एक्स्प्लोर

Retro Bikes in India : आकर्षक लूक, पॉवरफुल इंजिन, आणि आरामदायी राईड देणाऱ्या या 5 आहेत भारतातील जबरदस्त रेट्रो बाईक

5 Best Retro Bikes in India in 2022 : रेट्रो क्रूझर बाईक मजबूत, दिसायला आकर्षक आणि राईड करायला अतिशय आरामदायी आहेत.

5 Best Retro Bikes in India in 2022 : रेट्रो क्रूझर (Retro Cruiser) बाईक्सची क्रेझ गेल्या काही काळापासून देशात सातत्याने वाढत आहे. या बाईक मजबूत, दिसायला आकर्षक आणि राईड करायला अतिशय आरामदायी आहेत. ज्यांना राइडिंग करताना आराम हवा आहे अशा लोकांसाठी या बाईक्स पहिली पसंती आहेत. तसेच, या बाईक्सची पिकअप देखील चांगली आहे. जर तुम्हीही तुमच्यासाठी आरामदायी रेट्रो बाईक शोधत असाल तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला अशाच काही उत्कृष्ट रेट्रो बाईक्सबद्दल सांगणार आहोत, ज्यामधून तुम्ही स्वत:साठी सर्वोत्तम बाईक निवडू शकता. 

ट्रायम्फ स्पीड ट्विन 900

ही एक रेट्रो बाईक आहे जी ट्यूबलर स्टील फ्रेमवर डिझाईन केलेली आहे. ज्याला 900cc पॅरलल-ट्विन इंजिन मिळते. हे 64 HP पॉवर आणि 80 Nm कमाल टॉर्क निर्माण करू शकते. यात 12-लिटर इंधन टाकी, मोठा हँडलबार, गोल हेडलॅम्प युनिट, ड्युअल एक्झॉस्ट, मोठे रियर फेंडर यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. या मोटरसायकलची एक्स-शोरूम किंमत 8.35 लाख रुपये आहे. 

Benelli Leoncino 500

ही एक क्लासिक निओ-रेट्रो मोटरसायकल आहे. हे 500cc लिक्विड-कूल्ड, 4-स्ट्रोक, समांतर ट्विन इंजिनद्वारे समर्थित आहे जे 46.8bhp ची कमाल शक्ती आणि 46Nm चा पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. या बाईकमध्ये ड्युअल डिस्क ब्रेक, राउंड शेप एलईडी हेडलाइट्स, इनव्हर्टेड टेलिस्कोपिक फोर्क्स, मोनो शॉक युनिट यांसारखे उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले आहेत. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 5.38 लाख रुपये आहे. 

रॉयल एनफिल्ड कॉन्टिनेंटल जीटी

ही कॅफे रेसर रेट्रो बाइक आहे. कंपनीने या बाईकमध्ये 648cc पॅरलल-ट्विन इंजिन वापरले आहे जे जास्तीत जास्त 47 एचपी पॉवर आणि 52 एनएम पीक टॉर्क जनरेट करू शकते. त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, यात सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, रायडर-ओन्ली सॅडल, ड्युअल एक्झॉस्ट सिस्टम, एक हॅलोजन हेडलॅम्प आणि ड्युअल चॅनल एबीएस यांसारख्या वैशिष्ट्यांसह पुढील आणि मागील बाजूस डिस्क ब्रेक आहेत. या बाईकची सुरुवातीची किंमत 3.04 लाख रुपये आहे.

कावासाकी Z900RS 

या बाईकमध्ये 948cc 4-सिलेंडर, DOHC, 16-व्हॉल्व्ह, लिक्विड-कूल्ड इंजिन वापरण्यात आले आहे, जे 108hp ची कमाल पॉवर आणि 95 Nm चा टॉप टॉर्क जनरेट करते. त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात रिब-पॅटर्न सीट, क्रोम-सजवलेले गोल एलईडी हेडलॅम्प, वर्तुळाकार साइड मिरर, 17-लिटर इंधन टाकी, एक गुळगुळीत एलईडी टेललाईट्स, वरच्या दिशेने एक्झॉस्ट सिस्टम यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 15.70 लाख रुपये आहे. 

