डेटा पाहिल्यानंतर ही माहिती खरी असल्याचं कळलं आहे.

Car Recalled by Different Brands: फोर्ड मोटर

एनएचटीएसएने दिलेल्या वृत्तानुसार, फोर्ड मोटरने मागच्यावेळी एअरबॅग इन्फ्लॅटरच्या कारच्या रिप्लेसमेंटसाठी आपल्या कार्स रिकॉल केल्या होत्या. या रिकॉलमध्ये 98,550 फोर्ड रेंजर मॉडेल्सवर परिणाम झाल्याचे आढळले होते. या गाड्या 2004-2006 दरम्यान तयार करण्यात आल्या होत्या.

Car Recalled by Different Brands: टेस्ला

एनएचटीएसएच्या अहवालानुसार, टेस्लाने आपल्या मॉडेल वायच्या 3,470 युनिट्स रिकॉल केल्या होत्या. ज्या कंपनीने 2022 ते 2023 मध्ये बनवल्या होत्या. या रिकॉलचे कारण म्हणजे दुसऱ्या रांगेतील लूज बोल्ट असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे प्रवाशांना त्रास होऊ शकतो. कंपनी या कार्सची ही समस्या सोडवण्यासाठी ग्राहकांकडून पैसे चार्ज केले नव्हते.

Car Recalled by Different Brands: डॉज दुरंगो

एनएचटीएसएच्या अहवालानुसार, डॉजने त्याच्या काही निवडक डुरांगो एसयूव्ही परत बोलावल्या आहेत. या रिकॉलचे कारण स्पॉयलरची समस्या आहे. जे मागचा दरवाजा उघडताना त्याला टक्कर देते. यामुळे एकूण 139,019 वाहने परत मागवल्या आहेत. जे कंपनी मोफत दुरुस्त करेल.

Car Recalled by Different Brands: निसान

Nissan Motors ने 2014-2020 दरम्यान बनवलेल्या 517,472 Nissan Raf SUV आणि 2014-2020 दरम्यान बनवलेल्या 194,986 Raf Sports SUV परत मागवल्या होत्या. ज्यामध्ये इग्निशनमधील चावी लावल्यावर ती अनफोल्ड स्थितीत राहते, त्यामुळे अपघात होऊ शकतो.

Car Recalled by Different Brands: जीप

एनएचटीएसएच्या अहवालात असे म्हटले आहे की, जीप 69,201 मॅन्युअल ट्रान्समिशन रँग्लर आणि ग्लॅडिएटर वाहने परत मागवत आहे. कारण यात क्लच ओव्हर हीटिंग  आणि प्रेशर प्लेट फ्रॅक्चरची समस्या असू शकते. यामध्ये 2018-2023 दरम्यान बनवलेल्या 55,082 जीप रॅंगलर आणि 2020-2023 दरम्यान बनवलेल्या 14,119 जीप ग्लॅडिएटर्सचा समावेश आहे.

Car Recalled by Different Brands: टोयोटा किर्लोस्कर

टोयोटाने 2022-2023 आणि 2022-2023 दरम्यान टोयोटा टुंड्रा आणि टोयोटा टुंड्रा हायब्रिडची 8,989 युनिट्स रिकॉल केले आहेत. त्यात एलसीडी डिस्प्ले ब्लॅक होण्याची समस्या असल्याचे सांगण्यात येत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget