एक्स्प्लोर

Tata Curvv Diesel : टाटा कर्व्ह एसयूव्ही डिझेल इंजिनसह येण्याची शक्यता; इलेक्ट्रिक मॉडेल 'या' वर्षी लाँच होणार

टाटा कर्व्ह कॉन्सेप्ट बेस्ड कूप एसयूव्ही ही या वर्षी लाँच होणाऱ्या नव्या कारपैकी एक आहे. टाटा मोटर्सने अधिकृतरित्या माहिती दिली आहे की हे मॉडेल सुरुवातीला इलेक्ट्रिक पॉवरट्रेनसह सादर केले जाईल

Tata Curvv Diesel :  टाटा कर्व्ह कॉन्सेप्ट बेस्ड कूप एसयूव्ही ही (Tata Curvv Diesel ) या वर्षी लाँच होणाऱ्या नव्या कारपैकी एक आहे. टाटा मोटर्सने अधिकृतरित्या माहिती दिली आहे की हे मॉडेल सुरुवातीला इलेक्ट्रिक पॉवरट्रेनसह सादर केले जाईल आणि त्यानंतर त्याचे आयसीई व्हर्जन लाँच केले जाईल. कर्व्ह ईव्हीचे प्रॉडक्शन एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते आणि 2024 च्या शेवटपर्यंत बाजारात लाँच केले जाईल. या इलेक्ट्रिक कूप एसयूव्हीची निर्मिती पुण्याजवळील रांजणगाव येथील टाटाच्या कारखान्यात केली जाईल.

टाटा कर्व्ह डिझेल

टाटा मोटर्सने कर्व्ह एसयूव्हीसाठी सुमारे 48,000 युनिट्स विकण्याची तयारी आहे, ज्यात त्याच्या इलेक्ट्रिक व्हेरियंटच्या 12,000 युनिट्सचा समावेश आहे.  रिपोर्ट्सनुसार, कूप एसयूव्हीमध्ये नेक्सनचे 1.5 लीटर टर्बो डिझेल इंजिन मिळण्याची शक्यता आहे. जे 115 बीएचपी पॉवर आणि 260 एनएमचे आउटपुट जनरेट करते. यात 6-स्पीड मॅन्युअल आणि एएमटीचा पर्याय मिळेल. 

टाटा कर्व्ह पेट्रोल

कर्व्ह टाटाचे नवीन 1.2 एल, 3-सिलिंडर इंजिन लाँच करणार आहे. जे गेल्या वर्षीच्या ऑटो एक्स्पोमध्ये सादर करण्यात आले होते. हे इंजिन 5000आरपीएमवर 125 पीएस पॉवर आणि 1700आरपीएम ते 3500आरपीएमवर 225एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन पेट्रोल आणि ई 20 इथेनॉल पेट्रोल मिक्स इंधनावर चालू शकते. नवीन पेट्रोल इंजिन पूर्णपणे अॅल्युमिनियमपासून बनविलेले आहे.  यात मॅन्युअल युनिट आणि 7 स्पीड डीसीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय आहे.

टाटा कर्व्ह ईव्ही रेंज

कर्व्ह ईव्हीला 500 किमीपेक्षा जास्त रेंज मिळू शकते. इलेक्ट्रिक कूप एसयूव्ही टाटाच्या नवीन अॅक्टी.ईव्ही प्लॅटफॉर्मवर आधारित असेल, जी नुकतीच पंच ईव्हीसह सादर करण्यात आली होती. हे आर्किटेक्चर अनेक बॉडी स्टाईल आणि पॉवरट्रेनला सपोर्ट करते. यात मोठी बॅटरी पॅक, ऑल व्हील ड्राइव्ह सिस्टम आणि ड्युअल मोटर सेटअप मिळण्याची शक्यता आहे.

TATA Punch EV 5 जानेवारीला लॉंच

सध्या सगळीकडेच EV कारची क्रेझ (Auto News) आहे. अनेकांना EV कार खरेदी करायची असते. पेट्रोलच्या वाढत्या किंमती पाहून अनेकांनी EV कारला पसंती दिली आहे. त्यातच आता टाटा मोटर्सने सगळ्यांना एक चांगलं ऑप्शन उपलब्ध करुन दिलं आहे. टाटा मोटर्सने दिनांक 5 जानेवारीला शुक्रवारी त्यांची टाटा पंच EV समोर आणली. ही कार पूर्ण चार्जिंग केल्यावर 300 ते 400 किलोमीटर पर्यंत चालू शकते, असा दावा कंपनीने केला आहे. टाटा मोटार्सने आणलेल्या या पंच EV गाडीची बुकिंगही सुरू झालेली आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Paytm Payment Bank : fastag बनवनं आता कठिण! पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन fastag देण्यास बंदी, काय आहे नेमकं कारण?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget