एक्स्प्लोर

पीएफआयनंतर आता SDPI  पक्षावर बंदी येणार? निवडणूक आयोग निर्णय घेण्याची शक्यता

पीएफआयचा एक राजकीय पक्ष पण आहे. सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) असे त्या राजकीय पक्षाचं नाव आहे.

Social Democratic Party of India : केंद्रीय गृह मंत्रालयाने…पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI)  सर्व सहयोगी संघटनांवर बंदी घातली आहे. पण पीएफआयचा एक राजकीय पक्ष पण आहे. सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) असे त्या राजकीय पक्षाचं नाव आहे. या राजकीय संघटनेवर मात्र अद्याप सरकारला बंदी घालता आलेली नाही. त्याची कारण तांत्रिक असली तरीही ती महित्वाची आहेत. हे विसरता कामा नये.  

भारत सरकारच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट दिली तर तिथे  SDPI म्हणजे सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटनेचे नाव तुम्हाला दिसेल. विशेष म्हणजे हा पक्ष पीएफआयचे राजकीय अंग आहे. या पक्षाने बऱ्याच राजकीय हालचाली केल्या आहेत. पीएफआयवर बंदी घालण्यासाठी विरोधही केला आहे.  

पीएफआय सारखाच SDPI  या राजकीय पक्षाचा वावर सुध्दा संशयास्पद आहे. 2018-19 आणि 2019-20 या वर्षासाठीचा ऑडिट रिपोर्ट पक्षाने निवडणूक आयोगाकडे दाखल केलेला नाही. त्यामुळे SDPI निवडणूक आयोगाच्या रडारवर आहे. SDPI पक्षाने जरी एकूण 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त देणग्याचा पावत्या दाखवल्या असल्या, लेखापरीक्षित खात्यांमध्ये 2018-19 आणि 2019-20 मध्ये रुपये 3.9 कोटी रुपये.  2020-21 मध्ये सुमारे 2.9 कोटी रुपये दाखवले आहेत. परंतू केवळ 22 लाख रुपयांचे योगदान घोषित केले आहे.  तेही देणगीदारांची ओळख न उघड करता. SDPI ने 2018-19 आणि 2020-21 या कालावधीत केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकमधून 11.78 कोटी रुपयांच्या एकूण देणग्यांपैकी 10 कोटी रुपये जमा केल्याचेही आढळून आल्या आहेत.

पीएफआयचे अनेक कारनामे उघड झाल्याने SDPI  या राजकीय पक्षाच्या अधिकृत देणग्या गोळा करण्यासाठी वापर झाला का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पक्षाचा नावाखाली दहशतवादी कामासाठी पैसे वापरले गेले आहेत का ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. निवडणूक आयोगाकडून लवकरच SDPI या पक्षावर बंदी येवू शकते. दाखवण्यासाठी तरी  SDPI  हा एक नोंदणीकृत राजकीय पक्ष आहे. पक्ष भारतीय राज्यघटनेच्या निष्ठेची शपथ घेतो. पण 2018 पासून पक्षानं ऑडिट केलेले नाही. त्याशिवाय पीएफआयवर (PFI) आलेल्या बंदीनंतर या पक्षावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. 

आणखी वाचा : 
PFI Ban in INDIA : केवळ PFIच नाही तर, SIMI ते SFJ... 'या' 42 संघटनांवरही देशात बंदी; पाहा संपूर्ण यादी

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका

Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?

व्हिडीओ

Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
Pune Crime News: जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Ethanol Blended Petrol : ...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
Embed widget