एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

2022 Honda CB300R भारतात लॉन्च; 2.77 लाख रुपये किंमत, भल्याभल्या बाईक्सना देणार टक्कर

2022 Honda CB300R Price, Features & Specifications : होंडानं आपली नवी मोटरसायकल 2022 Honda CB300R भारतात लॉन्च केली आहे. भल्याभल्या बाईक्सना होडांची ही नवी बाईक टक्कर देताना दिसणार आहे.

2022 Honda CB300R Price, Features & Specifications : होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (HMSI) ने आपली 2022 होंडा सीबी 300 आर (2022 Honda CB300R) मोटरसायकल लॉन्च केली आहे. या बाईकची किंमत 2.77 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. नवी Honda CB300R दोन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध असणार आहे. मॅट स्टील ब्लॅक आणि पर्ल स्पार्टन रेडमध्ये ही बाईक उपलब्ध असणार आहे. बाईकची बुकिंग सुरु करण्यात आली आहे. ही बाईक कंपनीच्या मिड साइज मोटरसायकल सेगमेंट पोर्टफोलियोला मजबूत करण्याचं काम करेल, असा विश्वास कंपनीकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

2022 Honda CB300R चं इंजिन

2022 Honda CB300R मध्ये PGM-FI तंत्रज्ञानासोबत 286cc DOHC चार-वॉल्व लिक्विड-कूल्ड सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आलं आहे. याला 6-स्पीड गियरबॉक्स सोबत जोडण्यात आलं आहे. हे इंजिन 9000rpm वर 31 bhp पावर आणि 6500 rpm वर 27.5 Nm चा पीक टॉर्क जनरेट करु शकतो. मोटरसायकलमध्ये असिस्ट आणि स्लिपर क्लच देण्यात आला आहे. 

2022 Honda CB300R चे फीचर्स 

2022 Honda CB300R च्या फ्रंटमध्ये 296mm हब-लेस फ्लोटिंग डिस्क ब्रेक आणि रियरमध्ये 220mm रियर डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. यामध्ये ड्युअल-चॅनल ABS आहे. बाईकच्या सर्क्युलर हेडलँपमध्ये LED युनिट्स आणि इंटिग्रेटेड LED डे-टाईम रनिंग लाईट्स देण्यात आले आहेत. तसेच याचे साईड्स स्लीक एलईडी डे-टाइम रनिंग लाइट्ससह देण्यात आले आहेत. 

2022 Honda CB300R चा लूक

2022 Honda CB300R बाईकचा धांसू लूक हिची खरी ओळख आहे. यामध्ये डिजिटल डिस्प्ले, मस्कुलर फ्यूल टँक, स्लीक एलईडी टेललाइट, कॉन्ट्रास्टिंग एग्जॉस्ट, ब्लॅक अलॉय व्हिल्स यांसारखे एलिमेंट्स देण्यात आले आहेत. यामुळे या मोटरसायकल प्रिमियम लूक मिळण्यास मदत होते. याचा कॉम्पॅक्ट डिजिटल इंस्ट्रमेंट डिस्प्लेवर सगळी माहिती मिळते. यामध्ये इंजिन इनहिबिटरसोबत गियर पोझिशन आणि साईड स्टँड इंडिकेटरही देण्यात आला आहे. 

कोणाशी स्पर्धा? 

