एक्स्प्लोर

PFI कार्यकर्त्यांकडे सापडले 'बाबरी मशीद नही भुलेंगे' लिहलेले साहित्य; एटीएसची न्यायालयात धक्कादायक माहिती

PFI News: औरंगाबादला धर्मांधतेचे हब आणि भारताला इस्लामिक राष्ट्र करण्याचा कट पीएफआयकडून रचण्यात आला होता.

Aurangabad News: औरंगाबाद येथून ताब्यात घेण्यात आलेल्या पीएफआयच्या कार्यकर्त्यांकडून पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, औरंगाबादला धर्मांधतेचे हब आणि भारताला इस्लामिक राष्ट्र करण्याचा कट पीएफआयकडून रचण्यात आला होता. यासाठी पीएफआयच्या सदस्यांचे विद्रोही पुस्तकाच्या माध्यमातून ब्रेन वॉश करण्यात येत होते. तर एटीएसने ताब्यात घेतलेल्या पीएफ कार्यकर्त्यांकडे 'बाबरी मशीद नही भुलेंगे' लिहलेले साहित्य सापडले आहे. दरम्यान अटक असलेल्या पीएफ कार्यकर्त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडीची मुदत वाढवली आहे. 

औरंगाबाद येथून ताब्यात घेण्यात आलेल्या पीएफ कार्यकर्त्यांमध्ये इरफान मल्ली हा संघटनेच्या राज्य कमिटीचा सदस्य म्हणून काम करत होता. एटीएसने त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या घरात एक तलवार सापडली आहे. तर त्याने असे शस्त्र अनेकांना वाटप केल्याचा संशय एटीएसला आहे. सोबतच त्याच्याकडे पीएफआयचे पब्लिकेशन सापडले असून, ज्यात 'बाबरी मशीद नही भुलेंगे' लिहलेले साहित्य सापडले आहे. विशेष म्हणजे इरफान एक खाजगी मदरसा चालवत होता आणि तिथेच तो जिहादी शिक्षण देत असल्याचा एटीएसला संशय आहे. त्यामुळे त्याच्याकडे कुणी शिक्षण घेतले त्यांची पार्श्वभूमी सुद्धा एटीएसकडून तपासले जाणार असल्याची शक्यता आहे. 

औरंगाबादला बनवायचे होते धर्मांधतेचे हब...

एटीएसने न्यायालयात माहिती देतांना सांगितले की, ताब्यात घेण्यात आलेल्या पीएफआयच्या सदस्यांना  औरंगाबादला धर्मांधतेचे हब बनवायचे होते. सोबतच भारताला इस्लामिक राष्ट्र करण्याचा कट पीएफआयकडून रचण्यात आला होता. विशेष म्हणजे एटीएसकडून करण्यात आलेल्या कारवाईत औरंगाबाद जिल्ह्यातून पाच जणांना अटक करण्यात आली होती. तर इतर 12 ते 13 जणांना ताब्यात घेऊन नोटीस देऊन सोडून देण्यात आले होते. त्यामुळे औरंगाबाद शहर पीएफआयचा केंद्रबिंदू असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. त्यातच औरंगाबादला पीएफआयच्या सदस्यांना धर्मांधतेचे हब बनवायचे होते हे एटीएस तपासातून स्पष्ट झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 

पाचही आरोपींविरोधात देशविघातक कृत्यांचे पुरावे...

औरंगाबाद येथून ताब्यात घेण्यात आलेल्या शेख इरफान मल्ली, सय्यद फैजल,परवेज खान, अब्दुल हबीब, नासेर शेख यांच्या विरोधात देशविघातक कृत्यांच्या नियोजनाच्या दृष्टीने सबळ पुरावे असल्याची माहिती एटीएसने न्यायालयात दिली आहे. यातील नासेर शेखच्या बँक खात्यावर पैश्यांची मोठी उलाढाल झाल्याचे तपासात समोर आले आहे. तर परवेज खान आणि सय्यद फैजलकडे शरीरिक प्रशिक्षणाची जबाबदारी देण्यात आली होती. अब्दुल हबीब याच्याकडे विद्रोही विचार पसरवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. तर नासेरच्या इशाऱ्यावर मराठवाड्यातील काम चालत होते. 

महत्वाच्या बातम्या...

 PFI : PFI चा मोठा कट उघडकीस, महाराष्ट्र एटीएसच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे

पीएफआयनंतर आता SDPI  पक्षावर बंदी येणार? निवडणूक आयोग निर्णय घेण्याची शक्यता

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read More

महत्त्वाच्या बातम्या

भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Chhatrapati Sambhajinagar Crime: शाळेत मधल्या सुट्टीत धक्का लागला, विद्यार्थ्याने पॉकेट चाकूने वर्गातच चौघांवर वार केले, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
शाळेत मधल्या सुट्टीत धक्का लागला, विद्यार्थ्याने पॉकेट चाकूने वर्गातच चौघांवर वार केले, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
Embed widget