एक्स्प्लोर

Aurangabad: जिल्ह्यात 27 तर शहरात 18 टक्के ओबीसी; आडनावांवरून झटपट सर्वेक्षण

Aurangabad OBC Survey: सर्वाधिक 48 टक्के ओबीसी वैजापूर तालुक्यात असल्याचे अहवालात म्हटले आहे.

Aurangabad OBC Survey:  राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याचा निर्णय राज्य सरकराने घेतला असून, त्या अनुषंगाने औरंगाबाद जिल्ह्यातील ओबीसी डेटा समर्पित आयोगाला सादर करण्यात आला आहे. सादर करण्यात आलेल्या अहवालात औरंगाबाद जिल्ह्यात 27 टक्के तर शहरात 18 टक्के ओबीसी असल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. विशेष म्हणजे स्थानिकांची मदत घेऊन आडनावांवरून हा झटपट सर्वेक्षण करण्यात आला आहे. 

काय आहे अहवालात...

समर्पित आयोगाला सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार, जिल्ह्यात 868 ग्रामपंचायती अंतर्गत 17 लाख 426 मतदार असून, मतदार यादीच्या सर्वेनंतर 4 लाख 59 हजार 574 म्हणजेच 27.2 टक्के ओबीसी असल्याचे समोर आले आहे. तर शहरातील 880 बुथवर बीएलओंच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात लोकसंख्येच्या एकूण प्रमाणात 18 टक्के ओबीसी असल्याचे समोर आले आहे. 

कोणत्या तालुक्यात किती ओबीसी?

प्रशासनाने समर्पित आयोगाला सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 27 टक्के ओबीसी आहे. ज्यात वैजापूर तालुक्यात 48 टक्के ओबीसी आहेत, सोयगाव तालुक्यात 42 टक्के, औरंगाबाद तालुक्यात 25 टक्के, खुलताबाद तालुक्यात 23.04 टक्के, पैठण 27.85, गंगापूर 26.11, सिल्लोड 24.18, फुलंब्री 21 आणि कन्नड तालुक्यात 36.77 टक्के ओबीसी असल्याचे अहवालात म्हटले आहे. 

ओबीसी आरक्षणाशिवाय सोडतला भाजपचा विरोध

राज्यभरातील 216 नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घेण्यात आला. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, पैठण, गंगापूर आणि खुलताबाद नगरपरिषदेच्या सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत प्रकिया पार पडली. मात्र ओबीसी आरक्षणाच्या शिवाय आरक्षण प्रकिया पार पडल्याने पैठण येथे भाजपकडून सभागृहाचा त्याग करत प्रकियेवर बहिष्कार टाकण्यात आला. आरक्षण भाजपचे माजी नगराध्यक्ष सुरुज लोळगे यांनी यावेळी ओबीसी आरक्षण मिळालच पाहिजे, भारतीय जनता पार्टीचा विजय असो,आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाचं, अशा जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काही वेळेसाठी सभागृहात गोंधळ उडाल्याच पाहायला मिळाले.

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil: 28 ऑगस्टच्या आत सर्व मागण्या पूर्ण करा, अन्यथा 29 ऑगस्टनंतर सरकारची जिरवणार; मनोज जरांगेंचा थेट इशारा
28 ऑगस्टच्या आत सर्व मागण्या पूर्ण करा, अन्यथा 29 ऑगस्टनंतर सरकारची जिरवणार; मनोज जरांगेंचा थेट इशारा
Chhatrapati Sambhajinagar: गाडीला जॅमर लावलं, चालक संतापला; भररस्त्यात चक्क स्वतःचीच कार पेटवली, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटना
गाडीला जॅमर लावलं, चालक संतापला; भररस्त्यात चक्क स्वतःचीच कार पेटवली, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटना
Prakash Mahajan on Prithviraj Chavan: सोनिया गांधींची परवानगी असताना मनमोहन सिंग यांच्यात नाही म्हणण्याची क्षमता होती का?; प्रकाश महाजनांचा पृथ्वीराज चव्हाणांना थेट सवाल
सोनिया गांधींची परवानगी असताना मनमोहन सिंग यांच्यात नाही म्हणण्याची क्षमता होती का?; प्रकाश महाजनांचा पृथ्वीराज चव्हाणांना थेट सवाल
'शिंदे-फडणवीस पागल समजता का? पुन्हा भानगडी करू नका, तुम्हाला राजकारणातून संपवू'; मनोज जरांगे पाटलांची घणाघाती टीका
'शिंदे-फडणवीस पागल समजता का? पुन्हा भानगडी करू नका, तुम्हाला राजकारणातून संपवू'; मनोज जरांगे पाटलांची घणाघाती टीका

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Embed widget