बाजारात 2022 Honda CB300R ची स्पर्धा KTM 390 Duke, BMW G310R, Bajaj Dominar 400 आणि TVS Apache RR310 यांसारख्या बाईक्सशी असणार आहे. आगामी रॉयल एनफील्ड Scram 411 देखील होंडा CB300R ला टक्कर देणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Interfaith Marriages : रितेश देशमुख, धर्मेंद्र ते सुनील शेट्टी! बॉलीवूडमधील 13 आंतरधर्मीय विवाह माहीत आहेत का?
रितेश देशमुख, धर्मेंद्र ते सुनील शेट्टी! बॉलीवूडमधील 13 आंतरधर्मीय विवाह माहीत आहेत का?
Sanjay Raut on Eknath Shinde : शिंदेंचा चेहरा पडलाय, डोळ्यात चमक नाही, नाराज होऊन अमावस्येच्या मुहूर्तावर गावाला; संजय राऊतांचा बोचरा वार
शिंदेंचा चेहरा पडलाय, डोळ्यात चमक नाही, नाराज होऊन अमावस्येच्या मुहूर्तावर गावाला; संजय राऊतांचा बोचरा वार
Eknath Shinde in Village: एकनाथ शिंदे अचानक दरे गावात का गेले? आदित्य ठाकरे आकाशाकडे पाहत म्हणाले, चंद्र दिसतोय का?
एकनाथ शिंदे अचानक दरे गावात जाण्याचं कारण काय? आदित्य ठाकरे म्हणाले, आकाशात चंद्र दिसतोय का?
Nashik Cold Wave : भयंकर थंडीने नाशिक गारठलं, निफाड, ओझरमध्ये हाडं गोठवणारी थंडी, गोदावरी नदीवर धुक्याची चादर
भयंकर थंडीने नाशिक गारठलं, निफाड, ओझरमध्ये हाडं गोठवणारी थंडी, गोदावरी नदीवर धुक्याची चादर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Full PC : निवडणुकीत पैसा आणि सत्तेचा गैरवापर - शरद पवारABP Majha Headlines : 10 AM : 30 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सHitendra Thakur Palghar VVPAT :  व्हीव्हीपॅट्स आणि EVM जशास तशा तपासाव्या - ठाकूरSharad Pawar Meets Baba Adhav Pune : बाबा आढावांचं आत्मक्लेश आंदोलन; शरद पवार भेटीला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bollywood Interfaith Marriages : रितेश देशमुख, धर्मेंद्र ते सुनील शेट्टी! बॉलीवूडमधील 13 आंतरधर्मीय विवाह माहीत आहेत का?
रितेश देशमुख, धर्मेंद्र ते सुनील शेट्टी! बॉलीवूडमधील 13 आंतरधर्मीय विवाह माहीत आहेत का?
Sanjay Raut on Eknath Shinde : शिंदेंचा चेहरा पडलाय, डोळ्यात चमक नाही, नाराज होऊन अमावस्येच्या मुहूर्तावर गावाला; संजय राऊतांचा बोचरा वार
शिंदेंचा चेहरा पडलाय, डोळ्यात चमक नाही, नाराज होऊन अमावस्येच्या मुहूर्तावर गावाला; संजय राऊतांचा बोचरा वार
Eknath Shinde in Village: एकनाथ शिंदे अचानक दरे गावात का गेले? आदित्य ठाकरे आकाशाकडे पाहत म्हणाले, चंद्र दिसतोय का?
एकनाथ शिंदे अचानक दरे गावात जाण्याचं कारण काय? आदित्य ठाकरे म्हणाले, आकाशात चंद्र दिसतोय का?
Nashik Cold Wave : भयंकर थंडीने नाशिक गारठलं, निफाड, ओझरमध्ये हाडं गोठवणारी थंडी, गोदावरी नदीवर धुक्याची चादर
भयंकर थंडीने नाशिक गारठलं, निफाड, ओझरमध्ये हाडं गोठवणारी थंडी, गोदावरी नदीवर धुक्याची चादर
Mohammed Shami : टीम इंडियाचा वाघ पुन्हा एकदा जखमी! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये खेळण्याच्या आशा मावळल्या? फोटो व्हायरल
टीम इंडियाचा वाघ पुन्हा एकदा जखमी! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये खेळण्याच्या आशा मावळल्या? फोटो व्हायरल
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
Ind vs Aus 2nd Test : ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या मनात नेमकं काय चाललंय? मोबाईल रेंज नसलेल्या दरे गावात मुक्काम, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
भाजपचा गृहखात्याला नकार, एकनाथ शिंदे संध्याकाळपर्यंत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Embed widget