एक्स्प्लोर

'या' दिवशी लॉन्च होणार अपडेटेड Ather 450X इलेक्ट्रिक स्कूटर, किती देणार रेंज?

2022 Ather 450X : Ather Energy आज भारतातील इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमधील बाजारातील आघाडीवर आहे. कंपनी आपल्या अपडेटेड मॉडेलसह पुन्हा बाजारात उतरण्यास सज्ज झाली आहे.

2022 Ather 450X : Ather Energy आज भारतातील इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमधील बाजारातील आघाडीवर आहे. कंपनी आपल्या अपडेटेड मॉडेलसह पुन्हा बाजारात उतरण्यास सज्ज झाली आहे. कंपनीने Ather 450X मॉडेलला पूर्णपणे अपडेटड केले आहे. आपल्या एका अधिकृत ट्विटमध्ये Ather Energy ने नवीन Ather 450X ची लॉन्च तारीख उघड केली आहे. Ather Energy ने घोषणा केली आहे की, नवीन-जनरेशन Ather 450X इलेक्ट्रिक स्कूटर 19 जुलै रोजी भारतीय बाजारात लॉन्च केली जाईल.

कंपनीने ज्या प्रकारे लॉन्चची घोषणा केली आहे, त्यामुळे Ather 450X ची सध्याचे व्हेरिएंट बंद होण्याची शक्यता आहे. याशिवाय नवीन Ather 450X च्या एक्स-शोरूम किंमती सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत सुमारे 6,000 रुपयांनी अधिक असू शकते. आगामी Ather 450X मॉडेलवरील सर्वात मोठे अपडेट म्हणजे, कंपनीने सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या मॉडेलचे 2.6kWh बॅटरी पॅकला मोठ्या 3.66kW लिथियम-आयन बॅटरी पॅकसह बदलेल. अपडेट केलेले Ather 450X दोन सेटिंग्जमध्ये उपलब्ध केले जाईल. पहिल्या सेटिंगमध्ये Ather 450X ला वार्प मोड, स्पोर्ट मोड, राइड मोड, इको मोड आणि नवीन स्मार्ट इको मोड मिळतो. दुसरी सेटिंग जी काहीशी कमी बॅटरी क्षमतेसह लोअर व्हेरिएंटसाठी असणार आहे, ती वार्प मोडमधून चार राइडिंग मोड ऑफर करते. 

मोठ्या बॅटरी पॅकचा परिणाम जास्तीत जास्त पॉवर आउटपुट तसेच सिंगल-चार्ज रेंजमध्ये वाढ होईल. नवीन Ather 450X साठी पीक पॉवर आउटपुट 6.4kW वर रेट केले जाईल. तर सर्वात आक्रमक वार्प मोडसाठी नाममात्र पॉवर आउटपुट 3.1kW वर सेट केले जाईल. रायडरने निवडलेल्या राइड मोडनुसार पीक आणि पॉवर आउटपुट बदलू शकते. मोठ्या बॅटरी पॅकचा परिणाम सेटिंग-1 पर्यंत एका चार्जमध्ये ही स्कूटर 146km पर्यंत रेंज देऊ शकते. सेटिंग-2 वर एका चार्जवर ही स्कूटर 108km पर्यंत रेंज देऊ शकते .

Ather ई-स्कूटरच्या उपकरणांमध्येही काही बदल करणार आहे. सध्या Ather 450X मध्ये फुल-एलईडी लाइटिंग, 4.2-इंच टचस्क्रीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, इंटिग्रेटेड 4G LTE सिम कनेक्टिव्हिटी, ओव्हर एअर (OTA) अपडेट्स, ऑनबोर्ड नेव्हिगेशन, डिजिटल डॉक्युमेंट स्टोरेज आणि कॉल कंट्रोल, रिव्हर्स मोड, इत्यादी फीचर्स देण्यात आले आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget