एक्स्प्लोर

Best selling Scooter in July 2022: विक्रीच्या बाबतीत ही स्कूटर आहे आघाडीवर आहे, बाईकला ही टाकलं मागे

Top Selling Scooters: भारतात सर्वाधिक विक्री बाईकची होते. मात्र दुचाकींच्या बाजारपेठेत स्कूटरच्या विक्रीचा स्वतःचा दबदबा आहे.

Top Selling Scooters: भारतात सर्वाधिक विक्री बाईकची होते. मात्र दुचाकींच्या बाजारपेठेत स्कूटरच्या विक्रीचा स्वतःचा दबदबा आहे. जर आपण स्कूटरच्या विक्रीवर नजर टाकली तर, यावर्षी जुलैमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्कूटरची संख्या सुमारे 4.29 लाख युनिट्स होती. जी मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत 27.53 टक्के अधिक आहे. यातच अशी एक स्कूटर आहे, ज्याची विक्री देशातील सर्वाधिक विकल्या जाणार्‍या बाईकपेक्षा जास्त आहे. देशातील दुचाकी श्रेणीतील विक्रीत ही दुसऱ्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक विक्रीच्या बाबतीत केवळ हिरो स्प्लेंडर बाईकच यापुढे टिकू शकली आहे. होय! आम्ही Honda ची सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर Activa बद्दल बोलत आहोत, तर चला जाणून घेऊया याच्या विक्रीचे आकडे काय आहेत.

देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या स्कूटरमध्ये होंडा अ‍ॅक्टिव्हा (Activa) पहिल्या क्रमांकावर आहे. जुलै 2022 मध्ये, Honda ने या स्कूटरच्या एकूण 2,31,807 युनिट्सची विक्री केली आहे. अशा प्रकारे दररोज सरासरी 7,726 युनिट्सची विक्री झाली आहे. तर जुलै 2021 मध्ये या स्कूटरच्या एकूण 1,62,956 युनिट्सची विक्री झाली, जी या वर्षाच्या तुलनेत 31.21 टक्के कमी आहे. Hero Splendor बाईक वगळता Honda Activa ची विक्री सर्वाधिक आहे.

किंमत किती?

होंडा या स्कूटरच्या तीन व्हर्जन बाजारात सादर करते, ज्यात Honda Activa, Honda Activa 125 आणि Honda Activa Premium Edition यांचा समावेश आहे. ज्यामध्ये सर्वात स्वस्त मॉडेल Honda Activa ची दिल्ली एक्स-शोरूममध्ये किंमत 72400 रुपये आहे.

या स्कूटर्सचीही मोठ्या प्रमाणावर झाली विक्री

इतर स्कूटर्सच्या विक्रीवर नजर टाकली तर सर्वात जास्त विक्री होणाऱ्या स्कूटरच्या बाबतीत TVS ज्युपिटर दुसऱ्या क्रमांकावर आहे. जुलै 2022 मध्ये ज्युपिटरने 62,094 युनिट्स विकल्या. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या Suzuki Access ने जुलै 2022 मध्ये 41,440 युनिट्स विकल्या. या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 78,300 ते 86,200 रुपये आहे.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार

मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही

Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde Majha Vision|संतोष देशमुख, धनूभाऊंचा राजीनामा,माझा व्हिजनवर पंकजा मुंडे भरभरून बोलल्याAjit Pawar Majha Vision: धनंजय मुंडेंचा राजीनामा ते नितेश राणेंवर रोखठोक भाष्य, अजित पवारांचं व्हिजनSpecial Report Jaykumar Gorhe : जयकुमार गोरेवर गंभीर आरोप, आता खंडणीसाठी अटक नेमकं प्रकरण काय?Imtiaz Jaleel Majha Vision| नागपूर दंगल ते औरंगजेब, माझा व्हिजनमध्ये जलीलांचा भाजप, आझमींवर निशाणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही; मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र

राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही

आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'

Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का?  दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..

Embed widget