एक्स्प्लोर

New Bike Launch : 2022 TVS Apache RTR 200 4V बाजारात दाखल, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

2022 Apache RTR 200 4V Price: नवी 2022 अपाचे आरटीआर 200 4 लवकरत बाजारात दाखल होणार असून याची एक्स शोरुम किंमतही कंपनीने जाहीर केली आहे.

2022 Apache RTR 200 4V Launch : टीव्हीएस मोटार (TVS Motor) कंपनीने मंगळवारी (1 डिसेंबर) नवी 2022 अपाचे आरटीआर 200 4 व्ही (2022 Apache RTR 200 4V) लॉन्च केली आहे. या बाईकची सुरुवाती किंमत 1 लाख 33 हजार 840 रुपये (EX Showroom Price) इतकी असणार आहे. या नव्या 2022 Apache RTR 200 4V मध्ये दोन प्रकार असणार आहेत. ज्यामध्ये सिंगल-चॅनल ABS आणि डुअल-चॅनल ABS असे प्रकार असतील. यातील सिंगल चॅनेल ABS ची किंमत 1 लाख 33 हजार 840 रुपये आणि डुअल-चॅनल ABS ची किंमत 1 लाख 38 हजार 890 रुपये असणार आहे.

काय आहेत फिचर्स?

नव्या 2022 Apache RTR 200 4V मध्ये तीन रायडिंग मोड (स्पोर्ट, अर्बन आणि रेन) असतील. यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने रायडिंग करु शकतो. याशिवाय बाईकमध्ये मुख्य आकर्षण म्हणजे  फ्रंट सस्पेंशन, टीव्हीएस स्मार्टएक्सोनेक्ट ब्लूटूथ कनेक्टिविटी, मोनो-शॉक आणि अॅडजस्टेबल ब्रेक असे फिचर्स असणार आहेत.

इंजिन

नव्या 2022 अपाचे आरटीआर 200 4व्ही मध्ये 197.75cc, सिंगल-सिलेंडर, फोर-वॉल्व, ऑयल-कूल्ड इंजिन असणार आहे. यावेळी 5-स्पीड गियरबॉक्स देण्यात आलेल आहे. तर बाईकचं इंजिन 8,500rpm वर 20.5PS आणि अधिकतम पॉवर आणि 7,500rpm वर 16.8Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. स्पोर्ट्स मोडमध्ये बाईकचा टॉप स्पीड 127 Km/h आणि इतर मोडमध्ये 105 Km/h इतकं स्पीड असणार आहे.  बाईक ग्लॉस ब्लॅक, पर्ल व्हाइट आणि मॅट ब्लू या रंगात उपलब्ध असेल. 

हे ही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 05 July 2024PM Modi meet Team India:मातीची चव कशी होती?कॅच कसा घेतलास?मोदींची प्रत्येक खेळाडूशी चर्चा UncutCNG Bike | जगातली पहिली CNG बाईक पाहिलीत का? 330 किलीमीटरचं मिळतोय मायलेज!Top 25 : राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 05 July 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
Embed widget