एक्स्प्लोर

Aurangabad:जालन्यातील 390 कोटींच्या घबाडाचं औरंगाबाद कनेक्शन, पैसे मोजता-मोजता अधिकारी पडले आजारी

Jalna Steel IT Raid Aurangabad Connection: आयकर विभागाने याप्रकरणी औरंगाबादमध्ये तीन ठिकाणी छापे टाकले असल्याचे आता समोर आले आहे. 

Jalna Steel IT Raid Aurangabad Connection: जालना शहरातील स्टील कारखानदारांच्या कारखाना आणि घर-कार्यालयावर आयकर विभागानं टाकलेल्या छाप्यात तब्बल 390 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे यात आता आणखी नवीन माहिती समोर आली असून, जालन्यातील 390 कोटींच्या घबाडाचं औरंगाबाद कनेक्शन समोर आले आहे. आयकर विभागाने याप्रकरणी औरंगाबादमध्ये तीन ठिकाणी छापे टाकले असल्याचे आता समोर आले आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टील कारखान्यातून बेहिशेबी मालमत्ता औरंगाबादमध्ये आली. औरंगाबाद येथील काही केटरर्स, बांधकाम व्यावसायिक यांनी तो पैसा व्यवहारत आणला आणि कर बुडवला. त्यामुळे हे सर्वजण आयकर विभागाच्या रडारवर असल्याचं कळतंय. तसेच औरंगाबाद येथील तिघांवर सुद्धा आयकर विभागाने छापे टाकले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एकंदरीत जालन्यातील 390 कोटींच्या घबाडाचं औरंगाबाद कनेक्शन समोर आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. 

पैसे मोजणारे अधिकारी पडले आजारी...

काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमधल्या ईडीच्या धाडीत सापडलेल्या नोटांचे ढिगार समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. आता पुन्हा एकदा जालना शहारतील कारवाईने त्याची आठवण करून दिली आहे. तब्बल 390 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आयकर विभागाच्या कारवाईत समोर आली असल्याचे बोलले जात आहे. तर या कारवाईसाठी एकूण आठ दिवसांचा कालावधी लागला असून, दिवस-रात्र अशी 24 तास कारवाई सुरु होती. त्यामुळे कारवाई करणारे काही अधिकारी आजारी पडले असल्याचे सुद्धा समोर आले आहे. त्यामुळे ही किती मोठी कारवाई होती याचा यातून अदांज येऊ शकतो.  

धाडीमागची फिल्मीस्टाईल रंजक कहाणी 

जालन्यातील कारवाईबाबत आता वेगवेगळी माहिती समोर येत आहे. त्यातच या कारवाईची फिल्मीस्टाईल रंजक कहाणी समोर आली आहे. कारवाईसाठी अधिकाऱ्यांनी या धाडीमध्ये वापरलेल्या गाड्यांवर लग्नामध्ये वापरल्या जाणारे स्टीकर वापरण्यात आले होते. तब्बल 400 लोकांच्या या पथकाने छापेमारीबाबत कमालीची गुप्तता बाळगली.  नाशिक, पुणे, ठाणे आणि मुंबईच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या वाहनांवर जणू काही लग्नाला जात असल्याचे भासवत कारवर वरवधूच्या नावाचे स्टिकर लावले होते. काहींनी ‘दुल्हन हम ले जायेंगे’ असा मजकूर असलेले वेगवेगळे स्टिकर लावले होते. त्यामुळे या पथकावर कुणालाही संशय आला नाही.  

महत्वाच्या बातम्या...

गाड्यांवर 'राहुल weds अंजली'चे बोर्ड; इनकम टॅक्सचं वऱ्हाड करचुकव्यांच्या घरात, जालन्यातील धाडीमागची फिल्मीस्टाईल कहाणी

Jalna : जालन्यात आयकर विभागाची मोठी कारवाई, 390 कोटींची बेहिशोबी मालमत्ता जप्त, तब्बल 13 तास मोजली रक्कम

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Aligarh Muslim University : अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
Rohit Pawar: 'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Dhule Speech : पुढील 5 वर्ष वीज बिलातून मुक्ती, मोदींसमोर फडणवीसांची मोठी घोषणाJitendra Awhad Full PC : सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे लोक काहीही करू शकतातTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 12 PM :  8 नोव्हेंबर 2024: ABP MajhaABP Majha Headlines :  12 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Aligarh Muslim University : अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
Rohit Pawar: 'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
PM Modi in Dhule: लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
Amit Shah In Sangli : शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावलीच; अमित शाहांची टीका
शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावलीच; अमित शाहांची टीका
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
Embed widget