रॉयल एनफील्ड इंटरसेप्टर 650

या बाईकचा लुक खूपच छान आहे. याला उर्जा देण्यासाठी, 648cc पॅरलल-ट्विन, सिंगल ओव्हरहेड कॅम, 4-स्ट्रोक, एअर किंवा ऑइल-कूल्ड इंजिन वापरण्यात आले आहे, जे 47bhp कमाल पॉवर आणि 52 Nm पीक टॉर्क निर्माण करते. याला इनव्हर्टेड फोर्क्स, मोनोशॉक युनिटसह मजबूत सस्पेंशन देखील मिळते. या बाईकची किंमत 3.67 लाख रुपयांपासून सुरू होते.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Gokul : गोकुळची सुनावणी पुढे ढकलली, शासनाच्या चार संचालकांची नियुक्ती वैध की अवैध हे पुढच्या तारखेला ठरणार
गोकुळची सुनावणी पुढे ढकलली, शासनाच्या चार संचालकांची नियुक्ती वैध की अवैध हे पुढच्या तारखेला ठरणार
Pune Shivajinagar Court Fire: काही दिवसांपूर्वीच बेलवरती बाहेर आला; आज कोर्टाबाहेर टार्गेट केलं, वर्षभरापूर्वी झालेल्या घटनेचा घेतला बदला? कुटुंबियांना अश्रू अनावर, पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
काही दिवसांपूर्वीच बेलवरती बाहेर आला; आज कोर्टाबाहेर टार्गेट केलं, वर्षभरापूर्वी झालेल्या घटनेचा घेतला बदला? कुटुंबियांना अश्रू अनावर, पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
Shivsena Supreme Court Hearing : 21 जून 2022 ला पक्ष कोणाचा होता? देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या शपथविधीचा मुद्दा मांडला, कपिल सिब्बलांनी निवडणूकपूर्व युतीचा मुद्दा निकाली काढला
21 जून 2022 ला पक्ष कोणाचा? कपिल सिब्बल यांच्याकडून मूळ मुद्याला हात, सुप्रीम कोर्टातील सुनावणीत काय घडलं?
Thane Shrikant Shinde : शिवसेनेच्या शाखेत एकनाथ शिंदेंच्या बाजूला उद्धव ठाकरेंचा फोटो पाहताच श्रीकांत शिंदे संतापले, पदाधिकाऱ्यांना झापलं अन् रागाने शाखेतून बाहेर पडले, ठाण्यात नेमकं काय घडलं?
शिवसेनेच्या शाखेत एकनाथ शिंदेंच्या बाजूला उद्धव ठाकरेंचा फोटो पाहताच श्रीकांत शिंदे संतापले, पदाधिकाऱ्यांना झापलं अन् रागाने शाखेतून बाहेर पडले, ठाण्यात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul : गोकुळची सुनावणी पुढे ढकलली, शासनाच्या चार संचालकांची नियुक्ती वैध की अवैध हे पुढच्या तारखेला ठरणार
गोकुळची सुनावणी पुढे ढकलली, शासनाच्या चार संचालकांची नियुक्ती वैध की अवैध हे पुढच्या तारखेला ठरणार
Pune Shivajinagar Court Fire: काही दिवसांपूर्वीच बेलवरती बाहेर आला; आज कोर्टाबाहेर टार्गेट केलं, वर्षभरापूर्वी झालेल्या घटनेचा घेतला बदला? कुटुंबियांना अश्रू अनावर, पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
काही दिवसांपूर्वीच बेलवरती बाहेर आला; आज कोर्टाबाहेर टार्गेट केलं, वर्षभरापूर्वी झालेल्या घटनेचा घेतला बदला? कुटुंबियांना अश्रू अनावर, पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
Shivsena Supreme Court Hearing : 21 जून 2022 ला पक्ष कोणाचा होता? देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या शपथविधीचा मुद्दा मांडला, कपिल सिब्बलांनी निवडणूकपूर्व युतीचा मुद्दा निकाली काढला
21 जून 2022 ला पक्ष कोणाचा? कपिल सिब्बल यांच्याकडून मूळ मुद्याला हात, सुप्रीम कोर्टातील सुनावणीत काय घडलं?
Thane Shrikant Shinde : शिवसेनेच्या शाखेत एकनाथ शिंदेंच्या बाजूला उद्धव ठाकरेंचा फोटो पाहताच श्रीकांत शिंदे संतापले, पदाधिकाऱ्यांना झापलं अन् रागाने शाखेतून बाहेर पडले, ठाण्यात नेमकं काय घडलं?
शिवसेनेच्या शाखेत एकनाथ शिंदेंच्या बाजूला उद्धव ठाकरेंचा फोटो पाहताच श्रीकांत शिंदे संतापले, पदाधिकाऱ्यांना झापलं अन् रागाने शाखेतून बाहेर पडले, ठाण्यात नेमकं काय घडलं?
Pune Shivajinagar Court Fire: शिवाजीनगर कोर्टासमोर गोळीबार अन् कोयत्यानं हल्ला; सपासप वार करून नंबरप्लेट नसलेल्या गाडीवरून पळाले, पोलिसांनी दिली मोठी माहिती, नेमकं काय घडलं?
शिवाजीनगर कोर्टासमोर गोळीबार अन् कोयत्यानं हल्ला; सपासप वार करून नंबरप्लेट नसलेल्या गाडीवरून पळाले, पोलिसांनी दिली मोठी माहिती, नेमकं काय घडलं?
Laxman Hake on Supriya Sule CM Post: सुप्रिया सुळे भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री झाल्या तर शरद पवारांच्या राजकारणाची विश्वासार्हता कायमची संपेल: लक्ष्मण हाके
सुप्रिया सुळे भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री झाल्या तर शरद पवारांच्या राजकारणाची विश्वासार्हता कायमची संपेल: लक्ष्मण हाके
Pune Crime Mandar Kivle: मंदार किवळे वकिलांशी बोलून माघारी फिरला अन् कोर्टाबाहेर उभ्या असलेल्या टोळक्याने डाव साधला, वकिलांनी रिक्षावाल्यांना हात जोडले पण....
मंदार किवळे वकिलांशी बोलून माघारी फिरला अन् कोर्टाबाहेर उभ्या असलेल्या टोळक्याने डाव साधला, वकिलांनी रिक्षावाल्यांना हात जोडले पण....
UP Election 2027: 'बात सीट की नहीं, जीत की है', काँग्रेससोबतच्या जागावाटपावर अखिलेश यादवांची भली मोठी पोस्ट, दुसरीकडे काँग्रेसचे हायकमांडची नाराजी, जागावाटपावरून खलबतं सुरू
'बात सीट की नहीं, जीत की है', काँग्रेससोबतच्या जागावाटपावर अखिलेश यादवांची भली मोठी पोस्ट, दुसरीकडे काँग्रेसचे हायकमांडची नाराजी, जागावाटपावरून खलबतं सुरू
Embed widget